** पुरुष हक्क संरक्षण समितीचे राष्ट्रीय अधिवेशन **

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
24 Feb 2010 - 6:15 pm

पुरुष हक्क संरक्षण समितीचे राष्ट्रीय अधिवेशन

दिनांक २८ फेब्रु २०१०
स्थळ - शिक्षक भवन नवी पेठ पुणे
वेळ - सकाळी १० ते संध्याकाळी ५

संपर्क - अ‍ॅड बाळासाहेब शिन्दे ९८५००४३२१२

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

II विकास II's picture

24 Feb 2010 - 6:31 pm | II विकास II

मी ह्या शनिवारी मुंबईला असणार आहे. जमल्यास, तुमची भुमिका जाणुन घ्यायला नक्की येईन.

नितिन थत्ते's picture

24 Feb 2010 - 6:33 pm | नितिन थत्ते

यांना कंटाळा कसा येत नाही? :(

नितिन थत्ते

चिरोटा's picture

24 Feb 2010 - 6:44 pm | चिरोटा

पुण्यातले कुठलेही अधिवेशन हे अखिल भारतियच असते ह्या नियमानुसार हे ही अधिवेशन राष्ट्रीय आहे.
ह्या अधिवेशनाला सर्व राज्यांतून किती पुरूष उपस्थित राहतील साधारण?
भेंडी
P = NP

श्री's picture

24 Feb 2010 - 6:53 pm | श्री

येण्या जाण्याचा आणि जेवणाचा खर्च मिळणार असेल तर मी पण मुंबई हून येईन म्हणतो.. ;)

तमसो मा ज्योर्तिगमय