✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

महाजालावर मराठीचा जय हो

व
विनायक पाचलग यांनी
Mon, 03/09/2009 - 21:59  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4053 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

मराठी पाउल पडते पुढे!

क्रान्ति
Mon, 03/09/2009 - 22:07 नवीन
मराठी संकेतस्थळांबद्दल इतकी अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल शतशः धन्यवाद! क्रान्ति
  • Log in or register to post comments

धन्यवाद..

नरेश_
Mon, 03/09/2009 - 22:12 नवीन
मराठी संस्थळाचा चांगला लेखाजोखा मांडलात. पुन्हा एकदा धन्यवाद :-) सही /- आगरी बोली - आगरी बाना.
  • Log in or register to post comments

छान!!!

बिपिन कार्यकर्ते
Mon, 03/09/2009 - 22:12 नवीन
विनायक, चांगला आढावा घेतला आहेस. छान. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

छान लेख

योगी९००
Mon, 03/09/2009 - 22:32 नवीन
छान आढावा घेतला आहे. यावेळी खुपच मेहनत घेऊन शुद्धलेखन चुका टाळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यामुळे लेख अधिकच खुलला आहे.. हा लेख वाचल्यावर आपोआप माझ्या ओठावर"मराठी पाऊल पडते पुढे..." हे गाणे आले. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

सुटसुटीत

प्राजु
Mon, 03/09/2009 - 22:38 नवीन
सुटसुटीत पण धावता लेखाजोखा आवडला. छान घेतला आहेस आढावा. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सगळा

भाग्यश्री
Mon, 03/09/2009 - 23:05 नवीन
सगळा डेटाबेस उत्तम जमवला आहे.. फक्त एक अतिशय खटकले.. 'ग्राफिटी' कार अभिजीत पटवर्धन?? लेख वृत्तपत्रात छापण्याआधी नावाची शहनिशा करून घ्यावी.. ते अभिजीत पेंढारकर आहेत ! .. गंमत म्हणजे ते सकाळचे ग्राफिटीकार.. चुकीचे नाव सकाळ मधेच छापलं गेलं आहे , सकाळलाही हे कळू नये? ( मला पडलेला हा प्रश्न आहे, की वृत्तपत्रांत छापताना प्रुफ रिडींग नावाचा प्रकार नसतो का आजकाल? खूप ठिकाणी चुका दिसतात, कधी व्याकरणात तर कधी तपशीलात.. छापायच्या आधी बघतात की नाहीत ही लोकं!?) संपादन : इथे बदलता येते म्हणून बदललेत हे बरे केलेत.. पण असो.. माझा मुद्दा तो नव्हताच! :| http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेख

शरदिनी
Mon, 03/09/2009 - 22:41 नवीन
लेख आवडला.. धन्स
  • Log in or register to post comments

लेख चांगला

पक्या
Tue, 03/10/2009 - 02:50 नवीन
लेख चांगला जमला आहे. आवडला. लेखन शैली आणि शुध्द्लेखन ह्यात बरीच सुधारणा जाणवली. त्यामुळे बरे वाटले. उपक्रम चे स्पेलिंग चुकले आहे. (mrupakram ). लेख लिहीताना काय चुका आहेत ते पाहिले नाही काय? www.apalimarathi.com चा उल्लेख हवा होता. भरपूर काही आहे ह्या साईटवर.
  • Log in or register to post comments

चांगला

भडकमकर मास्तर
Tue, 03/10/2009 - 00:02 नवीन
चांगला आढावा... .. प्रूफ रीडिंग खूपच सुधारलेले .. त्यामुळे वाचायलाही बरे वाटले. ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

चांगला आढावा

सहज
Tue, 03/10/2009 - 07:15 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments

+१

अनिल हटेला
Tue, 03/10/2009 - 07:41 नवीन
आवडला लेख !! ब-याच दिवसानी विनायकाचा लेख पूर्ण वाचला !! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

लेखा

दिपक
Tue, 03/10/2009 - 09:27 नवीन
लेखाजोखा आवडला. :) असेच लिहित रहा..
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा