✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

"कुठे काय" विषयी थोडेसे...

व
वाचक यांनी
Wed, 02/11/2009 - 23:27  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4967 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

उपक्रम छान आहे.

प्राजु
Wed, 02/11/2009 - 23:37 नवीन
आवडला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

उपक्रम

अनामिक
Wed, 02/11/2009 - 23:59 नवीन
उपक्रम आवडला... अवांतरः तुम्हाला 'कुठे काय' वर दोन ओळींचे काथ्याकूट वगळता येतील का? अनामिक.
  • Log in or register to post comments

एकदम आवडलेल आहे

गोगोल
गुरुवार, 02/12/2009 - 05:19 नवीन
तू तयार केलेले डिज़ाइन स्पेसिफिकेशन्स साहिच आहेत. भविष्यातल्या स्केलेबीलिटी साठी आवश्यक आहेत. बाकी एक गोष्टा मला कळली नाही. तू म्हणतोस की स्क्रीन स्करेपिंग चा उपयोग केला. पण मग भविष्यात तुला एखादी नवीन साइट जोडायची झाली तर स्क्रीन स्क्रेपिंग चा कोड त्याप्रमाणे बदलायला नाही का लागणार? कारण की प्रत्येक साइट ची मांडणी वेगळी. मग तुझी क्रमांक एक ची गरज कशी काय पुरी होते?
  • Log in or register to post comments

अजुन एक

गोगोल
गुरुवार, 02/12/2009 - 05:20 नवीन
रेग्युलर एक्सप्रेशन साठी वेगळा प्रोग्रॅम इनस्टॉल करायची गरज नाही. ही साइट बघ http://www.fileformat.info/tool/regex.htm
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल

माझ्या

लंबूटांग
गुरुवार, 02/12/2009 - 06:45 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे वेगळा प्रोग्रॅम इन्स्टॉल करायची गरज नाही पण प्रत्येक साईट साठी वेगळे regex (regular expression) लिहावे लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल

मला लूक

भडकमकर मास्तर
गुरुवार, 02/12/2009 - 07:49 नवीन
मला लूक आवडला... :) आता हे संस्थळही कायम वापरेन...धन्यवाद... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

+१

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 02/12/2009 - 14:25 नवीन
मी पण नियमित वापरेन. पूर्वी पण वापरत होतो. मधेच विस्मरण झाले होते. लूक छान आहे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

वाचकराव

आनंदयात्री
गुरुवार, 02/12/2009 - 08:02 नवीन
अत्यंत छान लेख. बाकी नविन लिखाण कोणत्या निकषावर ठरते हे कळले नाही. म्हणजे गद्य लेखनात मिपाचे १६ पोस्ट (मागील २ दिवस जुने), मनोगताचे १५ पोस्ट (मागील ७ दिवस जुने) तर उपक्रमाचे १४ पोस्ट दिसत आहेत (मागील १० दिवस जुने). मी जर मागील २० दिवस आंतरजालावर आलो नसेन तर मला लिखाण कसे वाचायला मिळेल ? (म्हणजे कुठे काय वापरुन वाचणे सोपे कसे होइल ?) उपक्रम स्तुत्य आहे याबाबत वाद नाही.
  • Log in or register to post comments

तुमचा

माझी दुनिया
गुरुवार, 02/12/2009 - 08:02 नवीन
तुमचा उपक्रम एकदम झकासच आहे. विशेषतः मिसळपाव, मनोगत, उपक्रम, मायबोली, सुरेशभट यांसारख्या दिग्गज संस्थ.चे दुवे एकाच पानावर उपलब्ध करून दिल्याबद्दल दुग्धशर्करा योग. मला यातले काही ज्ञान नाही. पण अर्थअविषयक, आरोग्य, इ. अनेक पोटविषयही त्यात यावेत असे वाटते. शिवाय एखाद्या विभागात प्रत्येक संकेतस्थळावरच्या ताज्या १० बातम्या दिसत असल्या तरी त्यापूर्वीच्या बातम्या पहायची सोयही हवी असे वाटते. थोडक्यात नव्या पोस्ट, जुन्या पोस्ट पाहाता यायला हव्यात. पुढील वाटचालीकरता शुभेच्छा ! :-) ___________ माझ्या लिखाणावर सर्व प्रकाशकांची मोजकी प्रतिक्रिया असते : साभार परत ! _____________ माझी दुनिया
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

सहज
गुरुवार, 02/12/2009 - 08:09 नवीन
अभिनव उपक्रम आवडला. तुमचे संकेतस्थळ न्याहळकाच्या फेव्हरिट्स मधे सामील केले आहे.
  • Log in or register to post comments

मी होमपेज

माझी दुनिया
गुरुवार, 02/12/2009 - 08:24 नवीन
मी होमपेज म्हणूनच सामील केलयं :-) ____________ माझ्या लिखाणावर सर्व प्रकाशकांची मोजकी प्रतिक्रिया असते : साभार परत ! _____________ माझी दुनिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

स्तुत्य उपक्रम!

अनामिका
गुरुवार, 02/12/2009 - 12:32 नवीन
स्तुत्य उपक्रम........संकेतस्थळांवरील वाचनिय पण अनवधानाने वाचायचे राहुन गेलेले सर्व लिखाण एकाच ठिकाणी उपलब्ध करुन दिल्याबद्दल मनःपुर्वक आभार. वेळेअभावी सगळ्याच संकेतस्थळांना भेट देता न येणार्‍यांसाठी अतिशय उत्तम. "अनामिका"
  • Log in or register to post comments

उत्तम

नीलकांत
गुरुवार, 02/12/2009 - 12:47 नवीन
खुप छान संकेतस्थळ आहे. तुमची ही कल्पना मुक्तस्त्रोतात येवो अशी शुभकामना. लेख छान झाला आहे. मुद्देसुद आणि सुटसुटीत. नीलकांत
  • Log in or register to post comments

मस्त आहे

महेंद्र
गुरुवार, 02/12/2009 - 12:47 नवीन
मस्त आहे एकदम.. होम पेजच करुन टाकतो ह्या पेजला.
  • Log in or register to post comments

स्क्रीन स्क्रेपिंग

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 02/12/2009 - 13:12 नवीन
एक सल्ला. स्क्रीन स्क्रेपिंग हे संकेतस्थळचालकाची परवानगी नसताना त्या संकेतस्थळाची प्रत काढल्यासारखे आहे. कारण बहुतेक स्क्रीन स्क्रेपर्स "रोबोट्स.टेक्स्ट" मधील सूचनांचे पालन करीत नाहीत. संचारक (क्रालर्स) हे रोबोट्स.टेक्स्ट चे पालन करतात. अन्यथा त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्याची डीएमसीए मध्ये सोय आहे. आपण ज्या संकेतस्थळांचे स्क्रीन स्क्रेपिंग करता आहात, त्यांचे चालक अर्थातच कायद्याच्या भानगडीत पडणार नाहीत (स्वतःच्या खिशाला खार लावून ते ही संकेतस्थळे चालवतात हेच खूप झाले.) पण आपण ह्या सर्वांना आर एस एस फीड्स् (वाहिन्या) सुरू कराव्यात ह्याविषयी आग्रह केलेला आहे का ? कारण एकदा त्यांनी स्वतःहून आर एस एस वाहिनी सुरू केली, की तुम्ही कायद्याच्या कचाट्यातून सुटलात. -- सर्किट
  • Log in or register to post comments

आणखी एक ,

माझी दुनिया
गुरुवार, 02/12/2009 - 16:07 नवीन
आणखी एक , जश्या या संस्थ वरच्या नव्या लेखांच्या फिड्स आपण देत आहात, तसेच त्या त्या लेखांच्या प्रतिसादाच्या फिड्स देऊ शकता का ? अवांतर : मी फाफॉ न्याहाळक वापरत असल्याने ,’कुठे काय ?’ या संस्थ ला होम पेज केले आहे शिवाय फाफॉ चे अपडेट स्कॅनर एक्सटेंशन वापरून ’कुठं काय ?’ ची सगळी पाने ताबडतोब अद्ययावत करून घेते. ____________ माझ्या लिखाणावर सर्व प्रकाशकांची मोजकी प्रतिक्रिया असते : साभार परत ! _____________ माझी दुनिया
  • Log in or register to post comments

आवडला प्रकार

संदीप चित्रे
गुरुवार, 02/12/2009 - 18:54 नवीन
मनापासून धन्यवाद. बाकी तांत्रिक बाबी डोक्यावरून गेल्या पण चालू दे. (म्हणूनच प्रोग्रॅमिंग सोडून प्रोजेक्ट मॅनेजमेंटकडे वळलो ;) )
  • Log in or register to post comments

धन्यवाद आणि काही उत्तरे

वाचक
गुरुवार, 02/12/2009 - 20:22 नवीन
सर्वप्रथम सगळ्यांना धन्यवाद उत्साहवर्धक प्रतिक्रियांबद्दल... (एवढा प्रतिसाद मिळेल असे खरेच वाटले नव्हते) आता काही शंकांचे समाधान करण्याचा माझ्यापरीने प्रयत्न करतो. गोगोल लंबुटांगने दिलेले उत्तर बरोबर आहे, एखादे नविन संस्थळ जोडताना कोड बदलायची गरज नाही - एक्सएमएल फाईल मधे नविन संस्थळाची माहिती (आणि रेग्युलर एक्स्प्रेशन) जोडले की झाले. यात्री आज्ञावली फक्त त्या त्या संस्थळावर जाउन योग्य त्या मार्गावर वर जाउन एचटीएमएल गोळा करते. आणि मग रेग्युलर एक्स्प्रेशन वापरुन पोस्ट्स वेगळ्या करते आणि त्यातल्या पहिल्या १० (एक्सएमएल फाईल मधल्या संख्येप्रमाणे) दाखवते. मान्य आहे ह्याच्यात काही त्रुटी असू शकतिल पण दुसरा उपाय अद्याप सापडलेला नाही. दुनिया जशी जशी इतर विषयांवरची संस्थळे उपलब्ध होतील तशी तशी ती जोडली जातील. एक ध्यानात घ्यावे की इथे फक्त तीच संस्थळे जोडली जातील जी 'फोरम' स्वरुपात आहेत म्हणजेच सारखी अद्ययावत होत असतात. सर्किट आज्ञायन कुठल्याही प्रकारचे 'स्क्रीन स्क्रेपिंग' करत नाही. फक्त त्या त्या दुव्यावर जाउन एचटीएमएल गोळा करते. हीच क्रिया कोणीही त्या संकेतस्थळाला भेट देतो तेव्हा होत असते. शिवाय ह्याच्यावर जाहिराती आणि वर्गणी दोन्ही नाही. आणि श्रेय अव्हेर तळटीपेत दिलेला आहे. त्यातून एखाद्या संकेतस्थळ चालकांनी परवानगी नाकारली तर त्या स्थळाची जोडणी काढून टाकता येईल.
  • Log in or register to post comments

"कुठे काय" ला स्वत:चे घर

वाचक
Mon, 02/01/2010 - 20:50 नवीन
नमस्कार आपल्या सर्वांना कळविण्यास आनंद होतो की "कुठे काय" ह्या संकेतस्थळाला आता स्वत:चे घर मिळाले आहे. नवा पत्ता आहे http://www.kuthekay.com ह्या ठिकाणी जाहिराती, पॉप-अप्स वगैरे अजिबात नाहीत. जरुर भेट द्या आणि आपला अभिप्राय (टीका, सूचना) नक्की कळवा. आपला नम्र -- वाचक
  • Log in or register to post comments

खूप आयटीवालं टेक्निकल असल्यामुळे पूर्णपणे डोक्यावरून गेले

सुधीर काळे
Mon, 02/01/2010 - 21:12 नवीन
खूप 'आयटी'वालं टेक्निकल असल्यामुळे पूर्णपणे डोक्यावरून गेले. त्यात माहीत नसलेले असे खूप मराठी प्रतिशब्द वापरल्याने आणखीनच अनाकलनीय झाले आहे. असो. ------------------------ सुधीर काळे Parkinson's Laws 1. Work expands to occupy time available. 2. Bureaucrats add subordinates, not rivals. 3. In meetings, time spent on a point is inversely proportional to its importance!
  • Log in or register to post comments

साईट कशी वाटली ते तरी सांगा

वाचक
Mon, 02/01/2010 - 21:23 नवीन
साईट मराठीतच आहे, बघून कृपया कळवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

खूप छान

मराठे
Mon, 02/01/2010 - 22:24 नवीन
तुमच्या संकेतस्थळाची मांडणी आवडली. थोड्या सूचना करण्याचा मोह अनावर झाला आहे: १. संकेत स्थळाचे नाव दुवा म्हणून वापरावे. म्हणजे (मिसळपाव) हे कंसात दिसते त्यावर जर टिचकी मारता आली तर थेट त्या संकेतस्थळाला जाता येइल. २. गूगल प्रमाणे "शोधा म्हणजे सापडेल" अशी खिडकी. ३. तुमच्याच संकेतस्थळावर तुम्हाला मेल करायची सोय असावी, जेणेंकरून प्रेक्षक तुम्हाला त्यांची मते कळवू शकतील. /मराठे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा