जवळपास सर्व फोटोंचे हायलाईट डिटेल्स गेले आहेत, ओव्हरएक्सपोझ झाल्यामुळे. पुढल्या वेळी एक स्टॉप कमी एक्सपोजर ठेवून प्रयत्न करावेत.
-Pankaj भटकंती Unlimited
www.pankajz.com
>>कचेरीत संगणकावर वॉलपेपर म्हणून इन्द्रधनुष्य लावायची चोरी
काय वाट्टेल ते..
श्री. रानडे, आपण छायाचित्रणाबद्दल लिहिता त्या मानाने चित्रे विशेष वाटली नाहीत.
चित्राची प्रत्येक वेळ मनासारखी जुळून येइल ही निश्चीती नसते. ही टेबल टॉप फोटोग्राफी नाही. हा व्यावसाय आहे. ज्यानी पैसे दिले त्याला ते आवडण्याला महत्त्व आहे. मी "नाव - वाजलेला" आहे असे फुकट गर्वाने मूळीच कधीही सांगणार नाही, इच्छाही नाही. मी जे अनुभवले ते कोणाला हवे असल्यास देण्याची एच्छा आहे खाज नव्हे. कृपया फार मनावर घेउ नका. निवड स्वातंत्र्य तुम्हाला आहे.
ऐकावे जनाचे करावे मनाचे. छाया चित्र घेताना तुम्हाला जाणवलेले निशाणीचे साम्य मला जाणवले नव्हते. पण चित्रातील एम्प्रेस पाटी मुद्दाम चौकटीत घेतली. तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रियांचा आभारी आहे.
प्रतिक्रिया
छान आहेत
मस्त
"अजून काही" पहायला आवडले असते.... !
गुलाब खूपच
मस्त!
आल्हाददायक फोटो
कारंजे
हायलाईट डिटेल्स गेले आहेत
सुंदर!
सर्व
>>कचेरीत
मत स्वातंत्र्य आहे
...करावे मनाचे