आळस हा माणसाचा वैरी आहे तर निद्रा ही भिकेची सोयरी आहे.I COMPLAINED THAT I HAD NO SHOES UNTIL I SAW A MAN WHO HAD NO FEETहजार चुका करा पण एकच चुक हजारवेळा करू नकादारूनेप्रश्न सुटत नाहीत, पण दुधानेतरी कुठे सुटतात?
१. आयुष्य हे सुंदर आहे..... पण तेव्हाच, जेव्हा तुम्ही ते सुंदर कराल.... :)
२. स्त्रीच्या सौंदर्याची स्तुती नाही केली तर तो स्त्रीच्या सौंदर्याचा अपमान आहे
३. या जगात कोणतीही गोष्ट कोणत्याही वेळेला, कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही व्यक्तीबरोबर होणे शक्य आहे
४. Nothing is Impossible
(प्रेरणेच्या प्रतिक्षेत .... ) सागर :)
जागो मोहन प्यारे! हाच माझा मन्त्र ......
जागो मोहन ( भार्गव) प्यारे! :)
स्वदेस पाहिल्यावर हा मन्त्र मी जपला... गेली तीन वर्शे... माझे सगळे पास वर्ड्स बदलून असेच केले... रोजच्या रोज या मन्त्राचा त्यामुळे जप झाला.... :) डेस्क्टॉप वर , मोबाईल मध्ये मोहनरावान्चा फोटो ठेवला. :) ... सोबत खालील 'भैरव' रागामधील प्रार्थना ही लिहून ठेवली....
जागो मोहन प्यारे
सावरी सूरत मोरे मन भावे
सुन्दर श्याम हमारे..
प्रात भई ऊठ भानू उदय भयो
ग्वाल बाल सब भूपथ थाडे
तुम्हरे दरस के भूखे प्यासे
ऊठ ऊठ नन्द किशोर..
जागो मोहन प्यारे...
०७/०७/२००९ रोजी आमच्यावर मोहनराव प्रसन्न झाले.. ... :)
To laugh often and much;
To win the respect of intelligent people and affection of children;
To earn the appreciation of honest critics and endure the betrayal of false friends;
To appreciate beauty, To find the best in others;
To leave the world a bit better, whether by a healthy child, a garden patch or a redeemed social condition;
To know even one life has breathed easier because you have lived.
This is to have succeeded.
- Ralph Waldo Emerson
माझे आवडते प्रेरणा वाक्य
The only way to deal with an unfree world is to become so absolutely free that your very existence is an act of rebellion.
Albert Camus
कोट क्र.१
Accept the dead ones, we all get old
कोट क्र.२
Only the dead, have seen the end of a war.
कोट क्र.३
The rush of battle is often a potent and lethal addiction, for war is a drug
-Chris Hedges, War Correspondent, NYT
ह्याशिवाय लिंकन, गांधी, सावरकर, भगतसिंग, ह्यांची कोट्स, बिस्मिल अन अशफाकची शायरी आवडते.
हर्ट लॉकर ची सुरुवात, आजकाल माझी स्थिती तशी आहे, घरी आलो की मंगळागौर, राठीचे सामोसे, गावातले राजकारण इत्यादी चर्चा होतात अन माझी परिस्थिती वाईट असते , जेरेमी रेनर मूवी च्या शेवटी आपल्या बारक्या पोराला डायलॉग मारतो तशी, "जोवर तुला कळत नाही की पेटीच्या आतून एक विदूषकच निघणार आहे, तोवरच मजा आहे, एकदा का ती मजा लयाला गेली की तुला अजून कशातच मजा येणार नाहीये रे पोरा" :/ :(
ह्या संवादाच्या शेवटी रेनर परत आपल्या ३६५ दिवसांच्या ड्युटी रोटेशनला परत जातो तो क्षण :)
होय, ते जाणवते सतत, आपल्यात आक्रमकता किती वाढली आहे ती सकारात्मक आहे का नकारात्मक तिची सवय पडली आहे तर ती का पडली आहे? पर्यायाने आपण किंवा आपले विचार युद्धखोर तर होत नाहीयेत हे एक अधिकारी म्हणून मला सतत जोखत राहावे लागते.
१-
War is the spectacular and bloody projection of our everyday living. We precipitate war out of our daily lives; and without a transformation in ourselves, there are bound to be national and racial antagonisms, the childish quarreling over ideologies, the multiplication of soldiers, the saluting of flags, and all the many brutalities that go to create organized murder.
२-
Hitler and Mussolini were only the primary spokesmen for the attitude of domination and craving for power that are in the heart of almost everyone. Until the source is cleared, there will always be confusion and hate, wars and class antagonisms.
३-
“Having realized that we can depend on no outside authority in bringing about a total revolution within the structure of our own psyche, there is the immensely greater difficulty of rejecting our own inward authority, the authority of our own particular little experiences and accumulated opinions, knowledge, ideas and ideals. You had an experience yesterday which taught you something and what it taught you becomes a new authority — and that authority of yesterday is as destructive as the authority of a thousand years. To understand ourselves needs no authority either of yesterday or of a thousand years because we are living things, always moving, flowing, never resting. When we look at ourselves with the dead authority of yesterday we will fail to understand the living movement and the beauty and quality of that movement.
चक्रव्यूह में घुसने से पहले
मैं कौन था और कैसा था
ये मुझे याद ही न रहेगा
चक्रव्यूह में घुसने के बाद
मेरे और चक्रव्यूह के बीच
सिर्फ़ एक जान\-लेवा निकटता थी
इसका मुझे पता ही न चलेगा
चक्रव्यूह से बाहर निकलने पर
मैं मुक्त हो जाऊँ भले ही
फिर भी
चक्रव्यूह की रचना में फ़र्क़ ही न पड़ेगा
मरूँ या मारूँ
मारा जाऊँ या जान से मार दूँ
इस का फ़ैसला कभी न हो पायेगा
सोया हुआ आदमी जब नींद से उठ कर
चलना शुरू करता है
तब सपनों का संसार उसे दुबारा
दिख ही न पायएगा
उस रोशनी में जो निर्णय की रोशनी है
सब कुछ समान होगा क्या?
एक पलड़े में नपुंसकता
एक पलड़े में पौरुष
और ठीक तराज़ू के काँटे पर
अर्ध-सत्य
कृति के पहले आया हुआ विचार
और विचार के बाद वाली कृति
इन के दर्मियान आहुति
जो मैं ने दी
जिन जिन क्षणो में मैं
भूल गया था देह भान
जिन जिन क्षणो में
उलझ गया था कृति में
उन्हीं क्षणो में
मुझे दिखाई दी
तुम्हारी सम्पूर्ण आकृति
हो चुकी है अब मेरी कृति पुरी
और तुम्हारी आकृति बुझ गई
नुसती भराभरा वाक्ये / सुभाषिते / अभंग टाकून मोकळे झालेत, पण त्याऐवजी, या वाक्याने मला प्रेरणा काय मिळाली व माझ्याकडून उल्लेखनीय असे कोणते काम झाले हेही लिहिले असते तर ह्या धाग्याचा काही तरी उपयोग झाला असता.
उदाहरणार्थ " तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे , तुझे गीत गाण्यासाठी, मिसळ खाऊ दे " या वाक्यामुळे,
मी " मिसळपाव " चा सभासद झालो आणि माझ्या ज्ञानात भर पडून, मराठी विश्वातील अनेक मित्रांच्या लिखाणाचा आस्वाद घेता आला.
उदा. एक जुन कोट वाकप्रचार आहे
"When life gives you lemons, make lemonade"
यावर कहर केलेला तो असा
“I believe when life gives you lemons, you should make lemonade...and try to find someone whose life has given them vodka, and have a party.”
― Ron White
मुझे तुम्हारी सौ movesसे खतरा नही जो तुमने एक बार practice कि है ,
मुझे तुम्हारी एक moveसे खतरा है जो तुमने सौ बार practice कि है .
--- चांदनी चौक to चायना
प्रतिक्रिया
Polish . .
Woods Are Lovely Dark &
अजून काही..
माझ्या एका
हल्ली वाचलेले
हे माझे आव्ड्ते वाक्य
don't think you CAN
माझी आवडती प्रेरणा वाक्ये...
अगर देखना चाहते हो हमारी ऊडान ...
जागो मोहन
माझेही
एकमेका
माझे आवडते प्रेरणावाक्य
Ralph Waldo Emerson
आणखी एक अतिशय सुंदर प्रेरणावाक्य :
बरीच आहेत
you are not defeatred untill
I Can
माझ्या प्रत्येक पोस्ट बरोबर येते माझे आवडेत वाक्य.
खा आणि खाऊ द्या
जगा
खा आणि खाऊ द्या
झकास धागा सापडला हो !
@माझे आवडते प्रेरणा वाक्य›››
पांडूऊऊऊऊऊऊ..
.
व्वा! मस्त धागा
देवा बद्दल
कोट क्र.१
War is a drug
हर्ट लॉकर ची सुरुवात, आजकाल
हे कोट भेदक आहे
होय, ते जाणवते सतत, आपल्यात
जे कृष्णमुर्तींचे आवडते कोट्स.
अर्ध-सत्य चित्रपटातील दिलीप चित्रेंची रचना
माझे आवडते प्रेरणा वाक्य
मला आवडलेले वाक्य
नुसती भराभरा वाक्ये /
जीवन खूप सुंदर आहे
आरक्षणाशिवाय कसे जगावे?
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं
इम्पोसिबल
याच्यापुढच एक आहे
असे टांग मारणारे कोट लय भारी आहेत
Nothing IS impossible
practice make man perfect
माझं आवडतं वाक्य
लयच भारी
अराईझ...अवेक..अँँड स्टॉप नॉट अंटिल अ गोल इज रीचड्...
पंख्या लका लिहि की आपल्या