माघी गणपती
माघ महिन्यात गणपतीची स्थापना करण्याच प्रमाण खूप वाढलंय.काही वर्षांपूर्वी आमच्या गावात तरी कुणाकडेच माघी गणपतीची स्थापना केली जात नव्हती.आज दर ५ व्या घरी गणपती मांडलेला दिसतोय.एकीकडे तंत्रज्ञानाची प्रगती जशी झपाट्याने होते आहे तसं मानवी जीवनात आध्यात्माच महत्त्व वाढत आहे.केवळ हिंदू धर्मात नाही तर सगळ्याच धर्मात अध्यात्मिक बाबींकडे लोकांचा ओढा दिसतोय किंवा सध्याच्या समाजाची ती गरज झालेली आहे.नुकतीच सोफिया नामक रोबोटची मुलाखत पहिली.भविष्यात रोबोटिक गणपती वगैरे निर्माण झाले तर लोकांच्या श्रद्धांना खतपाणी मिळेल.विज्ञान आणि धर्माची सांगड घातली जाऊ शकेल.
प्रतिक्रिया
काही वर्षांपूर्वी कैलास
हे माहित नव्हतं. लिंक ?
=)) उपरोधिक होतं ते. :)
तशी शंका आली होती
तेच तर :@
साजरा करु द्या हो
सार्वजनिक ठिकाणी असलेल्या
टोटल्ली स्पीकर, कर्णे, बॉक्स,
फ्लेक्स प्रिंटिगवर पण बंदी
शेखचिल्ली अब फ्लेक्सा छोडकू
लौ यू अभ्याशेट..
माघी गणेशोत्सव नवीन प्रकार
पण हे माघी गणपती काय प्रकार
बाप्पाचा वाढदिवस हो
अनुकुल हवामान
तुम्ही ज्याला अध्यात्मिक
सार्वजनिक धार्मिक समारंभ हा
माझ्या महितीप्रमाणे माघी
..