✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वळण !!

अ
अनिल हटेला यांनी
Wed, 02/25/2009 - 14:59  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8059 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

मस्त रे

आनंदयात्री
Wed, 02/25/2009 - 15:04 नवीन
मस्त रे अनिल भाउ !!
  • Log in or register to post comments

+१

सखाराम_गटणे™
Wed, 02/25/2009 - 15:48 नवीन
---- तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

जबरा ! एका

दशानन
Wed, 02/25/2009 - 15:05 नवीन
जबरा ! एका दमात वाचून काढली..... एकदम काळजाला घात घातलास यार.... डोळे नकळत पाणावले.. ! व शेवटचं वळण प्रत्येकालाच भेटतं असं नाही आहे ... हे जग आहे कल्पना विश्व नाही :( चल बाय ! उद्या भेटू आता.. ! Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D
  • Log in or register to post comments

राजे

सहज
Wed, 02/25/2009 - 15:08 नवीन
काळजी घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

चटका

शेखर
Wed, 02/25/2009 - 15:43 नवीन
चटका लावणारे लेखन.
  • Log in or register to post comments

छान

दिपक
Wed, 02/25/2009 - 15:54 नवीन
कथा मस्तच जमलीये... अश्या धक्क्यातुन लगेच सावरणे कठीणच..
  • Log in or register to post comments

मि - ही - कथा वाचली....

JayGanesh
Wed, 02/25/2009 - 16:09 नवीन
मि - ही - कथा वाचली.... संपल्यानंतर कळले की मि ती बघीतली.
  • Log in or register to post comments

+१

गणा मास्तर
Wed, 02/25/2009 - 20:16 नवीन
- गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JayGanesh

जोराचा धक्का दिलास मित्रा

आम्हाघरीधन
Wed, 02/25/2009 - 17:11 नवीन
जोराचा धक्का दिलास मित्रा ..................आता सावरतच नाहीये. खुपच चटका लावणारे लेखन. दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
  • Log in or register to post comments

वळण

झेल्या
Wed, 02/25/2009 - 18:00 नवीन
आवडले. कथा एक पूर्ण वळण (आवर्तन) घेऊन परत समेवर येते... छान. -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.
  • Log in or register to post comments

कथा

अवलिया
Wed, 02/25/2009 - 18:07 नवीन
कथा आवडली. --अवलिया
  • Log in or register to post comments

+१

छोटा डॉन
Wed, 02/25/2009 - 18:40 नवीन
मस्त लिहले आहेस रे अन्या, लै भारी ...!!! फार हळवी कथा होती ... असेच लिहीत रहा, आम्ही वाचतो आहोत. पुलेशु. ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

सह्ही!

यशोधरा
Wed, 02/25/2009 - 18:44 नवीन
सह्ही!
  • Log in or register to post comments

मस्त्त!

परिकथेतील राजकुमार
Wed, 02/25/2009 - 19:21 नवीन
अनील भौ एकदम मस्त, आवडली कथा. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

शेवट

विंजिनेर
Wed, 02/25/2009 - 19:24 नवीन
छान जमली आहे. शेवट काहिसा अनपेक्षित झाला. अनपेक्षित अशा अर्थाने की लय बिघडल्यासारखी वाटली. सुरवातीची पात्र-ओळख किंवा वॅलेंटाईन चे अगदी योग्य लांबीचे वर्णन ह्या नंतर शेवट गुंडाळल्यासारखा वाटला मला. तुम्हाला कसा करायचा होता हे कळाले तर अजून छान वाटेल. (काही अडले तर मिपावर प्रेम आणि प्रेम-भंग ह्यावर बरेच संदर्भ(ग्रंथ!) रग्गड सापडतील म्हणा :))
  • Log in or register to post comments

भीती

रेवती
Wed, 02/25/2009 - 19:32 नवीन
भीती वाटली. कथा चांगली आहे. रेवती
  • Log in or register to post comments

अप्रतिम...

शिवापा
Wed, 02/25/2009 - 21:44 नवीन
अप्रतिम... एवढा एकच शब्द!
  • Log in or register to post comments

धन्यु मित्रहो !!

अनिल हटेला
गुरुवार, 02/26/2009 - 09:24 नवीन
धन्यवाद लोक्स ,दोस्त्स,!!! :-) >>>लय बिघडल्यासारखी वाटली हो ! पण किंचीतशी !! :-( >>>सुरवातीची पात्र-ओळख किंवा वॅलेंटाईन चे अगदी योग्य लांबीचे वर्णन ह्या नंतर शेवट गुंडाळल्यासारखा वाटला मला. मला नाही वाटत.कारण अजुन ताणला असता तर चार्म निघुन गेला असता.. >>>काही अडले तर मिपावर प्रेम आणि प्रेम-भंग ह्यावर बरेच संदर्भ(ग्रंथ!) रग्गड सापडतील म्हणा खरये सायबा, बरेच अश्वत्थामा आहेत इथे ! पून्हा एकदा सर्वाना धन्यवाद !! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

सुरेख!

ढ
गुरुवार, 02/26/2009 - 11:02 नवीन
अनिलभौ, फारच छान ! कथा अतिशय आवडली.
  • Log in or register to post comments

साला जबरा

घाशीराम कोतवाल १.२
गुरुवार, 02/26/2009 - 11:10 नवीन
मस्त आन्या भो खरच च्यायला कधितरीच लिहितोस पण जबरा लिहितोस लेका खरच ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments

अप्रतिम !!

अश्विनि३३७९
गुरुवार, 02/26/2009 - 11:17 नवीन
कथा खरंच छान आहे ... अगदी लय ताल सगळं पकडून आहे.
  • Log in or register to post comments

छान

अभिज्ञ
गुरुवार, 02/26/2009 - 11:50 नवीन
छान लिहिलेय. अभिनंदन. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

सुन्दर कथा

चैत्राली
गुरुवार, 02/26/2009 - 14:01 नवीन
अतिशय सुन्दर कथा आहे. खुप आवडली. काही अठवणी ज्या मनाच्या पटलावर धुसर झाल्या होत्या त्या आठवल्या.
  • Log in or register to post comments

एकदम

आकाशी नीळा
Fri, 02/27/2009 - 10:26 नवीन
एकदम सह्हीए . अजुनही वाचायला आवडेल .
  • Log in or register to post comments

एक नंबर!

शक्तिमान
Fri, 02/27/2009 - 10:44 नवीन
एक नंबर!
  • Log in or register to post comments

झक्कास्स्स्स्स्स्स्स्स्स

वेताळ
Fri, 02/27/2009 - 11:00 नवीन
आवडली कथा..खुप छान लिहले आहे अनिलभौ तुम्ही. हॅपी व्हेलेण्टाईन तुम्हाला पण. वेताळ
  • Log in or register to post comments

सुंदर कथा. .

सुक्या
Fri, 02/27/2009 - 13:31 नवीन
अनिलभाउ. .. कथा आवडली .. सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
  • Log in or register to post comments

अनिलभाउ. ..

विसोबा खेचर
Sat, 02/28/2009 - 16:55 नवीन
अनिलभाउ. .. कथा आवडली .. हेच बोल्तो... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

~~@~~

अनिल हटेला
Fri, 02/27/2009 - 13:37 नवीन
धन्यवाद मित्रानो ,पून्हा एकदा !!!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

सॉल्लीड

स्वानन्द
Sat, 02/28/2009 - 11:46 नवीन
सॉल्लीड लिहीली आहे. वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे, मीही गोष्ट पाहिली. --वळणावर आनन्द
  • Log in or register to post comments

छान कथा!

रुपी
Sat, 08/05/2017 - 04:08 नवीन
छान कथा!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा