सर्वांना प्रेमदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

दशानन's picture
दशानन in कलादालन
14 Feb 2009 - 12:30 pm
हे ठिकाण

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

14 Feb 2009 - 12:34 pm | विनायक प्रभू

तुला कसे कळले रे बाबा? समर ६९ मधे पहीले खाते उघडले होते वॅलेंटाईन चे. मलाच गिफ्ट मिळाली. लगेच कसली ते विचारु नकोस.

दशानन's picture

14 Feb 2009 - 12:35 pm | दशानन

काय गिफ्ट होतं ?

गुलाबी रंगाची #### तर नव्हंती ना =))

:) Keep Smiling !!!!!!
It Is The Second
Best Thing U Can Do
With Your Lips! ;)

परिकथेतील राजकुमार's picture

14 Feb 2009 - 12:45 pm | परिकथेतील राजकुमार

राजे दुसर्‍या छायाचित्रात ती मंतरलेली लिंबे आहेत का ?
प्रेम दिनाच्या दिसाला
लिंबु मला मारला हो लिंबु मला मारला...
राजकुमार शिंदे
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

अवलिया's picture

14 Feb 2009 - 1:01 pm | अवलिया

छे छे छे..... अगदीच वाया गेलास रे तु....
काही उपयोग नाही तुला सांगुन...

काय ते फुगे अन काय लिंब अन काय काय... हुडुत लेका...

अरे वाच......

पुरे झाले चंद्र-सुर्य, पुरे झाल्या तारा,
पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा
मोरासारखा छाती काढून उभा राहा,
जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा
सांग तिला, तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा.

शेवाळलेले शब्द आणिक यमक-छंद करतील काय?
डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनू बांधील काय?
उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत,
जास्तीत-जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगीनचिठ्ठी आल्याशिवाय राहील काय?

म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ,
प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ

प्रेम म्हणजे वणवा होउन जाळत जाणं,
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहाणं

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं

शब्दांच्या या धुक्यामधे अडकु नकोस,
बुरूजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस

उधळून दे तुफ़ान सारं मनामधे साचलेलं,
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं!

कवी - कुसुमाग्रज

कळले... काढ लगेच ती वरची भुक्कड चित्रे अन तुझा एक दणक्यात फोटो टाक.....

--अवलिया

दशानन's picture

14 Feb 2009 - 1:04 pm | दशानन

>>>>काढ लगेच ती वरची भुक्कड चित्रे अन तुझा एक दणक्यात फोटो टाक.....

का मला शहिद करायच्या नादी लागला आहेस तु

=))

* माझी बलदंड देहयष्टी पाहील्यावर टार्यापण घाबरला.... बाकीचे पळुन जातील.. व तात्या मला शिव्या देईल ;)

:) Keep Smiling !!!!!!
It Is The Second
Best Thing U Can Do
With Your Lips! ;)

अवलिया's picture

14 Feb 2009 - 1:06 pm | अवलिया

का मला शहिद करायच्या नादी लागला आहेस तु

तु काय होणारेस शहिद?
भलेभले थकले....

--अवलिया

दशानन's picture

14 Feb 2009 - 1:31 pm | दशानन

तु काय होणारेस शहिद?
भलेभले थकले....

>:) >:) >:)

:) Keep Smiling !!!!!!
It Is The Second
Best Thing U Can Do
With Your Lips! ;)

परिकथेतील राजकुमार's picture

14 Feb 2009 - 1:11 pm | परिकथेतील राजकुमार

>>का मला शहिद करायच्या नादी लागला आहेस तु
== कारण तुम्ही शाहिद व्ह्यायच्या (का व्यायच्या) तयारीत आहात म्हणुन ;)

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
अरे मजनु थोडा का आम्हा भेटला असतास तु
एकही आसु खरोखर गाळला नसतास तु
एक नाही लाख लैला मिळवील्या असत्या आम्ही
मिळविल्या नुसत्याच नसत्या वाटल्या असत्या आम्ही..

प्रकाश घाटपांडे's picture

14 Feb 2009 - 2:04 pm | प्रकाश घाटपांडे

सुबेच्चा च्या धाग्याला लटाकल की दानकन आदळत नाई. जमीनीवर अगदी अलगद उतारत पॅराशुट वानी
प्रकाश घाटपांडे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Feb 2009 - 4:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

उगाच व्यक्तीगत टीकाटिप्पणी करण्याचा प्रयत्न ... संपादक लोकहो, जरा लक्ष असू द्या.

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

मुक्तसुनीत's picture

14 Feb 2009 - 10:56 pm | मुक्तसुनीत

पण इथे कुणावर व्यक्तिगत टिप्पणी आहे ?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Feb 2009 - 8:51 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
  • प्रत्येकच प्रतिसादात एक 'नी' आणायचाच (किंवा असतो) आणि तो ठळक करायचा हा पॅटर्न गेल्या काही प्रतिसादात दिसला आहे.
  • मिपाच्या एक मान्यवर सदस्या 'नी' अशी सही करतात.
  • याच सदस्येच्या तक्रारीवरून काकांचा एक लेख किंचीत संपादित झाला होता.

निरीक्षणातले तीन बिंदू दिले आहेत. आता ते जोडून एक निष्कर्ष मला काढता येत आहे, आपल्यालाही काही अवघड नसावं ते!

अवांतरः ज्या व्यक्तीशी खास चांगले संबंध नसतात, त्या व्यक्तीचं नाव सतत ठळक अक्षरात लिहिणे म्हणजे आपणच त्या व्यक्तीला प्रसिद्धी देणे असं असतं का? त्याशिवाय करण्यासारख्या खूप गोष्टी असू शकतात का नाही?

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

सहज's picture

16 Feb 2009 - 4:56 am | सहज

मला वाटते काका त्यांच्यापरीने प्रयत्न करत आहेत. पिवळा गुलाब, पांढर निशाण, समयोचीत विनंती.

झाले गेले विसरुन जावे. इतकाच अर्थ असावा.

आनंदयात्री's picture

15 Feb 2009 - 12:38 am | आनंदयात्री

काकांशी सहमत आहे.

बाकी सध्या चौघीजणी पुस्तक वाचतोय !!

घाटावरचे भट's picture

14 Feb 2009 - 2:06 pm | घाटावरचे भट

सर्वांसी प्रेमदिनाच्या शुभेच्छा!!! सर्वान्ला त्येंचं पिरेम भेटो अशी द्येवाकडे प्रार्थना!!!