✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एम एफ हुसेनांचे कतार नागरिकत्व

भ
भास्कर केन्डे यांनी
Fri, 02/26/2010 - 02:34  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2523 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

जीवाला

चिरोटा
Fri, 02/26/2010 - 03:03 नवीन
एम एफ हुसेन या चित्रकाराच्या जीवाला म्हणे भारतामध्ये प्रचंड धोका असल्याने हे महाशय भारताबाहेर आश्रयास आहेत
जीवाला धोका आहेच. यापूर्वी त्यांच्यावर हल्याचे प्रयत्न झाले आहेत. तेव्हा भारतात राहण्याची भिती वाटत असेल तर गैर काय?
अशा इसमाला नागरिकत्व का दिले असावे?...
बरेचसे देश हे असे करत असतात्.माझ्यामते योग्य कारण त्या देशाचे प्रतिनिधीच सांगू शकतील. अवांतर-८०च्या दशकात अनेक शीख दहशतवाद्यांना ब्रिटनचे अभय असायचे.(भारत्-ब्रिटन संबंध चांगले असले तरीही). भेंडी P = NP
  • Log in or register to post comments

कळ

प्रशु
Fri, 02/26/2010 - 03:09 नवीन
जीवाला धोका आहेच. यापूर्वी त्यांच्यावर हल्याचे प्रयत्न झाले आहेत. तेव्हा भारतात राहण्याची भिती वाटत असेल तर गैर काय? मुळात हिंदुंची कळ काढावीच आधी? दुसर्या धर्मांबद्द्ल असलं काहि करुन पहा आणि मग बघा... दुसर्या कशाला हुसेन साहेबांनी स्वतःच्या धर्मांबद्द्ल असे काहि प्रयोग करुन पहावेत. मग कतार काय वागणुक देते ते बघा...
  • Log in or register to post comments

अगदी हेच

भास्कर केन्डे
Fri, 02/26/2010 - 03:14 नवीन
जर हुसेन साहेबांना त्यांच्या देशातल्या श्रद्धेवर नग्नचित्रे काढण्याची हौस असेल तर ते ती त्यांच्या नवीन देशास सुद्धा पुरवणार का? तिथल्या कायद्यानुसार तर त्यांना किमान हात गमवावे लागतील. :) कदाचित या भितीने हुसेन "कतारी" होणार नाहीत व इकडे आपली इंग्रजी वृत्तपत्रे त्यांच्या देशप्रेमावर रकानेच्या रकाने भरतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशु

तस्लिमा नसरीन

सुनील
Fri, 02/26/2010 - 06:42 नवीन
तस्लिमा नसरीन यांच्या जीवाला बंगलादेशात प्रचंड धोका आहे, त्यांच्यावर खटलेदेखिल चालू आहेत, तर भारताने त्यांना नागरीकत्व द्यावे काय? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

फरक

विकास
Fri, 02/26/2010 - 08:23 नवीन
तस्लीमा नसरीनच्या संदर्भात धार्मिक मूलतत्ववाद्यांनी केलेला गोंधळ आणि धमक्या ही नाण्याची एक बाजू आहे. मात्र दुसरी बाजू अशी आहे की: बांग्लादेश सरकारने धार्मिक भावना दुखावल्यानिमित्त वीनाजामीन अटक जाहीर केली. काही सेक्युलर हितसंबंधीयांच्या मदतीने ती काही काळ लपून राहू शकली. दोन महीन्यांनी तीला कोर्टाने जामीन मंजूर केला आणि देशातून हद्दपार केले. ही घटना १९९४ सालची आहे. तेंव्हापासून ती निर्वासीतच राहीली आहे. १९९८ मधे ती अमेरिकेतून स्वतःचे संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेले निर्वासीत म्हणून असलेले कागदपत्र परत करून बांग्लदेश सरकारची परवानगी आणि त्यांनी पासपोर्ट रद्द केलेला असतानाही तो घेऊन बांग्लादेशात गेली. परत वीनाजामीन अटक जाहीर करण्यात आली आणि तीला देशाबाहेर काढण्यात आले. हुसैन यांच्याबरोबर यातील काहीच झालेले नाही. त्यांना अजूनही देशात रहायला कोणी नाकारलेलेल नाही. संजय दत्त सारखा माणूस गुन्हा न्यायालयात सिद्ध होऊनही उजळ माथ्याने हिंडू शकतो मग हुसैनना इतके घाबारायचे कारण काय? दुसरा मुद्दा जो मी माझ्या चर्चेत मांडत आहे तो येथे येतो: प. बंगाल सरकारने तीच्या पुस्तकावर (२००३) धार्मिक भावना दुखावल्याच्या निमित्ताने बंदी घातली. तीच्या शब्दात २००७-८ मधे तीला काळ्या यादीत घातले. मग अशी धार्मिक भावनांची काळजी हुसैन यांच्या रेखाटनाच्या बाबतीत घातली गेली का? -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

