✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पुस्तक परिचय!

प
पिवळा डांबिस यांनी
गुरुवार, 01/31/2008 - 07:03  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5183 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

थोडे तरी..

विसोबा खेचर
गुरुवार, 01/31/2008 - 09:50 नवीन
केवळ रसभंग होईल या भीतीने मी कथानक इथे देत नाही पण जमल्यास अवश्य मिळवून वाचा. मी वाचत असतांना माझ्यापुरता तरी काळ थांबला होता! अहो कथानक नको परंतु परिक्षणवजा थोडेबहुत लिहिले असतेत तरी चालले असते! असो, पुस्तक नक्की वाचेन.. आपला, (वाचनोत्सुक) तात्या.
  • Log in or register to post comments

पुण्यात

आनंदयात्री
गुरुवार, 01/31/2008 - 13:19 नवीन
ही कादंबरी कशी मिळवावी (विकत घ्यावी) ? कृपया जाणकारांनी अधिक मार्गदर्शन करावे. आभारी -आनंदयात्री
  • Log in or register to post comments

कुठल्याही

मनिष
गुरुवार, 01/31/2008 - 13:37 नवीन
कुठल्याही पुस्तकांच्या दुकानात किंवा वाचनालयात मिळेल. अप्पा बळवंत चौकात विचारा - "अनंत सामंत" तसे बेस्ट सेलर आहेत. :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद

आनंदयात्री
गुरुवार, 01/31/2008 - 14:59 नवीन
धन्यवाद मनिष.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

ही एक

बापु देवकर
गुरुवार, 01/31/2008 - 14:06 नवीन
ही एक सुन्दर कथा आहे एका खलाशाची.....राजाजी
  • Log in or register to post comments

एम. टी. आयवा मारू

ऋषिकेश
गुरुवार, 01/31/2008 - 23:37 नवीन
एम. टी. आयवा मारू ही फार मस्त कादंबरी आहे. कॉलेजमधे असताना हातात पडली होती आणि एका दमात वाचून काढल्याचे आठवते. त्यावेळी मी भारावून गेलो होतो (तसा मी बर्‍याच पुस्तकांनंतर भारावलो आहे हि गोष्ट अलाहिदा;) ):) प्रत्येक मनाने तरूण असणार्‍याने वाचावी अशी कादंबरी आहे! बाकी परिक्षणात कथा सांगितली नाहि तरी (शेवट न सांगता) गाभा सांगाल अशी अपेक्षा होती . असो या कादंबरीची आठवण करून दिल्या बद्दल आभार -ऋषिकेश
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा