नीरव मोदी व पी.एन.बी. घोटाळा
गेल्या २५-३० वर्षात बँकांचे बर्याच प्रमाणात संगणकीकरण झाले. त्याने अनेक फायदे झाले. मात्र आर्थिक घोटाळ्याना काही आळा बसतोय असे दिसत नाही. नुकताच उघडकीस आलेला नीरव मोदी-पी.एन.बी. घोटाळा. हिरे/हार दागिने बनवून विकणार्या नीरव मोदी व त्याच्या कंपनीने २०११ पासून एकूण ११,००० कोटी काढले. ह्या बँकेच्या अधिकार्यानी अनेक 'लेटर ऑफ अंडरटेकिंग'(LoU) नि.मो. कंपनीला दिली. त्यानुसार नि.मो.कंपनीने पी.एन.बी. व ईतर काही बँकातून तो पैसा काढला. परतफेड होत नाही हे दिसल्यावर घोटाळा उघडकीस आला. काही पडलेले प्रश्नः
१) LoU चा रेकॉर्ड बँकेच्या सेंट्रल डेटाबेसमध्ये नाही असे बँकेने म्हंटले आहे. हे कसे शक्य झाले ?
२)swift मेसेजिंग सिस्टिम व नॉस्ट्रो खाते हा काय प्रकार आहे ?
सध्यातरी काही अधिकार्याना अटक झाली आहे. पी.एन.बी. चे संचालक सुनिल मेहता ह्यांनी आमची बँक चोख व्य्वहार ठेवते..आम्ही ह्या प्रकरणातून बाहे येवू असे सांगितले आहे. वरकरणी ते म्हणत असले तरी शेकडो कोटींचे कर्ज काढले जाते पण बँकेच्या सर्वोच्च अधिकार्याना ह्याची कल्पना नसते ह्यावर कसा विश्वास ठेवायचा?
ED(सक्तवसूली सण्चलनालय) व सी.बी.आय. वगैरे वरातीमागून घोडे असा प्रकार असतो. विजय मल्ल्यासारखाच नीरव आधी पळाला(म्हणजे पळायला लावले) व यथावकाश सी.बी.आय. ने एफ.आय.आर. नोंदवला. आता अपेक्षेप्रमाणे धाडसत्र चालू आहे व 'आम्हाला नाय बुवा माहीत हा नीरव मोदी' असे सांगण्याचा भाजपा व कॉंग्रेसचा प्रयत्न चालू आहे.
राहता राहिला शेवटचा प्रश्न- अतिधनाढ्यांच्या यादीत नाव पटकावणार्या नीरव मोदीला एवढे कर्ज काढायची( व तेही अशा मार्गाने) गरज काय?(https://retail.franchiseindia.com/interview/retail-people/profiles/Over-the-next-5-years-we-are-looking-at-over-20-new-boutiques-across-the-globe--Nirav-Modi.i1333/ ) ह्या दोन महिन्यापुवीच्या मुलाखतीत तो जगातील विविध शहरात शाखा उघडण्याबद्दल बोलतोय. मग असे दोन महिन्यात काय झाले ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
नीरव मोदींचा घोटाळा ....?
बँकांचे राष्ट्रीयीकरण रद्द करावे.
विख्यात पत्रकार शेखर गुप्ता
जलसी हो ! दुसरं काय नाय !!!
नोटबंदी
तीघाना अटक
सापडतो तो चोर
अत्यंत
जुनेच आहे
मैय्यावरुन आठवले.
तमे
कोतवालवरून आठवले....
या LOUs रोलओव्हर होत गेल्या
या LOUs रोलओव्हर होत गेल्या आणि एकूण कर्जाची रक्कम फुगत गेली.कर्जे व रोलओव्हर यात मोठी समस्या नाही असे वर लिहिले आहेच... समस्या ही आहे की मूळ, कर्जे देताना आणि त्यांचे रोलओव्हर करताना, योग्य ते तारण घेतले नाही. पुरेसे तारण घेतले असते तर ते वापरून बँकेने आपले पैसे वसूल केले असते आणि बँक गोत्यात आली नसती.घोटाळा नक्की कोणाचा ?
मग
कोण पळालंय?
हे पण पाहून घ्या..
हे
हे अंधविरोधक दिवसेंदिवस
कायदेशीर
चान चान
कुणालाही अंधविरोधक,
टंकाळा
सोप्पं उत्तर, चिल्लो!
खुदा ना खास्ता जर पुढील सरकार
खुदा ना खास्ता जर पुढील सरकार
खुदा ना खास्ता कशाला
हे 'सरकारने चांगले काही केले
अगदी बरोबर
म्हणे निष्पक्ष सामान्य माणूस.
<<<टिका महत्वाची. सतत त्यांना
योग्य
एक चांगला लेख दुवा
हे भारतात करायला हवे...
वॉशिंग्टन: पंजाब नॅशनल बँकेत
तुम्हाला साधारण जाणीव देखील
छान
अर्रारा जबरा सोलीड हाणले
उष्ट्रानां विवाहेशु गीतो
अरेरेरे, फ्रस्ट्रेशन लपता लपत
कोटी करायला अत्यंत सामान्य
या ठिकाणी दोन गोष्टींची प्रकर्षाने आठवण होते
सहमत
>>> देवयानी खोब्रागडे
सहसा शिवराळ प्रतिसादांना
चुकीची तुलना
तर, त्यांना हा फरक कळत नाही
आदळ आपट करण्याची गरज नाहीये
असहमत
ऑफिस ऑफ फॉरेन ऍसेट कंट्रोलर