युरोप सहल - स्वत:च की कंपन्यांची ग्रुप टूर?
यंदा सहकुटुंब (हम दो हमारे दो - वय १४ व १६) युरोप सहलीला जायचे ठरवत अाहे. वेगवेगळ्या कंपन्यांच्या जाहीराती व टूर्स ची माहीती काढली. १०-१२ दिवसांच्या सहलीत साधारण ८-९ शहरे व महत्त्त्वाची अाकर्षणे फिरवतात. अापल्याला फारसे काहीच प्लॅन करावे लागत नाही. फक्त अनुभव घ्यायचा, पहायचं. विमान, जेवण, ठिकाणांचे प्रवेश शुल्क धरून साधारण माणशी पावणेदोन ते दोन लाख खर्च येतो, म्हणजे मराठी कंपन्यांच्या तशा अॉफर्स पाहण्यात अाल्या. इंटरनेटवरच्या कंपन्यांच्या अॉफर्स थोड्याशा कमी अाहेत, पण त्यात काही दिवस अापले अापण फिरायचे अाहे, तसेच काही खर्च अापला अापण करायचा अाहे. स्वत: जाण्याचा एक पर्यायही अाहे, पण मग ८-१० शहरांना भेटी देण्यापेक्षा एक अाठवडा ल्यूसर्न (स्विझर्लंड) व एक अाठवडा रोमला राहून फक्त तिथल्या जवळपासच्या ठिकाणांना भेटी देऊन १५ दिवसांची सेल्फ प्लॅन्ड ट्रीप करण्याचा पर्याय कसा वाटतो?टू र कंपनीपेक्षा स्वत: जाणे, airbnb वर बुकींग करून अपार्टमेंटमध्ये राहणे व लोकल पब्लीक ट्रान्सपोर्टचा पास काढून फिरणे कदाचित स्वस्तही पडेल, पण त्यात इतके फॅक्टर अाहेत, की ते काही वेळा महागही पडू शकते, किंवा दिवस वायाही जाऊ शकतो असे वाटते. मिपाकरांचा काही अनुभव असेल, तर जरूर सांगा.
टीप: कुटुंब असल्याने खूप शिस्तीने, काटेकोर प्लॅन करून पाळणे कदाचित जमणार नाही, मुले असल्याने थोडे इकडे तिकडे होऊ शकते. पण अनुभव कोणता चांगला राहील, याचा विचार महत्वाचा!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
प्रचंड लिहीण्यासारखा विषय..
लवकर लिहा सर
तुम्ही यापूर्वी युरोपला गेला
तुम्हाला युरोप 'करायचंय' की
मला स्वतःला ही 'कराकरी' जमत
सहमतं
गवि, आदूबाळ धन्यवाद.
अगदी जेवणही भारतीय देतो हा
बादवे गवि, ही टिप द्यायची काय
ग्रुप टूरसोबत जाण्यातले तोटे:
गवि, पटलं
स्वीस हे महागच !
जरा माझे ही दोन शब्द ..
ताजा कलम
जबरी राजेहो!
शोल्डर सीझन
एक राहिलेच ..
स्विससाठी www.myswitzerland
स्वधर्म साहेब,
आपल्या लेखातच फाटा फोडतोय
मस्त...
जल्ला मेला नशीबवान आहात डॉक..
एप्रिल अखेर किंवा मे
व्यनि केला आहे
keukenhof
अॅमस्टरडॅममध्ये वस्ती करून
गीथूर्न उर्फ नेदरलँड्सचं
गीथूर्न नाही खिथॉर्न
:) तो दिलीपकुमारचा ख उच्चार
खाव्डा मसाला
अॅमस्टरडॅम सात दिवस जरा बोअर होईल
हा प्रतिसाद डॉक्टरांसाठि होता
अन्य यूरोपीय शहरांप्रमाणेच
फोरेन टूर बद्दल माहित नाही,
आपण जर ज्येष्ठ नागरिक ( वयाने
काहीतरी वेगळेच करा कारण जगात
एका वेळी एकच देश करणे योग्य...
स्वत:च करा..
स्वतःच!!
++
प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत.
सर्व मिपाकरांचे आभार
जास्तीत जास्त लोकांनी स्वतःचे
प्रोज कॉन्स दोन्हीकडे
चांगला निर्णय घेतला आहे!
प्रोज कॉन्स दोन्हीकडे
२०२० / २०२१ मधिल माझ्या प्रस्तावित युरोप प्रवासाबद्दल
मळलेली वाट सोडून प्रवास
पयले हे करा...