भंडारदर्याला जाताना (मागच्या वर्षी) भयंकर पाऊस अनुभवला. एका ठिकाणी तर पुलावरून पाणी वहात असल्यामुळे थांबावे लागले व शेवटी पोलिसांच्या देखरेखीखाली पाण्यात गाडी घालावी लागली. त्याचे खालील छायाचित्र. समोर दिसतोय तो रस्ता आहे. पाण्याखाली गेलेला....
छायाचित्रे जरा मोठ्या आकाराची आहेत. उघडण्यास जरा वेळ लागेल. पण पावसाळ्यातील छायाचित्रे पावसाळ्यात टाकायची नाहीतर केव्हा ? म्हणून आत्ता टाकली आहेत. एखादे परत टाकले गेले असल्याची शक्यता नाकारता येत नाही... :-)
घाटघरला जाताना...
येथे मला थोरोच्या वॉल्डनची आठवण अत्यंत प्रकर्षाने झाली. वाटले ही पाऊलवाट चढून गेले की माझे वॉल्डन मला सापडेल...
वरुन दिसणारे एक दृष्य....
भंडारदर्याच्या जलाशयाच्या काठावर बोटी विश्रांती घेताना...
रतनवाडीच्या देवळाचा एक खांब...
मुख्य दार... पण खरंतर हे मागचे दार असावे..
शेवटचे... मागच्याच वर्षी अहुप्याला जाताना या दृष्यावरुन माझी नजरच हटेना. संध्याकाळ झाली होती. सूर्याची किरणे दाटणार्या काळोखाला मान देऊन माघार घेत असताना काढलेला हा फोटो...
जयंत कुलकर्णी.

जयंत कुलकर्णी.प्रतिक्रिया
फार सुंदर
आय हाय! काय फोटो!
दंडवत घ्या काकानु...!! __/\__
गावी जाताना नेहमी ह्याच रस्त्याने जातो मात्र तुमच्या सारखी फोटोदृष्टी आमच्याकडे नाही. जे काही साठवतो ते फक्त मनात. तुमची स्वाक्षरी देखील अगदी झोकदार आहे. आवडली.
जयंतराव
तुमची प्रकाशचित्रे इतकी सुंदर आहेत कि तुमची परवानगी असेल तर मी ती डेस्कटॉपवर पार्श्वभूमी म्हणून लावू इच्छितो (तुमच्या सहीसकट) .
सही सुद्धा इतकी लफ्फेदार आहे कि चित्रातून ती वगळावी असे कुणालाही वाटणार नाही. (अगदी एखाद्याला चित्र चोरी करायची इच्छा झाली तरी)
अशी परवानगी असावी हि विनंती
जरुर लावा.... :-)
धन्यवाद
अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम !
जयंत कुलकर्णीसाहेब अप्रतिम ! नेत्रांची पारणें फिटलीं !
सुरेख.
सुंदर!!
सगळी प्रकाशचित्रे जबरदस्त !
नेत्रसुखद!
अप्रतिम ! शेवटचे चित्र एक नंबर !!
आह्ह्ह्ह्ह्ह्ह,
मंगारु मळै
अप्रतिम!
ओहो...अप्रतिम!!!
सुरेख!
गर फिरदौस बर रूये ज़मी अस्त
सह्याद्रीत अस्तो मिपावर अस्तो जयंत काकांच्या फोटोत अस्तो
शेवटचा फोटो तर कातिल आहे......स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच की,
पहिल्या फोटो मधे पाण्याखाली रस्ता आहे हे सांगितले नसते तर तो फोटो सुध्दा फार आवडला असता.
पैजारबुवा,
क्लासिक!
सर्वांना धन्यवाद !
सगळेच फोटोज अप्रतिम !!
अप्रतिम !!
पोस्टर करून लावावीत असे फोटो आहेत सगळे
सुंदर!

सह्याद्री कुठल्याही ऋतूंत