तुम्हाला किती मार्क पडले होते दहावीला ?
आपल्याही घरी, शेजारी किंवा नात्यागोत्यात कोणाचातरी 'निकाल' लागलाच असेल. अपेक्षेप्रमाने काही जणांनी पेढे वाटले असतील , काही जणांना अपेक्षेपेक्षा जरा कमी गुण आले असतील.
निकालाच्या निमित्ताने मी देखील १७ वर्ष पूर्वीच्या आठवणीत हरवलो. गणितात नापास झालो होतो मी.
धाग्याचा उद्देश हाच की इथल्या सदस्यांनी देखील त्यांचे १० वीचे खरे मार्क सांगावेत. त्याच सोबत आज ते व्यवसायिक आयुष्यात कुठपर्यंत पोहोचलेत हे ही सांगावे.
इतरांचे निकाल पाहताना बर्याच चर्चा केल्या असतील आता जरा स्वतःच्या निकालाची चर्चा सुद्धा होऊ दे की.
वर्गीकरण
वाचने
40039
वाचनखूण
प्रतिक्रिया
85
इथल्या सदस्यांनी देखील
का हो जुन्या जखमा ओल्या करताय?
In reply to का हो जुन्या जखमा ओल्या करताय? by गॅरी ट्रुमन
थोडं मिटर मध्ये
५१४/७०० इतके गूण मिळाले....टक्केवारी काढता येत नाही....
86.20% आणि आता second year ला
बीजगणिताच्या पेपरला ७५ पैकी
अक्षर ओळख बस
आम्ही चक्क नापास झालोत.
दहावीला ८८% (मराठी माध्यम)
७३%
१००% कसे पडतात ?
In reply to १००% कसे पडतात ? by सप्तरंगी
आमच्या वेळी भाषा विषयात ८०
ठीक गुण होते दहावीत
In reply to ठीक गुण होते दहावीत by गामा पैलवान
तुम्ही पण बांदोडकरचे काय?
८९% सध्या मजेतच आहे..
In reply to ८९% सध्या मजेतच आहे.. by योगेश लक्ष्मण बोरोले
परत संघर्ष करतोय, शिकतोय, सुधारतोय व पुढे जातोय.
In reply to परत संघर्ष करतोय, शिकतोय, सुधारतोय व पुढे जातोय. by मुक्त विहारि
हु तर श्रींची ईच्छा!
In reply to हु तर श्रींची ईच्छा! by योगेश लक्ष्मण बोरोले
https://shrithanedar.com/wp
हे गुपित कुणाला सा॑गू कसे?
१९८९ ला दहावीला ८९.१४% होते.
६६.१५%
६३% होते दहावीला. त्यानंतर B.
75% -1995
७६.५७ %
६१%
68%
In reply to 68% by kulpras
कम्पनी?
85%, गोवा बोर्ड. पण मी फार
85%, गोवा बोर्ड. पण मी फार
त्या वेळी किती मार्क पडले होते
In reply to त्या वेळी किती मार्क पडले होते by संजय क्षीरसागर
उमेदीचे दिवस आभ्यासात घालवून
In reply to उमेदीचे दिवस आभ्यासात घालवून by आदूबाळ
येस ! यू ओन्ली कॅन !
दहावी मध्ये ८२ % पडले होते.
दहावी ९०% , बारावी ८४% (एकूण
ओह्ह सिरियसली
तुमच्यापैकी कोणाला
८३.६०%, SSC, २००१, संपूर्ण मराठी माध्यम
In reply to ८३.६०%, SSC, २००१, संपूर्ण मराठी माध्यम by mayu4u
आता प्रयत्नपूर्वक तुलना टाळून
In reply to आता प्रयत्नपूर्वक तुलना टाळून by सुबोध खरे
हॅलो डॉक्टर !!!
In reply to आता प्रयत्नपूर्वक तुलना टाळून by सुबोध खरे
प्रयत्न...
दहावीला किती मार्क पडले हे
८५.46
८१.५७%
१९९१दहावीला शेवटचे सहा महिने
६३% - १९९८
In reply to ६३% - १९९८ by विकास...
लकी बॉय ;)
८५ मेरित होल्डर
85 ला
७९ %...
आता शिक्षणात दर्जा नाही
In reply to आता शिक्षणात दर्जा नाही by Rajesh188
आपणाला?
In reply to आपणाला? by अभ्या..
माझ्या अगोदरच्या पिढीतील
In reply to माझ्या अगोदरच्या पिढीतील by Rajesh188
कॉल सेंटर मध्ये शुद्ध इंग्लिश
In reply to माझ्या अगोदरच्या पिढीतील by Rajesh188
खरं हाय तुम्चं. मिपावर बगा.
In reply to आता शिक्षणात दर्जा नाही by Rajesh188
२० वर्षा आधीचे ८५% ?
मला दहावीला ८३.१४% होते. १९९४
वामन देशमुख
दहावी
या धाग्याच्या संदर्भात असलेले
दहावी बारावी
१० वि ला भरमसाट गुण
In reply to १० वि ला भरमसाट गुण by सुबोध खरे
काय न केले पाहिजे हे समजणे सोपे आहे
In reply to काय न केले पाहिजे हे समजणे सोपे आहे by जॉनविक्क
करण्यासारख्या अनेक गोष्टी
In reply to करण्यासारख्या अनेक गोष्टी by सुबोध खरे
सहमत आहे
In reply to १० वि ला भरमसाट गुण by सुबोध खरे
+१
In reply to +१ by हणमंतअण्णा शंक…
अत्युच्च प्रतिसाद
In reply to +१ by हणमंतअण्णा शंक…
आयला अण्णा डोका गरगरलतुमचा
In reply to आयला अण्णा डोका गरगरलतुमचा by उपेक्षित
च्च मार्क मिळवून शास्त्र
माझा स्वतःचा अनुभव आणि मत
दहावी..
In reply to दहावी.. by चिगो
जबरदस्त!
In reply to जबरदस्त! by समीरसूर
धन्यवाद, समीरसूर..
In reply to दहावी.. by चिगो
जबरदस्त जिध्द आणि आत्मविश्वास
In reply to दहावी.. by चिगो
बाबाव!!!!
In reply to बाबाव!!!! by जेम्स वांड
प्लिज लिहा..
साल २०००, दहावी - ८७%.
४२.६७% (१९७२)
In reply to ४२.६७% (१९७२) by Nitin Palkar
अजूनही बाहेरून परीक्षा देऊन
In reply to अजूनही बाहेरून परीक्षा देऊन by यशोधरा
_/\_
१९८७ दहावी ७६%
सक्सेस इन लाईफ इज नॉट नेसेसरिली प्रोपोर्शनल टू मार्क्स ऑन मार्कश
58%
58%
2003 बॅच
८०.१४, १९९४, उत्कर्ष विद्यामंदिर, मालाड (पश्चिम)