एक पुस्तक लिहीले होते (निरंजन घाटे ह्यांनी?- आठवत नाही) की माणुस परग्रहवासीच आहे
माझ्या आठवणीप्रमाणे "पृथ्वीवर माणूस उपराच" असे ह्या पुस्तकाचे नाव आहे, आणि हे सुरेशचंद्र नाडकर्णी ह्यांनी लिहिलेले आहे.
-- सर्किट
हम्म! बरोबर. माझ्या आठवणीप्रमाणे हे एक महाबंडल पुस्तक असून शालेय विद्यार्थ्यांना फ्यांटसी वाचन म्हणून वाचण्याइतपतच ठिक आहे.
प्रियालीच्या पुस्तकाबद्दलच्या उपरोल्लेखित मताशी अगदी १००% सहमत.
अवांतर माहिती: याच वर्षी उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणार्या डार्विनच्या जन्माला २०० वर्ष आणि 'ओरिजिन ऑफ स्पिसिज' या पुस्तकाला १५० वर्ष होत आहेत.
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
माझ्या आठवणीप्रमाणे हे एक महाबंडल पुस्तक असून शालेय विद्यार्थ्यांना फ्यांटसी वाचन म्हणून वाचण्याइतपतच ठिक आहे.
शाळेतील बरेचसे विषय हे फँटसी म्हणुनच असतात.. जसे इतिहास, इत्यादी इत्यादी
--अवलिया
अशाच पुस्तकांवर आम्ही लहानाचे मोठे झालो. निरंजन भागवत, जयंत नारळीकर, भा. रा. भागवत, ज्युल व्हर्न यांच्या पुस्तकांचे अनुवाद, विज्ञानयुग, इत्यादि म्हणजे आमचे जीव की प्राण. या सर्वाला बंडल म्हणणे जरा कसेतरीच वाटले. ११वी नंतर जेव्हा इंग्रजी साहित्य वाचन सुरू झाले तेव्हा देखिल अशा गोष्टी वाचण्याचे वय निघुन गेलेय असे वाटले नाही. अगदी हॅरी पॉटर देखिल तेवढ्याच समरसतेने वाचला.
आपणांस निरंजन घाटे म्हणायचं आहे का? घाट्यांचं एखाद-दुसरंच पुस्तक वाचलं असेल आणि ते व्यवस्थित लिहितात (लिहायचे?) असं माझं तेव्हाचं मत होतं. 'पृथ्वीवर माणूस उपराच' हे पुस्तक (शाळेत असतानाच) वाचताना हसून मुरकुंडी वळली होती; आम्ही पोरं-टोरं तेव्हा त्या पुस्तकाला 'पृथ्वीवर माणूस उपडाच' म्हणायचो.
अवांतरः विक्रमसिंघे आणि नारळीकरांचे काही पेपर्स / संशोधनाचे निष्कर्ष (जीवसृष्टी बाहेरून आली, बर्ड फ्लू (का कोणतातरी रोग) अंतराळामधून उंच डोंगरांद्वारे जमिनीवर आला इ.) वाचले की अजूनही तेवढंच हसायला येतं. पण त्याहीपेक्षा जास्त आदर नारळीकरांच्या गणिती डोक्याला आणि शिकवण्याच्या हातोटीबद्दल आहे.
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
मैने देख्या है ना ! म्हंजी प्रत्यक्ष नही देख्या पण खरडवही देख्या है उसका !
युएफओ का खरडवही
अरे मजनु थोडा का आम्हा भेटला असतास तु
एकही आसु खरोखर गाळला नसतास तु
एक नाही लाख लैला मिळवील्या असत्या आम्ही
मिळविल्या नुसत्याच नसत्या वाटल्या असत्या आम्ही..
आमचे राज्य
+१ +१ +१ = +३
वाह क्या बात है !
परा मला पण त्या खव चा दुवा देना ;)
**************************
वाटते बदडावे ईतके की..... कंटाळा तुला यावा ...
भांड्ता भांड्ता तुझ्या तोंडाला फेस यावा
नाडकर्णीनी ते पुस्तक एरिक वॅन डॅनिकेन च्या पुस्तकांवर अधारीत लिहिले आहे. अर्थातच त्यात सगळी तिकडची उदाहरणे आहेत. एरिकबाबा तुमच्या पुण्याच्या गोष्टी कशाला करेल? त्यामुळे नाडकर्णींच्या पुस्तकातसुद्धा इकडच्या गोष्टी नाहीत.
कवटी
डिजीटल सिनेमावालं युएफओ मुव्हीजतर संजय गायकवाड या मराठी माणसाचंच आहे ना?
रात्री जेवण टाळून एक क्वाटर मारा, पाहिजे तेवढ्या उडत्या तबकड्या दिसतील. ;-)
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
>>रात्री जेवण टाळून एक क्वाटर मारा, पाहिजे तेवढ्या उडत्या तबकड्या दिसतील
=))
मी पण पाहीले आहे ;)
:) Keep Smiling !!!!!!
It Is The Second
Best Thing U Can Do
With Your Lips! ;)
मराठी माणसांना युएफओ का दिसत नाहीत, फक्त अमेरिकेतच का दिसतात, शिवाय हा भानामतीचा प्रकार तर नाही, मरणानुभव व युएफओ आदि विषयी 'य़ुफो अर्थात पाश्चात्यांची आधुनिक पुराणकथा' या विषयावर प्राचार्य (नि) अद्वयानंद गळतगे यांच्या 'विज्ञान आणि चमत्कार' या ग्रंथातील य़ुफो संकल्पनेबद्दलचा तपशीलवार उल्लेख (पान ४३१ -४५०) मिपाच्या वाचकांना नवा प्रकाश टाकेल.
शशिकांत
तुमच्याकडे परग्रहावरच्या लोकांच्या पण नाड्या आहेत का हो?
असतील, तर मी येतो पहायला...
काही दिवसांपुर्वीच मी ओरायन वरुन इथे आलो आहे... पुढील महिन्यात परत जाणार आहे.
--अवलिया
आम्ही लहानपणी इतरांसारखे कागदाचे विमान बनवून उडवत नसू, तर कागदाच्या यु एफ ओ बनवून उडवत असू....
कोणाची यु एफ ओ जोरात उडते अशी स्पर्धा लागे.
>>का येत नाही युएफओ आपल्याकडे?
अहो, रेल्वे स्टेशन असल्याशिवाय रेल्वे येईल का? बस स्टँड असल्याशिवाय बस येईल का? विमानतळ असल्याशिवाय विमान येईल का?
बाकी तुम्ही समजलाच असाल.. :)
-झेल्या
थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.
"अहो, रेल्वे स्टेशन असल्याशिवाय रेल्वे येईल का? बस स्टँड असल्याशिवाय बस येईल का? विमानतळ असल्याशिवाय विमान येईल का?"
३५ प्रतिसादानंतर आत्ताशी कुठे मला उत्तर गवसलं. तुमचे मानावे तेव्हढे आभार थोडेच आहेत. <:P
ज्यांना अश्या गोष्टींत खराखुरा रस असेल,त्यांनी अशोक कारखानीस यांचे गूढगाथा नावाचे पुस्तक जरूर वाचावे.
ज्यांना नुस्तीच भंकस करायची आहे,त्यांनी मुळीच वाचू नये.
अमेरीकेतल्या माध्यमांना ८० आणि ९० च्या दशकात टि. व्हि च्यानल्स मधे प्रचंड भूछत्रिकरण झाल्यानंतर ताज्या व सनसनाटि बातम्या कुठून आणायाच्या हा प्रश्न पडायला लागल्यावर असे निरनिराळे प्रकार व्हायला लागले होते. ज्याप्रमाणे आपल्याकडे लग्नसराईचा सि़जन संपल्यावर प्रिंटीग प्रेसवाल्याला कामं नसायाची आणि मग वेगवेगळ्या देवाची १००० पत्रके छापण्याचे कागद आपल्या हातात यायचे हा त्यातलाच प्रकार. आता हा youtube वर गेलाय. तसे साउथ ईडिंयात क्रॉप सर्कल्स दिसले आहेत पण आता त्याचीहि मजा नाहि येत :( ईथे त्या प्रींटर लोकांसारखी काहि मंडळी आहेत. आपणाकडे यु एफ ओ नाहित पण आपण बनवु शकतो. आणि मि. पा चा पसारा एव्हढा सर्वदुर आहे की आपण निदान एक लाख लोकांची तरी मजा घेउ शकतो. (ह. घ्या.) पण मेन इन ब्लेक वाल्या संस्थेला हे आवडनार् नाहि त्यामुळे तुर्तास रद्द!
प्रतिक्रिया
माझ्या मते
र्राईट्टे
मी पाहिली
हि माहिती
होय
महाबंडल पुस्तक
अगदी सहमत
मुळ मुद्दा सोडुन भलताच वाद उफाळलाय..
माझ्या
हाहा!!
महाबंडल - फ्यांटसी वाचन
आपणांस
तुम्ही लैच
अवो तरास
मी फक्त माणूस पृथ्वीवर उपराच...
मैने देख्या है !
+१ +१ +१ =
नाडकर्णीन
डिजीटल
>>रात्री
"रात्री
युएफओ
म्हणजे
अच्छा! मी
+१
तोच
अरे
टेंगुळ
.
"पृथ्वीवर
यु फ ओ
युफो - य़ुएफओ उर्फ उडणाऱ्या बशा
तुमच्याकड
युएफ ओ भानामतीचा प्रकार
कूल आहे
कुल पुस्तक आहे?
युफओ
आम्ही
३५
डोक नाय चालत. . .
आयचा घो ह्या चेनलच्या . ..
यू एफ ओ
टॅग
माध्यमांचा पोट्भरेपणा