✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वाद्यं

न — नन्दु, Wed, 02/06/2008 - 22:53

प्रतिक्रिया द्या
2884 वाचन

💬 प्रतिसाद (3)

सुंदर कल्पना

धनंजय
Wed, 02/06/2008 - 23:55 नवीन
प्रेम पुन्हा एकदा असफल होते तेव्हाच्या या हताश भावना. पण छातीमध्ये, हाताना लागली नाही तरी सुरावट त्याला जाणवत राहाते, हाच आशेचा मंत्र, हेच त्याचे माणूसपण. नन्दू, ही कविता तुमची नसली तरी मूळ कवीकडून तुम्ही परवानगी घेतलीच असेल. कवीला माझे अभिनंदन कळवावे.
  • Log in or register to post comments

छान..

विसोबा खेचर
गुरुवार, 02/07/2008 - 01:02 नवीन
कि त्याच्या या काकुळतिने विरघळेल एखादे वाद्य नि झंकारतील अनाहुत सुरावटी क्या बात है..! तात्या.
  • Log in or register to post comments

मस्त

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 02/07/2008 - 09:58 नवीन
तो भितो नीरव रात्री वाद्यांच्या किंचाळण्याला त्याचे हात थरथरतात अपराध्यासारखे दळभद्री,कुचकामी हात ऊचलुन मनातल्या मनात तो वाद्यांना सांगतो तुम्ही जड आहात् तुम्हाला कळणार नाहित जुलमींनो माझ्या काळजातल्या अलवार सुरावटी नाजुक अनि सुक्ष्म नंन्दु, कवीला कळवा फारच वेदना घेऊन येणारी कविता आहे, अस्वस्थेतेचा हुंकार वाद्यांच्या निमित्ताने सहीच आला आहे. कविता खूप काही बोलणारी आहे, कविता आणि शब्द खूपच आवडले !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा