✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

म्हणतात...अंनिस प्रणित विधेयकाचे बारा वाजले?

श
शशिकांत ओक यांनी
Mon, 03/15/2010 - 23:23  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2914 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

छ्या छ्या....घोर कलियुग

वेताळ
Mon, 03/15/2010 - 23:26 नवीन
दुसरे काय.... वेताळ
  • Log in or register to post comments

श्रद्धा ??

कवितानागेश
Tue, 03/16/2010 - 09:36 नवीन
अन्निसवाल्यान्चीच 'उत्कट क्रुतीशीलता' कमी पडते, कारन त्यन्चिइ त्यन्च्य 'विधेयकाच्या विवेकशक्तीवर' श्रद्धाच नाही. बिच्चारे! ============ माउ
  • Log in or register to post comments

अंनिस

अप्पा जोगळेकर
Tue, 03/16/2010 - 14:51 नवीन
अंनिस बद्दलची जळजळ बाहेर पडत्येय. कोणती मात्रा घेतली ?
  • Log in or register to post comments

कोण अंनिस ?

टारझन
Tue, 03/16/2010 - 15:24 नवीन
कोण अंनिस ? -(स्वतःचं निर्मुलण स्वतः करणारा) IIबांबुरावII
  • Log in or register to post comments

समाजात

विजुभाऊ
Tue, 03/16/2010 - 15:44 नवीन
समाजात इतकी दुर्दैवी घटना घडत असताना त्या दुर्दैवाचे हसे उडवावे इतकी बौद्धीक पातळी खालावली असेल असे नव्हते वाटले एखाद्या चांगल्या हेतूने प्रेरीत गोष्टीची "बारा वाजले " म्हणत जाहीर विटंबना उडवण्यात मजा घेणारे नक्की कोणत्या प्रवृत्तीचे असतील कोण जाणे? Image removed.
  • Log in or register to post comments

सहमत

तुका म्हणे
Tue, 03/16/2010 - 16:31 नवीन
अगदी मनातला बोललात विजुभाऊ "माझाच खरं" - का हा हटवादी पणा? कदाचित याचे कारण असुरक्षितपणाची जाणीव हे तर नसावं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

अंनिस व धर्मश्रद्धा

प्रकाश घाटपांडे
Tue, 03/16/2010 - 17:14 नवीन
अंनिस व धर्मश्रद्धा हा नरेंद्र दाभोलकरांचा लेख वाचा. मिपावरच याची चर्चा झालेली आहे.नवीन वाचकांसाठी ही माहिती देत आहे प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

१२ वाजले यातील कथनातील विषाद...

शशिकांत ओक
Wed, 03/17/2010 - 18:57 नवीन
१२ वाजले यातील विषाद...
श्रद्धेचा कस लावणाऱ्यांनी अंनिच्या कार्याला लागलेल्या ग्रहणाची चिंता करावी असे वातावरण निर्माण होत आहे.
तो काय कारणांनी झाला त्यात काही त्रुटी असतील तर त्या कशा दुरुस्त करायच्या याचे याचे चिंतन करताना काही वैचारिक गोंधळ वाटला तो समोर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. कुप्रथांतील अं नि कार्य हे सतत व्हायला हवे हे वेगळे सांगायला नको, टिंगल टवाळी करण्याचा उद्देश नाही. मात्र एकाच मापाने सर्व बाबी- घटना- तोलताना कधी कधी नाडी ग्रंथांसारख्या विषयाला कुप्रथा मानण्या आधी त्यांचा अनुभव घ्यावा असे माझे नम्र निवेदन आहे. आव्हान नाही. इतकेच. नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा