Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मीनल on गुरुवार, 02/05/2009 - 08:17
  • Log in or register to post comments
  • 15142 views

प्रतिक्रिया

Submitted by चकली on गुरुवार, 02/05/2009 - 08:21

Permalink

सुदंर लेख

लेख खूप आवडला. फोटो पण छानच! चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 02/05/2009 - 08:29

Permalink

मस्त लेख..

मस्त लेख. कृष्ण हा तुलसी पत्र प्रेमी आहे. सत्यभामेचे गर्व हरण करण्यासाठी 'तुला'करताना तुळशीच्याच पानाचा उपयोग झाला होता. (देवकी नंदन भक्त) मदनबाण..... :) ...रत तेये ताचवा ही टेलउ लाम्हातु व्वा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on गुरुवार, 02/05/2009 - 08:30

Permalink

वा वा..

मीनल, खूप बरं वाटलं हे तुझं लेखन वाचून. विडंबनांमुळे मरगळ आलेल्या मनाला.. या तुझ्या ताटव्याने प्रफुल्लित केलं. धन्यवाद. सगळी चित्रे एकदम खास. श्रीकृष्णाचे तर खूपच मोहक आहे चित्र. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on गुरुवार, 02/05/2009 - 08:31

Permalink

वाह !!!

=D> शॉल्लीड !!! फोटो आणी माहीती दोन्हीही !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on गुरुवार, 02/05/2009 - 08:47

Permalink

वा..

मीनल ,लेख आवडला. आमच्याकडे पूर्वी कृष्णकमळाचे वेल होते, एका वेळी १०,१०/ १२,१२ फुलं यायची आणि घमघमाट सुटायचा. त्याची आठवण तुझ्या लेखाने झाली. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 02/05/2009 - 09:43

Permalink

सुंदर

फुल आणी लेखही
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 02/05/2009 - 11:03

Permalink

मीनलकाकू, स

मीनलकाकू, सुरेख लेख आणि चित्रे..प्रसन्न वाटले. तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by शंकरराव on गुरुवार, 02/05/2009 - 14:50

Permalink

चित्रलेख

चित्रलेख आवडला :-)
  • Log in or register to post comments

Submitted by जयवी on गुरुवार, 02/05/2009 - 15:17

Permalink

अहा...!!

मीनल किती सुरेख फोटो !! लेखन पण मस्तच..... !
  • Log in or register to post comments

Submitted by जयवी on गुरुवार, 02/05/2009 - 15:18

Permalink

अहा...!!

मीनल किती सुरेख फोटो !! लेखन पण मस्तच..... !
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on गुरुवार, 02/05/2009 - 20:37

Permalink

सुंदर...

मीनलताई, कृष्णकमलाचे फुल मी लहान असताना पाहिले होते, म्हणजे कोकणात गावी गेलो असताना आम्ही भावंडे असेच पाटाकडे गेलो होतो तेव्हा मला कोणीतरी ते दिले होते. खुप खुप सुंदर असते, प्रत्यक्ष पाहिले की नजर हलत नाही त्या फुलावरून सुंगधाचे आता काही आठवत नाही की त्याचा सुगंध कसा असतो पण तुझ्या ह्या लेखाने आणि फोटो ने मला त्या आठवणी मात्र जाग्या झाल्या. :)
  • Log in or register to post comments

Submitted by भास्कर केन्डे on गुरुवार, 02/05/2009 - 20:49

Permalink

कृष्णकमळाची खरी ओळख

११वी १२वीत बॉटनीच्या गुरुजींनी कृष्णकमळाची ओळख करुन दिली होती. त्यानंतर या फुलाचे कायम आकर्षण वाटत आले आहे. कुठे दिसले की डोळे भरभरुन पाहून त्याची ती सुंदर छबी मनात साठवून ठेवत असतो. आज आपण करुन दिलेली ओळख मात्र खासच. आता त्या फुलांच्या आठवणींना अर्थ प्रप्त झाला असे म्हणता येईल. आपण तो करुन दिल्याबद्दल आभार! जीवनाच्या आंतरंगात असे कितीतरी सुंदर कप्पे असतात नै? त्यातल्या एका कप्प्याला अजून सुंदर केल्याबद्दल खरोखरच कृतज्ञ आहे. आपला, (कृतज्ञ) भास्कर
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री on गुरुवार, 02/05/2009 - 23:20

In reply to कृष्णकमळाची खरी ओळख by भास्कर केन्डे

Permalink

सहमत!

सहमत! तुम्ही जो अर्थ सांगितलाय तो फार आवडला!! फोटोज पण मस्त आहेत.. कृष्णाचाही गोड आहे! हेहे.. :) http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by मनीषा on गुरुवार, 02/05/2009 - 23:19

Permalink

कृष्णकमळ

सुंदर फोटो ..आणि लेख
  • Log in or register to post comments

Submitted by मीनल on Fri, 02/06/2009 - 06:26

Permalink

धन्यवाद

सर्वांना धन्यवाद. हं !! फूलाचे फोटो लगेच मिळाले. कृष्णाचा आणि निळ्या फूलांचा काही मिळेना. खूप खूप शोधलं. म्हणून म्हटल फक्त चेहरा पाहू मिळतो आहे का? आणि हा फोटो मिळाला. पण क्लिक केल्यावर ऍनिमेटेड डोळे दिसले. वाटलं ,बाळकृष्ण म्ह्टतो आहे ,"हो ,हो. ते फूल माझंच !" तिथून उचलला आणि लावला इथे फोटो. आवडला ना? मग झाला तर शोध सार्थकी. मीनल.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 02/06/2009 - 08:49

Permalink

मीनलताई, सुंदर माहिती व फोटो!

कृष्णकमळाबद्दल ऐकून होतो पण इतके सुंदर फोटो बघितले नव्हते. अत्यंत नयनमनोहर आणि स्वर्गीय फूल दिसते आहे. तुम्ही वर्णनही अतिशय सुंदर शब्दात केले आहेत. मला प्रत्यक्ष कधी पहायला मिळेल अशी उत्सुकता लागली आहे. ह्या फुलांचा काही विशिष्ठ सीझन असतो का? चतुरंग
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com