✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अजून एक क्रियाशील आदर्श

व
विकास यांनी
Sun, 12/06/2009 - 21:02  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5302 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

एकच

पाषाणभेद
Sun, 12/06/2009 - 21:59 नवीन
'टाटा, टाटा' :H ------------------------ Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी
  • Log in or register to post comments

टाटांचे

अमोल केळकर
Mon, 12/07/2009 - 12:26 नवीन
टाटांचे कार्य कौतुकास्पद ! फारसा गाजावाजा न करता केले हे जास्त विशेष अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

टाटांचे

विजुभाऊ
Mon, 12/07/2009 - 12:40 नवीन
टाटांचे स्थान देशभरात सर्वांच्या हृदयात आहे. शक्य असूनही कधीच टाटानी गुटखा दार वगैरे उत्पादनात भाग घेतला नाही. करचुकवेगिरी केली नाही. ताज होटेलच्या कर्मचार्‍यानी त्या दिवशी प्रवाशांच्या विसरलेल्या वस्तुसुद्धा ज्याच्या त्याना कुरीयर ने पोहोच केल्या. एका कस्टमरची लग्नाची अंगठी सुद्दा त्या पद्धतीने त्या कस्टमरला घरपोच केली होती. सामान्य कर्मचार्‍यांमध्ये ही भावना रुजवणे हे टाटा उद्योग समूह च करू जाणे. हॅट्स ऑफ.... Image removed.
  • Log in or register to post comments

खरे आहे!

मनिष
Mon, 12/07/2009 - 13:05 नवीन
टाटा कंपनीत कर्मचार्‍यांची जितकी काळजी घेतली जाते, तितकी इतरत्र अपवादानेच आढळते. ह्याच्या दुसर्‍या टोकाचे उदाहरण म्हणजे - अंबानी. त्यांना शक्य असूनही जमेल तितक्या वेळा नफा (फक्त) स्वतःच्या खिशात घालणे हीच मनोवृत्ती आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

विजुभौ आणि

गणपा
Mon, 12/07/2009 - 13:45 नवीन
विजुभौ आणि मनिष दोघांशीही सहमत. आजच्या जाहिरातिच्या युगात कुणी चार आणे जरी दान केले तरी मिडियाला हाताशी धरुन आव आणतो सोळा आण्यांचा. या पाश्वभुमीवर टाटांचे कार्य हे कलीयुगात सत्ययुगाचा अनुभव देणार आहे. हॅट्स ऑफ. -माझी खादाडी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

थोडा फरक

धनंजय
Fri, 12/11/2009 - 19:57 नवीन
टाटा भारतातील उज्ज्वल यशाची कंपनी आहे, हे खरे. आणि गेली कित्येक दशके कंपनीने नशेच्या साधनांचा व्यापार केला नाही हेसुद्धा खरे. मूळ टाटा कंपनीची संपत्ती (१८००-१९०० काळात) अफूच्या व्यापारातून आली. याबाबत आजवर मी केवळ अफवा ऐकल्या होत्या, पण सलॉन.कॉम मासिकातील लेखावरून कळले की हाँगकाँग सरकारने प्रसिद्ध केलेल्या पत्रव्यवहारात टाटा कंपनीच्या अफू-व्यापाराबाबत कागदपत्रे सापडतात. इतिहासातील अफू-व्यापाराचा रतन टाटा यांच्याशी कुठलाही वैयक्तिक संबंध नाही, आणि त्यांच्या सामाजिक जाणिवेची किंमत मुळीच कमी होत नाही, हे सांगणे नलगे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

खरंच हॅट्स ऑफ

जे.पी.मॉर्गन
Mon, 12/07/2009 - 13:58 नवीन
टाटा समूहानी २ वर्षांपूर्वी ओरियंटल होटेल्स विरुद्ध घेतला पवित्रा ही त्यांच्या देशप्रेमाचाच दाखला होता. http://www.forbes.com/2007/12/20/orient-tata-spat-markets-equity-cx_rd_1220markets3.html परदेशात जगातल्या अव्वल कंपन्यांबरोबर तितक्याच दिमाखात झळकणारा टाटा चा लोगो पाहिला की अभिमान दुणावतो !
  • Log in or register to post comments

खराय! टाटां

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 12/07/2009 - 14:51 नवीन
खराय! टाटांबद्दल प्रचंड आदर होताच, आता आणखी वाढला. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जे.पी.मॉर्गन

+१ सहमत.

स्वाती२
Mon, 12/07/2009 - 18:19 नवीन
+१ सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

+१

संदीप चित्रे
Mon, 12/07/2009 - 20:28 नवीन
आदर अजूनच वाढलाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

खरय अगदी

विशाल कुलकर्णी
Tue, 12/08/2009 - 10:01 नवीन
खरय अगदी ! वरील सर्वांशी १००% सहमत ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

आदर वाढला...

sneharani
Mon, 12/07/2009 - 15:07 नवीन
छानच... अशी व्यक्तीमत्व क्वचितच भेटतात. (दिसतात)
  • Log in or register to post comments

कामातली सचोटी,

चतुरंग
Mon, 12/07/2009 - 15:56 नवीन
व्यवसायातला प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी हे सगळे जेआरडीं बरोबर तिथेच थांबून राहिले की काय असे वाटत होते पण नाही हा फक्त त्या व्यक्तीचाच गुणविशेष नसून ती संपूर्ण समूहातल्या कर्मचार्‍यांची मानसिकता बनविण्यात कंपनी यशस्वी ठरली आहे ह्याचे ही घटना द्योतक आहे. "रयतेची काळजी घ्या!" हा शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आदर्श तरी ह्यापेक्षा काय वेगळा होता? असा उद्योगसमूह भारतीय आहे ह्याचा मला सार्थ अभिमान वाटतो! रतन टाटा आणि सर्व टाटा कर्मचार्‍यांना माझा सलाम! (आनंदी)चतुरंग
  • Log in or register to post comments

टाटांनी

भडकमकर मास्तर
Mon, 12/07/2009 - 16:41 नवीन
टाटांनी केलेल्या कामाबद्दल त्यांचे कौतुक वाटते....
  • Log in or register to post comments

रत्न टाटा.

दमनक
Mon, 12/07/2009 - 17:16 नवीन
या संपूर्ण खानदानानेच 'देशसेवे'ची टिमकी न वाजवता, स्वतःचे ढोल न बडवता भारताच्या प्रगतीस ज्याप्रकारे हातभार लावला आहे त्याला तोड नाही. टाटा लोकांचे मोठेपण केवळ त्यांची स्वतःची वादातीत सचोटी व कार्यनिष्ठा यांतच नसून हजारो कर्मचार्‍यांमध्ये ते रुजवणे यातही आहे.
  • Log in or register to post comments

हाच खरा कर्म योग.

jaypal
Mon, 12/07/2009 - 19:51 नवीन
माणुसकी चा उत्तम नमुना. रतन टाटांना मानाचा मुजरा. Image removed. टाटा समुहात करीयर करण्यासाठी ईथे भेट द्या. ____________________________________________________ सर्वांचे मंगल होवो.
  • Log in or register to post comments

टाटासमूहा

प्रभो
Mon, 12/07/2009 - 20:42 नवीन
टाटासमूहास मुजरा....आदर होताच तो वाढलाय. --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

मानाचा मुजरा

संग्राम
Mon, 12/07/2009 - 21:51 नवीन
रतन टाटा आणि टाटा समूह ..या दोहोनाही मानाचा मुजरा ....
  • Log in or register to post comments

टाटा स्टील

सुधीर काळे
Mon, 12/07/2009 - 22:02 नवीन
एकाच व्यवसायात असल्यामुळे टाटा स्टीलचे लोक भेटतच असतात. इतर व्यवस्थापनांनी केलेल्या वाईट गोष्टींची चर्चा होते तेंव्हा त्यांच्या बोलण्यात "हमारे टाटामें ऐसा कभी नहीं होता है" हे वाक्य नेहमी येते. "हमारे टाटा" कंपनीच्या या "संस्कृती"ला अभिवादन. ------------------------ सुधीर काळे, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम
  • Log in or register to post comments

हॅटस ऑफ.....

भानस
Mon, 12/07/2009 - 23:10 नवीन
मदत अशी करावी की या कानाची त्या कानालाही कळू नये असे नेहमी ऐकले आहे. टाटा समूहाचे बाबतीत हे यथार्थ लागू पडते. माननीय रतन टाटांना अभिवादन.
  • Log in or register to post comments

चतुर कथा

प्रकाश घाटपांडे
Tue, 12/08/2009 - 09:35 नवीन
पारशी समाजाने आपल्या अल्पसंख्यत्वाचे कधीही भांडवल केले नाही व स्वत:ला राष्ट्रीय प्रवाहापासुन कधीही तोडून घेतले नाही. आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर व चातुर्यावर स्वत:सकट आपल्या अवतीभवतीचा विकास या समाजाने घडवुन आणला आहे. उद्यमशीलतेला दिलेले लोकप्रियतेचे वलय व त्यातुन विकास हा संदेश यातुन मिळतो. लुळीपांगळी श्रीमंती व धट्टीकट्टी गरीबी या कृष्ण धवल द्वैतात अडकलेल्या समाजाला एक वेगळा आयाम टाटा उद्योग समुहाने दिला. या उद्योगसमुहातील कर्मचार्‍यांकडे काही अवांतर कौशल्ये वा गुणवत्ता असेल तर त्याला व्यवस्थापनाकडुन प्रोत्साहन दिले जाते असे ऐकुन आहे. जमशेदजी टाटांनी रोवलेली मुहुर्तमेढ भारतीय उद्योगजगताचा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदण्यासारखी आहे. असो अवांतर- प्रवीण दवणे ष्टाईल प्रतिक्रिया मारली राव प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

टाटा

चेतन
गुरुवार, 12/10/2009 - 14:34 नवीन
टाटांच नाव खरच खुप मोठ आहे ही अजुन एक बातमी
  • Log in or register to post comments

मि नेहमिच

नि३
गुरुवार, 12/10/2009 - 17:32 नवीन
मि नेहमिच टाटा समुहाचा कर्मचारी असल्याचे अभीमानाने सांगतो ---(Tcser)नि३.
  • Log in or register to post comments

मी पण नेहमिच

संदीप शल्हाळकर
गुरुवार, 12/10/2009 - 18:29 नवीन
मि पण नेहमिच टाटा समुहाचा कर्मचारी असल्याचे अभीमानाने सांगतो ---(Tcser)
  • Log in or register to post comments

वरच्या

आकडा
Fri, 12/11/2009 - 22:47 नवीन
वरच्या सर्व प्रतिसादांची री ओढते. टाटा हे फक्त एक आडनाव राहिले नसून टाटा ही वृत्ती झाली आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा