✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

संकेतस्थळांचे मोबाईल व्हर्जन

म
माझी दुनिया यांनी
Sat, 02/14/2009 - 15:03  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
1987 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

संकतस्थळा

अवलिया
Sat, 02/14/2009 - 15:06 नवीन
संकतस्थळांचे मोबाईल व्हर्जन हे संकटस्थळांचे मोबाईल व्हर्जन असे वाचले. बाकी चालु द्या --अवलिया
  • Log in or register to post comments

एकदम

विनायक प्रभू
Sat, 02/14/2009 - 15:10 नवीन
शेम टु शेम हियर.
  • Log in or register to post comments

चूक लक्षात

माझी दुनिया
Sat, 02/14/2009 - 15:14 नवीन
चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. बदल केला आहे. ____________ माझ्या लिखाणावर सर्व प्रकाशकांची मोजकी प्रतिक्रिया असते : साभार परत ! _____________ माझी दुनिया
  • Log in or register to post comments

मस्तच

दशानन
Sat, 02/14/2009 - 15:20 नवीन
मस्तच ! उपयोगी आहे संकेतस्थळ ! धन्यवाद. दुवा दिलात दुवा घेऊन जा ! :) Keep Smiling !!!!!! It Is The Second Best Thing U Can Do With Your Lips! ;)
  • Log in or register to post comments

गूगल, युनिकोड आणि ऑपेरा

देवदत्त
Sat, 02/14/2009 - 15:23 नवीन
ह्या संकेतस्थळाच्या माहितीबद्दल धन्यवाद. माझ्या अनुभवाप्रमाणे गूगल वर शोध घेतला असता जमेल त्या संकेतस्थळांचे ते मोबाईल आवृत्ती देत असतात. तसेच युनिकोड फाँट वापरलेला असेल तर बहुतेक मोबाईलवर संकेतस्थळे नीट दिसतात. गेले जवळपास दीड वर्ष मी माझ्या नोकिया फोनवरसुद्धा आवडती संकेतस्थळे पाहत आहे. नोकिया फोनच्या स्वत:च्या न्याहाळकापेक्षा ऑपेरा वर सगळी संकेतस्थळे चांगली दिसतात हा माझा अनुभव. (आत्ताच पाहिले तेव्हा कळले की तुम्ही सांगितलेले संकेतस्थळ गूगलचाच वापर करत आहे ;) ) असो, पण ह्या प्रकारे एखादे संकेतस्थळाचा लहान केलेला पत्ता ही उपयोगात पडू शकतो. :)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा