तू घरात नसताना ... — अडाणि, Sat, 03/07/2009 - 13:50 प्रतिक्रिया द्या 2575 वाचन 💬 प्रतिसाद (7) वा सुंदर परिकथेतील राजकुमार Sat, 03/07/2009 - 13:55 नवीन वा सुंदर कविता :) ह्या कवितेमुळे संदिपची 'नसतेस घरी तु जेंव्हा' आठवुन गेली ! ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो.. आमचे राज्य असेच अमोल केळकर Sat, 03/07/2009 - 14:24 नवीन असेच म्हणतो -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा बरोबर.. प्राजु Sat, 03/07/2009 - 20:24 नवीन नसतेस घरी...ची आठवण झाली. नभ फाटून वी़ पडावी, कल्लोळ तसा ओढवतो ही धरा दिशाहीन होते अन चंद्र पोरका होतो.... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ छान जागु Sat, 03/07/2009 - 14:41 नवीन अडाणी कुठे गेलेय तुमची ती ? माहेरी का ? कविता छान आहे. तुझी आठवण क्रान्ति Sat, 03/07/2009 - 20:11 नवीन तुझी आठवण मोजता मोजता पहाटच झाली पण आठवणींचे गणित काही सुटले नाही! खूप छान कल्पना! क्रान्ति माहेरी नाही हो अडाणि Sun, 03/08/2009 - 00:01 नवीन परदेशी गेलीय... ओफीसच्या कामासाठी... प्रतिक्रीयेबद्दल सर्वांचे आभार. अफाट जगातील एक अडाणि. छान आहे कविता लवंगी Sun, 03/08/2009 - 00:11 नवीन तुमच्या तीला नक्की वाचुन दाखवा..
वा सुंदर परिकथेतील राजकुमार Sat, 03/07/2009 - 13:55 नवीन वा सुंदर कविता :) ह्या कवितेमुळे संदिपची 'नसतेस घरी तु जेंव्हा' आठवुन गेली ! ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो.. आमचे राज्य
असेच अमोल केळकर Sat, 03/07/2009 - 14:24 नवीन असेच म्हणतो -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
बरोबर.. प्राजु Sat, 03/07/2009 - 20:24 नवीन नसतेस घरी...ची आठवण झाली. नभ फाटून वी़ पडावी, कल्लोळ तसा ओढवतो ही धरा दिशाहीन होते अन चंद्र पोरका होतो.... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
तुझी आठवण क्रान्ति Sat, 03/07/2009 - 20:11 नवीन तुझी आठवण मोजता मोजता पहाटच झाली पण आठवणींचे गणित काही सुटले नाही! खूप छान कल्पना! क्रान्ति
माहेरी नाही हो अडाणि Sun, 03/08/2009 - 00:01 नवीन परदेशी गेलीय... ओफीसच्या कामासाठी... प्रतिक्रीयेबद्दल सर्वांचे आभार. अफाट जगातील एक अडाणि.
वा सुंदर
असेच
बरोबर..
छान
तुझी आठवण
माहेरी नाही हो
छान आहे कविता