Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 03/03/2009 - 15:51
  • Log in or register to post comments
  • 9272 views

प्रतिक्रिया

Submitted by महेश हतोळकर on Tue, 03/03/2009 - 16:04

Permalink

फार छान!

मुलांचा आत्मविश्वास आणि समाजाभिमुखता वाखाणण्याजोगी आहे. प्रयोगांबद्दल आजून विस्ताराने लिहा.
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल खरे on Tue, 03/03/2009 - 16:06

Permalink

मस्त आहे लेख.

परत हे दिसले कि टॅलेंट असले कि गाव-शहर हा फरक राहात नाही. गावातील मुले देखील तितकीच पुढे येउ शकतात. अवांतर- हा लेख वाचुन आठवण झाली. माझी चुलत बहिण तासगाव ( सांगली ) येथे असते. तिच्या चौथीत शिकणा-या मुलीला गणित ऑलिम्पियाड साठी निवडलाय......पूर्ण महाराष्ट्रातून काही हजार मुले बसली होती त्या परिक्षेसाठी. गुणवत्ता असेल तर बहुतेक वेळा त्याचे चिज होतेच. असेच लेख लिहित रहा.
  • Log in or register to post comments

Submitted by अमृतांजन on Wed, 03/04/2009 - 08:32

In reply to मस्त आहे लेख. by अमोल खरे

Permalink

"परत हे

"परत हे दिसले कि टॅलेंट असले कि गाव-शहर हा फरक राहात नाही. गावातील मुले देखील तितकीच पुढे येउ शकतात." अशा स्वरुपाच्या प्रतिक्य्रिया अधुन मधुन वाचयला मिळतात. पण माझा समज असा आहे की, गावातील हुषार मुलांना पुढे यण्यासाठी जास्त कष्ट (शहरी हुषार मुलांच्या तुलनेने) करावे लागतात. ह्याबाबत मत्भेद होऊ शकतो. तुमच्या भाचीचे उदाहरण तुम्ही दिले आहे. तिच्या बाबतीत वरील समज कसा लागू होतो?
  • Log in or register to post comments

Submitted by सुप्रिया on Tue, 03/03/2009 - 16:06

Permalink

लेख आवडला.

लेख आवडला. ह्रदयाला भिडला. मुलांचं कौतुकतर वाटलंच आणि (परत येताना माझ्या डोक्यात मात्र काही प्रश्न होते, दहावीतही ही मुलं नाहीत आणि यांना वीजटंचाईचा विचार करायला लागतो. फारसे काही रीसोर्स नसताना ही मुलं एवढा विचार करतात. आपण इथे मराठी-अमराठी म्हणून वाद घालत बसतो, मराठी लोकांना मराठीची लाज वाटते का म्हणत बसतो, आणि ही मुलं बिन्धास्त विलमशी मराठीत बोलत होती) हे विचार करायला लावणारं आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Tue, 03/03/2009 - 16:07

Permalink

मस्त

मस्त माहितीपुर्णलेख आवडला. आणी स्वतःच्या कामाचे यांव आन ढ्यांव पोवाडे न गाता आजुबाजुच्या घटनांचे, मुलांच्या प्रयोगाचे केलेल वर्णन एकदम बहारदार. मागे सांगितलेच होते की असेच एक प्रदर्शन काहि वर्षापुर्वी रमणबागेत बघायचा योग आल होता तेंव्हा त्या लहानग्यांची समज व ज्ञान बघुन खरच आश्चर्यचकीत झालो होतो. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Tue, 03/03/2009 - 16:09

In reply to मस्त by परिकथेतील राजकुमार

Permalink

मस्त

मस्त माहितीपुर्णलेख आवडला. आणी स्वतःच्या कामाचे यांव आन ढ्यांव पोवाडे न गाता आजुबाजुच्या घटनांचे, मुलांच्या प्रयोगाचे केलेल वर्णन एकदम बहारदार. १००% सहमत. छान ! ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Tue, 03/03/2009 - 16:56

In reply to मस्त by दशानन

Permalink

असच म्हणतो.

असच म्हणतो. १०१% सगमत. -गणपा
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Tue, 03/03/2009 - 16:20

Permalink

छान लेख.

लेख खूपच आवडला. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by ढ on Tue, 03/03/2009 - 16:21

Permalink

छान लेख.

"जास्त मुलं असतील तर त्या घरातल्या मुलांच्या प्राथमिक गरजाही पूर्न होनार नाहीत. कमी उत्पन्न असताना पाल्कांना मुलांना जास्त सोयी देता येतात, जास्त लक्ष देता येतं..." इयत्ता ३ री ते ९ वी या वयोगटातील मुलं असा विचार सुद्धा करतात हे उल्लेखनीय आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by कवटी on Tue, 03/03/2009 - 16:24

Permalink

वा सुंदर

वा सुंदर लिहिलयस... आवडल. दहावीतही ही मुलं नाहीत आणि यांना वीजटंचाईचा विचार करायला लागतो. फारसे काही रीसोर्स नसताना ही मुलं एवढा विचार करतात. आपण इथे मराठी-अमराठी म्हणून वाद घालत बसतो, मराठी लोकांना मराठीची लाज वाटते का म्हणत बसतो हे खासच. मुलांशी साधलेल्या संवादावर वेगळा धागा काढून त्यांच्या प्रोजेक्ट्स विषयी अजून सविस्तर माहिती देता येते का बघावे ही विनंती. कवटी http://www.misalpav.com/user/765
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 03/03/2009 - 16:27

Permalink

छान !

लेखनातला सहजपणा आवडला आणि मुलांच्या प्रयोगाचं केलेलं कौतुकही. माठाच्या फ्रीजचे प्रयोग बर्‍याच शाळेत होतात असे वाटायला लागलं आहे ! विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या प्रयोगाबद्दल अजून डिटेल येऊ द्या..कोणाचा लंबर काढला तेही सांगा ! >>लेखिका नॅशनल सेंटर फॉर रेडीओ ऍस्ट्रोफिजिक्समधे कंत्राटी नोकरीवर आहे. कायमस्वरुपी नौकरी होण्यासाठी शुभेच्छा ! :)
  • Log in or register to post comments

Submitted by सागर on Tue, 03/03/2009 - 16:55

Permalink

खूपच सुंदर... साक्षात समोर घडल्यासारखा वाटला..

सुंदर लिहिले आहेस गं आदिती... यानिमित्ताने मुलांची प्रतिभा आणि काहितरी करुन दाखवण्याची जिद्द अगदी जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचते... मुख्य म्हणजे, मुलांनी किती उत्साहाने हे सगळे केले आणि भाषेच्या अडचणीशिवाय अगदी सहजपणे विशद करुन सांगितले याचे नवल वाटते... अनेक प्रयोगदेखील अचंबित करुन गेले.. डासांच्या वड्या, डायनामो..., ओलं फडकं,... छानच.... :) आपणही करुन पहायला पाहिजे पण सगळ्यात हृदयाला किनार लावून गेले ते हे वाक्य " पण पाचवीतला मुलगा जेव्हा रात्री सहा-सात तास वीज नसते सांगत होता तेव्हा खरंच वाईट वाटलं " खरे तर आपल्या देशाची ही शोकांतिका आहे. राज्यकर्ते फक्त वचनांवर वचने देत राहतात पण भारताचा बहुसंख्य ग्रामीण भाग अंधारातून प्रकाशात काही येत नाही. असेच छान छान लिहित रहा.. (विज्ञानप्रेमी) सागर
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Tue, 03/03/2009 - 16:57

Permalink

सुंदर लेख ...

साध्या सोप्या आणि सरळ भाषेत मांडलेला ग्रासरुट लेव्हलवरचा "विज्ञान दिन" आवडला ... पहिल्या भागात "कम्युनिकेशन गॅप आणि सरकारी यंत्रणा" ह्याचे मस्त वर्णन केले आहेस ... खरी मज्जा आहे ती दुसर्‍या भागात, ग्रामीण अथवा निम्नशहरी भागातील लहान मुले आपल्या आसपासच्या परिस्थीतीशी सांगड घालुन विज्ञानाच्या मदतीने आपल्या समस्या आपणच कशा सोडवायच्या ह्याचे प्रयत्न करताना दिसतात. त्यासाठी विज्ञान दिन अथवा प्रदर्शन वगैरे एक चांगला मंच आहे. इथे त्यांना प्रोत्साहन मिलायलाच हवे ... त्यांनी चंद्रावर स्वारी करण्यापेक्षा आधी निम्नशहरी भागातले लोडशेडिंग ६ तासावरुन २ तासावर कसे येईल ह्याचा विचार करणे योग्य आणि तेच स्वागतार्ह्य ... उत्तम ओळख करुन दिलीस ह्या प्रयत्नांची ... अगदी रहावलं नाही म्हणुन सांगतो की शक्य तितके अशा प्रदर्शनांना व स्पर्धेला हजरी लाऊन त्यांचे कौतुक करणे महत्वाचे. कारण आजच्या मोठ्ठ्यामोठ्ठ्या "संशोधन आणि विकास" मधल्या जिनीयसना सुचणार नाही अशा आयडीया काही वेळा ह्या ग्रासरुटमधुन येतात असा अनुभव आहे. त्यांना प्रोत्साहन हे हवेच अन्यथा ह्या भावना कोमेजुन जातील ... मस्त लेख, अभिनंदन ...!!! ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Tue, 03/03/2009 - 17:00

Permalink

सुंदर

लेख अतिशय आवडला. एकदम मनमोकळ्या गप्पा गुंफल्या आहेत. बाईंचा आजवरचा सर्वात उत्तम लेख. एन.सी.आर.ए. नेहमीचे काम, २८ फेब्रु विज्ञान दिन का म्हणतात, होय होय म्हणता म्हणता नाय नाय चालणारी देशी इश्टाईलचा कारभार. लहान मुलांनी केलेले विज्ञान प्रकल्प, वीजेच्या अभावातील जग,... क्या बात है. केवढी माहीती! लेख अतिशय आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Tue, 03/03/2009 - 17:08

Permalink

सुरेख !!!!!

अतिशय सुंदर लेख आणि अनुभव चित्रण. आधी आलेल्या कडवट अनुभवांचा कोणताही खेद न मानता, लहान मुलांमधे मिसळुन त्यांनी काय केले आहे हे पहाण्याची उत्सुकता निश्वितच अनुकरणीय आहे. त्याचबरोबर, ज्ञान हे भाषेमधे बंदिस्त नसते, भाषेचा त्याला अडसर नसतो हा संदेश अतिशय प्रगल्भतेने त्याचबरोबर योग्य जागी पोहोचेल अशा शब्दांत मांडलेले आहे. आपल्याकडुन खरे तर खगोलशास्त्रासंबंधी अधिक लेखांची आम्हाला अपेक्षा आहे. अर्थातच, आपले कामाचे स्वरुप, त्यासाठी द्यावा लागणारा वेळ, यासर्वांची सांगड घालतांना अशा पद्धतीच्या लेखांसाठी आवश्यक असणारा निवांतपणा मिळणे कठीण असले, तरी महिन्याला एक लेख अशी क्षुल्लक मागणी फार होणार नाही असे वाटते. पुनश्च एकवार अभिनंदन!! --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by आनंद घारे on Tue, 03/03/2009 - 17:09

Permalink

सुंदर लेख

आधी शहरातील संस्थांमध्ये विज्ञानदिनाच्या कार्यक्रमाचा आलेला अनुभव आणि त्या पार्श्वभूमीवर खेड्यातल्या शाळेतल्या मुलांनी दाखवलेला उत्साह यांचे सुंदर चित्रण केले आहे. कागदाचा लगदा किंवा माठाचा सदुपयोग वगैरे प्रयोग पन्नास वर्षापूर्वी आमच्या लहानपणी करून लोकांना दाखवले जात होते . त्या काळातसुद्धा गामीण भागात वीजटंचाई होती. घरोघरी रॉकेलचे कंदील असायचेच . त्यामुळे सायकलच्या डायनॅमोच्या उपयोगापेक्षा कंदीलाचा वापर करणे अधिक सोपे वाटले असते. आपल्यावर आलेल्या अडचणीवर मात करण्याचा प्रयत्न करावा असे लहान मुलांना वाटणे हे प्रयोगातल्या तपशीलापेक्षा सर्वात जास्त महत्वाचे आहे. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Tue, 03/03/2009 - 17:17

Permalink

आवडला

अदिती, हा लेख आणि त्यातील अनुभव खरेच मस्त आहे. असे काही तरी सकारात्मक ऐकायला/वाचायला/अनुभवायला मिळाले तर चांगलेच वाटते, तसे आत्ता झाले.
  • Log in or register to post comments

Submitted by विंजिनेर on Tue, 03/03/2009 - 17:21

Permalink

छान लेख

विज्ञानदिनी खेड्यातील विद्यार्थ्यांचे प्रयोग आणि त्याचं वर्णन वाचून पाबळच्या विज्ञानाश्रमाची आठवण झाली. तिथे असे सगळे प्रयोग आहेतच पण त्यांचा उपयोग रोजच्या जिवनातसुद्धा पाबळच्या आणि आसपासच्या खेड्यांतील मुलंमुली इतक्या सहजपणे करतात की बघून थक्क व्हायला होतं. उगीच आपण शाळा-कालेजात जाऊन डिग्र्या मिळवतो असं वाटतं.
  • Log in or register to post comments

Submitted by नीधप on Tue, 03/03/2009 - 17:35

Permalink

वा छान.. आता

वा छान.. आता रेग्युलर लिहायला लागा बाई. बादली ब्युरेटचा प्रयोग म्हणजे त्याच्यामागचा विचार आणि त्याची हाताळणी खूप आवडली... - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Tue, 03/03/2009 - 17:36

Permalink

कंत्राटी

का बरे? हे काही कळले नाही. लेख छानच
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Tue, 03/03/2009 - 17:38

Permalink

अदिती,

खरेच खूप छान अनुभव. लहान मुलांमध्ये काम करण्याचा अनुभव बरेच शिकवून जात असतो. उत्तम लेखाबद्दल अभिनंदन!
  • Log in or register to post comments

Submitted by मेघना भुस्कुटे on Tue, 03/03/2009 - 17:59

Permalink

खतरनाक लेख

खतरनाक लेख आहे आदिती. फार शब्द न वापरता किंवा फुकाचे निष्कर्ष न काढता तू जे काही झणझणीत अंजन डोळ्यांत घातलं आहेस, त्याला तोड नाही. तुमच्या ऑफिसात कितीतरी लहान मुलं सहलीकरता म्हणूनही येत असतील ना? अशा पाहुण्यांच्या भेटी, काही अंतर्गत राजकारणं, काही सर्जनशीलतेनं आणि अगदी प्रतिकूल परिस्थितीत विलक्षण काम करणारी माणसं या सगळ्यांबद्दल लिही ना. आपल्या प्रगत आणि आधुनिक वैज्ञानिक भारतातल्या अशा संस्थांमधे काय काय चालतं, ते तरी आम्हांला कळेल.
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Tue, 03/03/2009 - 18:11

In reply to खतरनाक लेख by मेघना भुस्कुटे

Permalink

आपल्या

आपल्या प्रगत आणि आधुनिक वैज्ञानिक भारतातल्या अशा संस्थांमधे काय काय चालतं, ते तरी आम्हांला कळेल. त्यांना सुखानं नोकरी करूद्यात की... :) अवांतर : लेख खूप छान झाला आहे... अभिनिवेशाचा अभाव भावला. हुश्श ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by मेघना भुस्कुटे on Tue, 03/03/2009 - 18:20

In reply to आपल्या by भडकमकर मास्तर

Permalink

अभिनिवेशा

अभिनिवेशाचा अभाव भावला. मास्तर, क्या लिख्या.... ज-ह-ब-ह-रा-हा-ट-ह.
  • Log in or register to post comments

Submitted by दत्ता काळे on Tue, 03/03/2009 - 18:17

Permalink

लेख चांगला झाला आहे

विंजीनेर म्हणतात, विज्ञानदिनी खेड्यातील विद्यार्थ्यांचे प्रयोग आणि त्याचं वर्णन वाचून पाबळच्या विज्ञानाश्रमाची आठवण झाली. - त्याप्रमाणे १००% सहमत
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 03/03/2009 - 19:29

Permalink

अगदी छान

अगदी छान लेख! लहान वयात या मुलांना किती समजतय! कुठलाही प्रयोग सादर करताना आपण तोच प्रयोग का करतोय या मागचं भान असलेलं दिसतं (प्रयोग समजावून सांगताना लगेच कळतं समोरच्याला). हे सगळ्यात आवडलं. ते योग्य भाषेत आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल आभार! रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by सखी on Tue, 03/03/2009 - 20:00

In reply to अगदी छान by रेवती

Permalink

असेच म्हणते

अजुन अनुभव वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Tue, 03/03/2009 - 21:55

In reply to असेच म्हणते by सखी

Permalink

हेच म्हणते..

एकूणच छान जमला आहे लेख. मस्तच. अजूनही लिही. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Tue, 03/03/2009 - 20:49

Permalink

लेख आवडला ..

लेख आवडला .. कानात-डोळ्यात शिरले नाही हा शब्दछल मस्त :) मुलांचे कौतूक .. आणि पुढल्या वर्षी साध्या सोप्या मराठीत चांगले तक्ते बनवण्यासाठी शुभेच्छा ! -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Tue, 03/03/2009 - 21:55

Permalink

मस्त!

लेख आवडला. लहानग्यांची कल्पनाशक्ती भन्नाट असते. फक्त त्यांना योग्य संधी आणि उत्तेजन देणे महत्वाचे असते. ह्या बाल वैज्ञानिकांमधूनच उद्याचा एखादा नोबेल पारितिषिक विजेता उदयाला येईल. अजून असेच लेखन येऊ दे.
  • Log in or register to post comments

Submitted by मिहिर on Tue, 03/03/2009 - 22:45

Permalink

मस्त

खरोखर अप्रतिम लेख आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Tue, 03/03/2009 - 23:04

Permalink

जबरदस्त लेख अदिती!!

पाणीटंचाई, वीजटंचाई आणि गरिबीच्या भीषण दुष्काळाशी सामना करुनही विज्ञानाची आच जितीजागती ठेवणार्‍या संशोधक मुलामुलींची कहाणी आमच्यासमोर मांडणार्‍या तुझ्यातल्या कट्टर संशोधिकेला सलाम!! समाजाच्या विषण्ण करणार्‍या अनास्थेने किती बुद्धिमान कळ्या उमलतानाच खुडल्या जात असतील ह्याची गणतीच नाही!! फार वाईट वाटतं असं काही वाचून. माझ्यासमोरचे प्रश्न हे प्रश्नच नव्हेत असं आता मला वाटायला लागलंय! :( चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 03/04/2009 - 00:10

In reply to जबरदस्त लेख अदिती!! by चतुरंग

Permalink

पाणीटंचाई,

पाणीटंचाई, वीजटंचाई आणि गरिबीच्या भीषण दुष्काळाशी सामना करुनही विज्ञानाची आच जितीजागती ठेवणार्‍या संशोधक मुलामुलींची कहाणी आमच्यासमोर मांडणार्‍या तुझ्यातल्या कट्टर संशोधिकेला सलाम!! हेच बोलतो..! तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Wed, 03/04/2009 - 02:33

In reply to जबरदस्त लेख अदिती!! by चतुरंग

Permalink

+१

चतुरंग यांनी अगदी नेमक्या शब्दात माझ्याच भावना व्यक्त केल्या आहेत. मला हेच म्हणायचे होते. तू जे काम केलेस त्या अनुभवाचा , त्या भागातल्या मुलांकरता थोडा अधिक उपयोग कसा करून घेता येईल ? शाळेतल्या या मुलांकरता इतर काही योजना तुझ्याकडे आहेत का ? तशा प्रकारची योजना इथे मांडता येईल का ?
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 03/03/2009 - 23:35

Permalink

उत्तम लेख.

उत्तम लेख. सुंदर मांडणी. तुझ्या नेहमीच्या शैलीत आहे.
या मुलांची प्रोजेक्ट्स पाहून आपण किती वेगळ्या जगात रहातो ते लक्षात आलं.
भेदक सत्य / वास्तव. आणि दुर्दैव म्हणजे, आपल्यापैकी प्रत्येक जण याचा विचार न करता आपली चौकट दुसर्‍याला लावून मत प्रदर्शन करतो. तू जास्त लिहित नाहीस हे आमचे दुर्दैव, अजून काय.... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Wed, 03/04/2009 - 00:38

Permalink

मुलांचे कल्पक प्रकल्प

आणि त्याचे वर्णन, (नेहमीसारखी) मनमोकळी शैली आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Wed, 03/04/2009 - 00:47

Permalink

उत्तम!!

उत्तम!!
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री on Wed, 03/04/2009 - 01:09

Permalink

अप्रतिम!!

अप्रतिम!! वरच्या सर्वांशी सहमत.. लै भारी झालाय लेख!! http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by अनुजा on Wed, 03/04/2009 - 01:48

Permalink

फारच छान

फारच छान लिहिलय.. अनुभवही खूपच छान आहे.. अजून ह्या मुलांच्या प्रयोगांबद्दल वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by टिउ on Wed, 03/04/2009 - 08:37

Permalink

उत्तम...

खुप छान लेख आहे अदिती...असाच अनुभव मी मागे एकदा मलकापुरला गेलेलो असतांना आला. म्हणजे मी परिक्षक नव्हतो, पण अमेरिकेहुन (!) आलेलो असल्यामुळे 'ऑलमोस्ट' परिक्षक होतो. B) तेव्हाही त्या मुलांनी केलेले प्रयोग, 'टाकाऊतुन टिकाऊ', ते समजावतांना त्यांचा असलेला आत्मविश्वास बघुन थक्क व्हायला झालं होतं!
  • Log in or register to post comments

Submitted by अमृतांजन on Wed, 03/04/2009 - 08:39

Permalink

वृत्तांत

वृत्तांत आवडला. गावातील सामान्य गरजा व अडचणी काय असतात व अशा प्रयोगातून त्या कशा सोडवता येतात हे मुलांना कळणे फार महत्वाचे आहे. एक प्रश्न- अशा विज्ञान प्रयोगाचे विषय कोण ठरवतं?
  • Log in or register to post comments

Submitted by चिन्या१९८५ on Mon, 03/09/2009 - 22:28

Permalink

छान

छान लेख!!!! बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by मृदुला on Tue, 03/10/2009 - 04:21

Permalink

लेख

लेख आवडला. तरी गावाकडचे विज्ञान कडुनिंब, माठाचा फ्रिज, सायकलची बॅटरी इथेच थांबले आहे हे पाहून वाईटही वाटले. वीसेक वर्षांपूर्वी मी शाळेत असताना विज्ञान आणि गणित शिकले तेव्हाचे प्रयोग असेच होते.
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Tue, 03/10/2009 - 05:27

Permalink

उत्तम

लेख, अतिशय आवडला.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com