कलादालन
रांगोळी प्रदर्शन २०१३, ठाणे.
या वर्षी गिरगावात रांगोळ्या पाहण्यासाठी जाता आले नाही,मग ठाण्यातल्याच रांगोळ्या पहायचे ठरवले. आज त्या प्रदर्शना मधल्या रांगोळ्या मिपाकरांसाठी देत आहे.
*किसन शिंदे यांच्यामुळे नक्की प्रदर्शन कुठे आहे ते कळले त्यामुळे त्यांना इस्प्येशल थांकु. :)
मखर, अर्थात मकरतोरण
मिपा गणेशोत्सव स्पर्धेतील मिपाकरांनी केलेल्या विविध सुंदर सजावटी, मखरे पाहून मलाही कैतरी फोटू द्यावेसे वाटू लागले. पण सजावट करायच्या कामात मी अगदीच ढ आणि त्यातून उत्साहाने असे काही करायचा प्रचंड कंटाळा. त्यामुळे स्वतः कै करायच्या ऐवजी मध्ययुगीन कालखंडात निर्मिती झालेल्या काही मंदिरांवर असलेल्या मखरांचे फोटू द्यायचा विचार केला.
श्री गणेश उत्सव २०१३ { भाग १ }
तर मंडळी... बाप्पाच्या आगमनाची सगळीकडे जोरदार तयारी सुरु झालेली आहे. :)
ह्या भागात बाप्पाचे घरी येण्याच्या आधीचे फोटो काढले आहेत...
१) रंगकाम होण्यापूर्वीची मूर्ती
काही दुवे...... आज एवढेच
१) टंकलेखन आणि संगीत हे मिश्रण भुवया उंचावणारे आहे. आज मी इथे एक लिंक देतो आहे ज्यात एक मोठ्या सिम्फनीने टंकलेखकाचा वापर संगीत तयार करण्यासाठी केला.
Macro Photography
घरच्या घरी डिजिटल कॅमेरयाने Macro Photography क्लिक केली . सुधारणेची काय आवश्यकता आहे , आणखी काय वाव आहे हे प्रतिसादामध्ये वाचायला नक्की आवडेल .
भक्ती (छायाचित्रे)
गेल्या गणपतीच्या वेळी 'भक्ती' या विषयावर आधारित काही छायाचित्रे टिपली होती. ती तुम्हा सर्वांस दाखवत आहे, प्रतिक्रीयांचे स्वागत !
जगातल्या सर्वात उंच इमारतीवर वीज पडते तेव्हा...
आतापर्यंत आपण सौदी अरेबियातील निसर्ग चमत्कार पाहिले...
माझी कृष्ण-धवल छायाचित्रकारी.....(कलादालनात टाकता येत नाही म्हणून येथे टाकत आहे )
काही महिन्यापूर्वी एकदम कृष्णधवल छायाचितत्रांनी मनाचा ताबा घेतला आणि त्यातून तयार झाली ही छायाचित्रे......
एका मित्राच्या अत्यंत जुन्या म्हणजे बघा पेशवेकालीन वाड्यात गेलो असताना ही जुनी जाळी आणि त्यावर चढलेला हा वेल नजरेस पडला. जाळीचे टेक्स्चर व मनीप्लँटचा वेल....
मनी प्लँट...
सौदी अरेबियातली गारावर्षा...
आतापर्यंत आपण
सौदी अरेबियातले वाळूचे वादळ… पाहिले;
सौदी अरेबियातली बर्फवृष्टी... पाहिली आणि
सौदि अरेबियातली बर्फवृष्टी...
अगोदर आपण सौदि अरेबियातले वाळूचे वादळ बघितले... ते जरी भयानक असले तरी अनाकलनीय नव्हते. ते बर्याच जणाना आवडले असे दिसले. म्हणून आता एक धक्का अजून द्यावा म्हणतो... ही पहा सौदि अरेबियातली बर्फवृष्टी...
वाळूचा पाऊस
२५ फेब्रुवारी २०१२ ला रियाध परिसरात झालेल्या वाळूच्या वादळाची (?? पावसाची ;) ) काही चित्रे...
.
बेबी क्लोथ थीम केक
नुकताच कन्या नंबर २ चा पहिला वाढदिवस झाला, त्यासाठी हा केक बनवला. तिच्या झोपण्याच्या वेळेनूसार व सुट्टीच्यादिवशी मुली नवर्या कडे सोपवून डेकोरेशन तयार केले.
जर कोणाला ड्रेस व बूट टेम्पलेट हवे असतील तर मी देवू शकते. प्रथम ड्रेस फ्री हन्ड केला कागदावर आणि मग ते टेम्पलेट वापरले.
पाईनॅपल टेबल रनर
हे माझं आवडतं डिझाईन पाईनॅपल चं :)
नेटवर दिसल्याबरोबर हे तर करायचं असं ठरवलं. हातात घेतल्यावर होईस्तोवर खाली ठेववलंच नाही :)
हे मूळ चित्र नेटवरचं.
आणि हे मी केलेलं.
केकचे फोटो
नमस्कार मिपाकर,
मी नविन सदस्य आहे आणि लेखनाचा पहिला प्रयत्न आहे.
चला तर मग...सुरुवात गोडापासुन करु. मी केलेल्या केकचे काही फोटो. प्रत्येक पायरीचे नाही आहेत, पुढील वेळेस आठवणीने काढेन.
आशा करते की आपणास आवडतील.
- ‹ previous
- 2 of 62
- next ›