मूळ मुद्दा

सुनील
Fri, 02/26/2010 - 10:09 नवीन
भास्कररावांनी सुरू केलेल्या चर्चेतील मूळ मुद्दा हा, जर एखाद्या व्यक्तीवर त्याच्या मूळ देशात खटले सुरू असतील (निकाल लागला असेल किंवा नसेल) तर त्याने दुसर्‍या देशाचे नागरीक्त्व स्वीकारावे का, असा आहे. माझा प्रतिसाद त्याच अनुषंगाने होता. त्याचे उत्तर मिळाले नाही. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

भास्करराव

विकास
Fri, 02/26/2010 - 10:17 नवीन
भास्कररावांनी सुरू केलेल्या चर्चेतील मूळ मुद्दा हा, जर एखाद्या व्यक्तीवर त्याच्या मूळ देशात खटले सुरू असतील (निकाल लागला असेल किंवा नसेल) तर त्याने दुसर्‍या देशाचे नागरीक्त्व स्वीकारावे का, असा आहे. माझा प्रतिसाद त्याच अनुषंगाने होता. त्याचे उत्तर मिळाले नाही. माझे उत्तर तुमच्या आधीच्या प्रतिसादातील "तस्लिमा नसरीन यांच्या जीवाला बंगलादेशात प्रचंड धोका आहे, त्यांच्यावर खटलेदेखिल चालू आहेत, तर भारताने त्यांना नागरीकत्व द्यावे काय" या प्रश्नासंदर्भात होते. त्याचा संबंध हुसैन यांनी नागरीकत्व स्विकारण्याशी नव्हता अथवा हुसैन यांच्याबरोबर जे चालले आहे त्याच्यासंदर्भात पण नव्हता तर फारतर कतारने नागरीकत्व द्यावे का याच्याशी होता असे म्हणता येईल. आता भास्करारावांच्या मूळ प्रश्नाबाबत उत्तर सोपे आहे: जर त्यांना कतारची राणी नागरीकत्व देत असेल आणि त्यांना त्यांचे कलास्वातंत्र्य सिद्ध करण्याऐवजी अरबसंस्कृतीचे कलात्मक दर्शन दाखवण्यासाठी आणि अर्थातच कोर्टातील खटल्यांपासून लांब रहाण्यासाठी करायचे असेल तर करूंदेत. कुणी कुठे रहावे हा ज्याचा-त्याचा व्यक्तीगत प्रश्न आहे. मात्र ते करताना इतरांना नावे ठेवत करू नका. तुमची इच्छा म्हणून करा असे (हुसैनना) सांगावेसे वाटते. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

या हुसेन

विसोबा खेचर
Sat, 02/27/2010 - 08:46 नवीन
या हुसेनला धरून एकदा चांगला चापटवायला हवा आहे.. तात्या.
  • Log in or register to post comments

सहमत........

गुपचुप
Sat, 02/27/2010 - 14:58 नवीन
तात्यांशी पूर्णपणे ....... नागवा करून मारावा त्याला. "मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..."
  • Log in or register to post comments

तसे

चिरोटा
Sat, 02/27/2010 - 15:00 नवीन
तसे होण्याची शक्यता होती म्हणूनच ते कतारला गेले आहेत.!! :D भेंडी P = NP
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुपचुप

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा