प्रेरणा वगैरे — चाणक्य, Tue, 12/19/2017 - 17:03 'तू माझ्या कवितेची प्रेरणा आहेस....' असं काही नसतं गं कारण तू जवळ असताना मला कविता लिहावीशी वाटणं हा तुझा अपमान तरी आहे . . . किंवा पराभव तरी.... प्रतिक्रिया द्या 1465 वाचन 💬 प्रतिसाद (3) कविता आवडली पण... ज्ञानोबाचे पैजार Tue, 12/19/2017 - 17:26 नवीन प्रेरणा जवळ असताना कशाला कविता वगेरे करायच्या, कविता काय फावल्या वेळात लिहिता येते. जवळ आलेल्या प्रेरणेला सोडून इकडे तिकडे पहाण्याचा उद्योग कशाला करायचा? पैजारबुवा, तेच चाणक्य Tue, 12/19/2017 - 18:08 नवीन अहो पैजारबुवा, तेच तर ... बहुदा नाखु Tue, 12/19/2017 - 22:28 नवीन प्रेरणा कायप्पावर व्यस्त असेल, त्या मध्यंतरात चार ओळी रचल्यात, गोड माणून घेणे. का वैभवशाली अस्त्र हवं ते ठरवा अखिल मिपा का कवी प्रोत्साहन, संरक्षण, संगोपन व संवर्धन पुनर्वसन समिती सदस्य
कविता आवडली पण... ज्ञानोबाचे पैजार Tue, 12/19/2017 - 17:26 नवीन प्रेरणा जवळ असताना कशाला कविता वगेरे करायच्या, कविता काय फावल्या वेळात लिहिता येते. जवळ आलेल्या प्रेरणेला सोडून इकडे तिकडे पहाण्याचा उद्योग कशाला करायचा? पैजारबुवा,
बहुदा नाखु Tue, 12/19/2017 - 22:28 नवीन प्रेरणा कायप्पावर व्यस्त असेल, त्या मध्यंतरात चार ओळी रचल्यात, गोड माणून घेणे. का वैभवशाली अस्त्र हवं ते ठरवा अखिल मिपा का कवी प्रोत्साहन, संरक्षण, संगोपन व संवर्धन पुनर्वसन समिती सदस्य
कविता आवडली पण...
तेच
बहुदा
वैभवशाली
अस्त्र हवं ते ठरवा अखिल मिपा का कवी प्रोत्साहन, संरक्षण, संगोपन व संवर्धन पुनर्वसन समिती सदस्य