डायल १००
आपातकालीन प्रसंगात लगेच मदत मिळावी या हेतूने शासनाने १०० हा क्रमांक दुरध्वानिवर उपलब्ध करुन दिला आहे. परंतु आजवर कधी मी याचा वापर केला नाही, बहुधा तशी वेळच आली नसावी. एकदा घरात विषारी साप शिरल्यावर मी अग्निशमन दलाला संपर्क साधला होता, २० मिनिटात हजर होउन साप घेउन गेले होते. एकंदरीत चांगला अनुभव होता.
१०० क्रमांकावर उपलब्ध असलेल्या सोयीबद्दल थोडीशी माहिती हवी होती. उदाहरनार्थ १०० क्रमांक आपल्याला कोण कोणत्या विभागाशी जोडून देतो?
पोलिसांसोबतच हा क्रमांक आपण रुग्णवाहिका, अग्निशमन, प्राण्यांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी याचा वापरू शकतो का?
या क्रमांकावर आपण पोलिसाना कोणत्या तक्रारी देऊ शकतो?
त्याचसोबत पोलिस तक्रारदराकडून त्याची व्येयाक्तिक माहिती घेत्तात का ( नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक ) अणि तक्रारीवर उचित कारवाई झाली हे कसे जाणुन घ्यायचे.?
एकंदरीत १०० हा क्रमांक कश्या प्रकारे काम करतो हे जाणुन घ्यायला आवडेल.
तसेच यासंबंधी आपल्याला काही स्वानुभव असतील तर जाणुन घ्यायला आवडेल
प्रतिक्रिया
एकही प्रतिसाद नाही....???
श्या ! तुमचा कंपू नाही ??
हे माहित न्हव्ते,
झैरात
एक किस्सा:
मकरसंक्रातीला आमच्या घराच्या
१०८
मकरसंक्रातीला आमच्या घराच्या
१०० कधीकधी उपयोगी पडतो..
माझा अनुभव
आपला अनुभव आपण कुठे लिहलय
मी नवीन रहायला आलेल्या
नक्कीच करा..
भारी विषय
..