✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय?

श — शब्दबम्बाळ, Tue, 07/25/2017 - 13:35
प्रेरणा : इथे आणि इकडे तिकडे... नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय? नम्मूचे विमान किती भारी... भारी फिरतंय तेही दुनिया सारी... सारी दुनियेचा आकार कसा गोल गोल नम्मू तू भारताशी गोड बोल! नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय? नम्मूनी बंद केल्या नोटा... नोटा आरबीआयच्या हाती आला गोटा... गोटा गोट्याचा आकार कसा गोल गोल नम्मू तू भारताशी गोड बोल! नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय? नम्मूला आवडे पुरण पोळी... पोळी पण भलत्याच महाग झाल्या डाळी... डाळी डाळीचा आकार कसा गोल गोल नम्मू तू भारताशी गोड बोल! नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय? नम्मू हैराण झाला कैसा... कैसा परत येईना काळा पैसा... पैसा पैशाचा आकार कसा गोल गोल नम्मू तू भारताशी गोड बोल! नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय?

प्रतिक्रिया द्या
9182 वाचन

💬 प्रतिसाद (9)

:D

sagarpdy
Tue, 07/25/2017 - 16:04 नवीन
:D
  • Log in or register to post comments

त्या शिवसेनेच्या

प्रसाद_१९८२
Tue, 07/25/2017 - 17:22 नवीन
किशोरी पेडणेकर बाईंनी बनविलेल्या गाण्याशी, बरेचशे साधर्म्य वाटले वरिल कवितेचे. मलिष्काने गायलेल्या गाण्याची सर नाही याला.
  • Log in or register to post comments

सर नाय अन मॅडम पन नाय! :P

शब्दबम्बाळ
Tue, 07/25/2017 - 20:38 नवीन
तुम्ही त्या पेडणेकर बाईंसारखे म्हणू नका, त्यांना यमक आणि चाल काय जमलेली नाय... इथं ओरिजिनल गाणं आहे ते बघा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

:D

एमी
Tue, 07/25/2017 - 17:35 नवीन
:D
  • Log in or register to post comments

अगागा... जमलंय जमलंय भावा. :D

थॉर माणूस
Tue, 07/25/2017 - 22:08 नवीन
अगागा... जमलंय जमलंय भावा. :D
  • Log in or register to post comments

ह्या ह्या ह्या!

अत्रुप्त आत्मा
Wed, 07/26/2017 - 07:26 नवीन
ह्या ह्या ह्या!
  • Log in or register to post comments

वा!वा! जमल्ये भट्टी.१० जनपथला

औरंगजेब
Wed, 07/26/2017 - 08:43 नवीन
वा!वा! जमल्ये भट्टी.१० जनपथला पाठवा हुपयोग होईल त्यांना :-) -सेक्युलर(?) औरंगजेब
  • Log in or register to post comments

हॅहॅहॅ

शब्दबम्बाळ
Wed, 07/26/2017 - 10:34 नवीन
तिकडे पाठवताना विषय : सोनूSSS तुला नम्मूवर भरवसा नाय काय असा ठेवता येईल! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: औरंगजेब

प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे आभार

शब्दबम्बाळ
Tue, 08/01/2017 - 15:54 नवीन
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे आभार! :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा