Antikythera आर्किमीडिज चे अन्तरिक्षयंत्र
आज दिनांक १७/मे/२०१७ चे गूगल डूडल Antikythera Mechanism - The 2000 Year-Old Computer या विषयाला वाहिलेले आहे. सहज उत्सुकता म्हणून सर्च केले तर अद्भुत माहितीचा खजिनाच हाती आला ...
BBC
१७ मे १९०१ रोजी ग्रीसच्या एका बेटाजवळ पाणबुड्याना सापडलेल्या अवशेषांचा सखोल अभ्यास करून आणी ३डी एक्स-रे इमेजिंग चा वापर करून केलेल्या अथक संशोधना अंती हे यंत्र म्हणजे २००० वर्षांपूर्वीचा अद्भुत कॉम्प्युटर असून त्यायोगे दर चार वर्षानी होणार्या ऑलिम्पिक्स ची वेळ , सूर्यचंद्र आणि नवग्रहांच्या गती व स्थाने आणि ग्रहणे यांच्या तारीख व वेळा यांचे तंतोतंत ज्ञान होत असे .
वर्गीकरण
प्रतिक्रिया
BBC बीबीसी डॉक्युमेन्टरी
धन्यवाद!
भारी
रोचक माहिती !
रोचक आहे.
बादवे, तेव्हा नऊ ग्रह ज्ञात
नाही. नऊपैकी पाच (मंगळ, बुध,
अँटिकिथिरा मेकॅनिझमचे अवशेष
सहज उत्सुकता म्हणून...
त्या नवग्रहांत सुर्य आणि
तरी एका ग्रहाचा हिशेब लागत नाही राव...
ते ज्योतिषातले नवग्रह
राहू आणि केतू हे ग्रह नैत कै.
ह्म्म
चांगली माहिती