✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जगणं !

द
दशानन यांनी
Fri, 03/06/2009 - 11:56  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5545 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

उत्तम लेख

शेखर
Fri, 03/06/2009 - 11:59 नवीन
राजे , सुंदर लेख. अजुनही येऊ द्या. शेखर अवांतर : मंदी माणसाला तत्वज्ञानी बनवते का? ;)
  • Log in or register to post comments

राजे मस्तच

श्रीमंत दामोदर पंत
Fri, 03/06/2009 - 12:09 नवीन
राजे मस्तच :) अवांतर : मंदी माणसाला तत्वज्ञानी बनवते का? असंच विचारतो . ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर

मंदी

टारझन
Fri, 03/06/2009 - 12:36 नवीन
मंदी माणसाला मंद बणवते !! अशावेळी माणसाणे "अंडमाण-नि'खोबार" किंव "हिमालयात" जावे ... राजे ... आहो जरा श्वास घ्यायची उसंत द्या की !! तरी बरं अजुन क्लालिटी राखून आहात, ती घसरली की तुमच्यावर एक विडंबण आलंच म्हणून समजा :) - || टाराजे ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीमंत दामोदर पंत

छान

अमोल नागपूरकर
Fri, 03/06/2009 - 12:13 नवीन
छान लेख. मन्दीच नाही तर कुठलेही दु:ख माणसाला तत्वज्ञानी बनवते .
  • Log in or register to post comments

राजे छानच

निखिल देशपांडे
Fri, 03/06/2009 - 12:19 नवीन
राजे छानच लेख...... निखिल "The first step towards getting somewhere is to decide that you are not going to stay where you are."
  • Log in or register to post comments

राजे... छान

मृगनयनी
Fri, 03/06/2009 - 12:25 नवीन
राजे... छान आहे लेख! "हिमालया"नन्तर एका वेगळ्या विषयावरचा लेख! गुड! :) अजून वेगवेगळ्या विषयांवर लेख येऊ देत! :) आमचं इयर एन्डिन्ग चं टेन्शन कमी करण्यासाठी तुम्हीच एक समर्थ आहात! ;) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

छान

अवलिया
Fri, 03/06/2009 - 12:27 नवीन
छान लेख. राजे लग्न कर बुवा आता तु..... वारस पाहिजे तुझ्या विचारांना ;) --अवलिया
  • Log in or register to post comments

जगु दे चार

दशानन
Fri, 03/06/2009 - 12:29 नवीन
जगु दे चार दिवस सुखानं ! ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

असेच

धमाल नावाचा बैल
Sat, 03/07/2009 - 06:02 नवीन
असेच म्हणतो छान लेख. राजे लग्न कर बुवा आता तु..... वारस पाहिजे तुझ्या विचारांना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

छान.

जागु
Fri, 03/06/2009 - 12:35 नवीन
खुपच छान आहे लेख.
  • Log in or register to post comments

श्रद्धा

प्रकाश घाटपांडे
Fri, 03/06/2009 - 12:37 नवीन
"श्रद्धा" ही माणसाला बळ देते यावर आमचा" विश्वास" आहे प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

हेच

दशानन
Fri, 03/06/2009 - 12:40 नवीन
हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो, धन्यवाद. ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

कुमारभारती / युवकभारती

बेसनलाडू
Fri, 03/06/2009 - 12:47 नवीन
कुमारभारती / युवकभारती मध्ये असायचे तशा धड्यांची आठवण झाली. किंवा काही वर्षांपूर्वी लोकसत्ताच्या रविवारच्या पुरवणीमध्ये येत त्या ललित लेखांची. लेखातील विचार अगदी स्पष्ट नि पटण्यासारखे! (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

अगदी असेच

सहज
Fri, 03/06/2009 - 13:07 नवीन
हेच म्हणणार होतो. :-) राजे लेख आवडला. खरच बाजारात खळबळ झाल्या झाल्या नाना व तुमचे लेखन भलतेच चांगले होउ लागले आहे. बाकी हिमालयातील आश्रमातुन पहिले भाषण आवडले गुरुराजे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

आता कसं?

प्रकाश घाटपांडे
Fri, 03/06/2009 - 13:15 नवीन
खरच बाजारात खळबळ झाल्या झाल्या नाना व तुमचे लेखन भलतेच चांगले होउ लागले आहे.
प्रेरणा वेदनेत असते. अनिश्चितते असते. ....कुणाची प्रेरणा कशात असेल हे सांगता येत नाही. म्हणुनच लिखाण आतुन आले आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

असे आहे काय?

विनायक प्रभू
Fri, 03/06/2009 - 14:29 नवीन
दील्ली ६ मधे प्रेरणा मिळाली की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

हर एक के

दशानन
Fri, 03/06/2009 - 15:47 नवीन
:SS हर एक के दिल में काला बंदर होता है - :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

छान!!!

घाटावरचे भट
Fri, 03/06/2009 - 13:34 नवीन
छान!!!
  • Log in or register to post comments

छान !! असेच

अनिल हटेला
Fri, 03/06/2009 - 13:46 नवीन
छान !! असेच म्हणतो !!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

खुप सुंदर . . .

सुक्या
Fri, 03/06/2009 - 13:52 नवीन
खुप सुंदर लेख राजे !! . आजकालच्या धकाधकीच्या आणि गळाकाप स्प्रर्धेच्या काळात माणुस जगायचं विसरला हेच खरं. माणुस समाधानी झाला की आपोआप जगायला शिकतो. ज्याचा स्वतः वरील विश्वास संपला तो संपला अगदी खरं. असेच सुंदर लेख अजुन येउद्या. सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
  • Log in or register to post comments

>>आजकालच्या

दशानन
Fri, 03/06/2009 - 15:06 नवीन
>>आजकालच्या धकाधकीच्या आणि गळाकाप स्प्रर्धेच्या काळात माणुस जगायचं विसरला हेच खरं. माणुस समाधानी झाला की आपोआप जगायला शिकतो. १००% सहमत. समाधान शोधण्यासाठी माणुस जे जे उपचार करतो ते पाहता त्यात समाधान मिळण्यापेक्षा मानसिक त्रासच जास्त होतो हा अनुभव. मी नेहमी म्हणतो निसर्गाच्या जवळ चला, चार पैसे खर्च का होऊ देत पण निसर्गांशी आपली नाळ जोडलेलीच चांगली, निसर्गाच्या संगतीमध्येच आपल्या सर्वांना सुखी / समाधानी जिवनाचे सुत्र सापडेल. ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

छान हो

मिंटी
Fri, 03/06/2009 - 14:04 नवीन
छान हो राजे !!!!! अगदी नेहमीप्रमाणेच. :)
  • Log in or register to post comments

राजे खूपच

सँडी
Fri, 03/06/2009 - 14:10 नवीन
राजे खूपच छान... मंदीतही काहीतरी चांगलं (फुकट) मिळाल्याचं समाधान लाभतयं! ;) तुमचा आजुक एक फ्याण! - सँडी पायास तेल लावलेला खेकडा.
  • Log in or register to post comments

:)

राघव
Fri, 03/06/2009 - 14:24 नवीन
छान लिहिलंत! अनुभवाचे बोल, तेवढेच अनमोल, बाकी सारे फोल, जाणिजे ते! (माफक[!] अनुभवी)मुमुक्षु
  • Log in or register to post comments

गूऊड

आपलाभाउ
Fri, 03/06/2009 - 15:47 नवीन
लै भारि जामलाय राजे...................काहि प्रोब्ल्व्म आहे का?आयुश्यात मन्दि मुळे..........easy le lo yaar
  • Log in or register to post comments

गुरू तो गुरूच.

पाषाणभेद
Fri, 03/06/2009 - 16:38 नवीन
>> " तुमचे आई-वडील अथवा पत्नी, कधी कधी लहान मुळे देखील गुरुचे काम करतात" एकदम कर आहे. शिकण्यासाठी लहान मोठे असे मानून चालत नाही. गुरू तो गुरूच. -( सणकी )पाषाणभेद
  • Log in or register to post comments

मस्त.

शितल
Fri, 03/06/2009 - 19:52 नवीन
राजे, मानसिक बळ देणारे लेखण :)
  • Log in or register to post comments

छान!!

नाटक्या
Fri, 03/06/2009 - 22:17 नवीन
राजे , सुंदर लेख. - नाटक्या
  • Log in or register to post comments

उत्तम...

बिपिन कार्यकर्ते
Fri, 03/06/2009 - 22:34 नवीन
राजे!!! उत्तम वैचारिक लेखन. वैचारिक असूनही कंटाळवाणे नाही झाले. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

धन्यवाद

दशानन
Sat, 03/07/2009 - 10:21 नवीन
धन्यवाद बिपीन :) ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा