Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 02/05/2009 - 13:11
  • Log in or register to post comments
  • 20158 views

प्रतिक्रिया

Submitted by यशोधरा on गुरुवार, 02/05/2009 - 13:33

Permalink

अभिनंदन

अभिनंदन नीलकांत!
  • Log in or register to post comments

Submitted by सखाराम_गटणे™ on गुरुवार, 02/05/2009 - 13:37

In reply to अभिनंदन by यशोधरा

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by घाशीराम कोतवाल १.२ on गुरुवार, 02/05/2009 - 13:49

In reply to +१ by सखाराम_गटणे™

Permalink

+२

हाबिनंदन आमास्नी बी नव संकेतस्थळ बनवायच हाय नाव भुर्जीपाव डॉट कॉम किति पैसे पडत्याल ते जरा सांगाल का वो ___________________________________________________ मुख्यकार्यकारी अधिकारी भुर्जीपाव डॉट कॉम.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 02/05/2009 - 13:39

In reply to अभिनंदन by यशोधरा

Permalink

धम्माल...

नीलकांताचे हाबिणंदण!!!!!!!!!!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on गुरुवार, 02/05/2009 - 13:45

In reply to धम्माल... by बिपिन कार्यकर्ते

Permalink

+२

निलकांतचे अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा ...! पुढच्या वेळी पुण्यात आल्यावर पार्टीचे विसरु नकोस रे बाबा. ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 02/05/2009 - 14:05

In reply to +२ by छोटा डॉन

Permalink

+३

नीलकांतचे अभिनंदन ... पार्टी नाही दिलीस तरी चालेल, पण आम्हाला विसरू नकोस. अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on गुरुवार, 02/05/2009 - 14:06

In reply to +३ by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

+४

असेच म्हणतो!!
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on गुरुवार, 02/05/2009 - 14:24

In reply to +४ by घाटावरचे भट

Permalink

+५

हेच बोलतो --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 02/05/2009 - 15:28

In reply to +५ by अवलिया

Permalink

माझ्यासकट

माझ्यासकट ६ जण सहमत... आपल्या कंपूतले आले का रे सगळे? धम्याने वेगळी चूल मांडलेली दिसतेय. ह्म्म्म... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on गुरुवार, 02/05/2009 - 16:52

In reply to माझ्यासकट by बिपिन कार्यकर्ते

Permalink

+ ७

नीलकांतचे अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा ...!
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on गुरुवार, 02/05/2009 - 17:28

In reply to + ७ by मनस्वी

Permalink

+८

निळ्या... हाबिणंदण रे!!! ए बिपीनदा, च्यायला, ह्या आनंदाच्या भरात वाईच वेगळा प्रतिसाद पडाला म्हणुन लगेच आस्सं नाय म्हणायचं हां! आलो का नाय परत (तिरप्या) लायनीत :) -(कंपूबाज) ध मा ल. (च्यायला, हितंबी '+८'च? ही आठ्ठी काय जीव सोडंना बॉ! ओपनला आट्टी, क्लोजला आट्टी, चक्रीला आट्टी, ज्याकपॉटला आट्टी...साला प्रतिसादालाबी आट्टीच? ) ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on गुरुवार, 02/05/2009 - 17:48

In reply to +८ by धमाल मुलगा

Permalink

+९

नीलकांतचे अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा ...! - टिंग्या
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on गुरुवार, 02/05/2009 - 17:56

In reply to +९ by ब्रिटिश टिंग्या

Permalink

+१०

आरं मी बी हाय रं लायनीत ! निलकांत दोस्ता अभिनंदन रे तुझं ! आता कसं कुंपुचं सरकल पुर्ण झाल्यवानी वाटतं बघ ! ******* शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
  • Log in or register to post comments

Submitted by भास्कर केन्डे on गुरुवार, 02/05/2009 - 21:08

In reply to +१० by दशानन

Permalink

+११

आता हे बरं हाय राजे... तुमच्या मागं बी लोकं हुभे हायता नीकांताला हाबिणंदण द्यायला. कांता, ह्यो हीतं हाय मी लायनीत... लय मागं हाय.. शुभेच्छा ऐकू आल्या की कळव. अंमळ बरं वाटल.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्ता on गुरुवार, 02/05/2009 - 23:54

In reply to माझ्यासकट by बिपिन कार्यकर्ते

Permalink

लय झ्याक

लय झ्याक
  • Log in or register to post comments

Submitted by शेखर on गुरुवार, 02/05/2009 - 13:44

In reply to अभिनंदन by यशोधरा

Permalink

अभिनंदन

अभिनंदन नीलकांत!
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on गुरुवार, 02/05/2009 - 13:37

Permalink

अभिनंदन

'विश्व' मराठी साहित्य संमेलन आणि विश्वकर्मा हा योगायोग मस्त आहे :) अभिनंदन, नीलकांत!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by आपला अभिजित on गुरुवार, 02/05/2009 - 13:38

Permalink

हार्दिक

अभिनंदन!! तात्या, तुम्हीही त्या निमित्ताने श्यान होजे का काय तिथे जायचा चान्स मारा की!!
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 02/05/2009 - 13:42

In reply to हार्दिक by आपला अभिजित

Permalink

तात्या,

तात्या, तुम्हीही त्या निमित्ताने श्यान होजे का काय तिथे जायचा चान्स मारा की!! चालेल. आणि उद्घाटन समारंभाला सिंडीलाही सोबत घेऊन येईन. देवकुळेसाहेबांना आमच्याकरता दोन शिटा राखीव ठेवायला सांगितलं पायजेल! :) आपला, (जोडीने!) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 02/05/2009 - 13:38

Permalink

मस्त

नीलकांत अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on गुरुवार, 02/05/2009 - 13:41

In reply to मस्त by सहज

Permalink

हेच म्हणतो

हेच म्हणतो ! ******* शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
  • Log in or register to post comments

Submitted by मृगनयनी on गुरुवार, 02/05/2009 - 13:54

In reply to हेच म्हणतो by दशानन

Permalink

नीलकांत

नीलकांत जी, हार्दिक अभिनंदन! अशीच प्रगती होत राहो.. :) पुढील सुवर्णमय वाटचालीसाठी शुभेच्छा! :) Image removed. युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on गुरुवार, 02/05/2009 - 13:56

In reply to नीलकांत by मृगनयनी

Permalink

नयनीची

नयनीची चित्रकला चालू झाली ;) * शुभेच्छा देण्याची पध्दत आवडली. ******* शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
  • Log in or register to post comments

Submitted by मधु मलुष्टे ज्… on गुरुवार, 02/05/2009 - 13:42

Permalink

नीलकांत

नीलकांत, अभिनंदन आणि साईट बनवण्यासाठी शुभेच्छा. :) --मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.
  • Log in or register to post comments

Submitted by भिडू on गुरुवार, 02/05/2009 - 13:49

In reply to नीलकांत by मधु मलुष्टे ज्…

Permalink

हेच म्हणतो

हेच म्हणतो !
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on गुरुवार, 02/05/2009 - 13:48

Permalink

अभिनंदन

नीलकांत यांचे अभिनंदन!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by शंकरराव on गुरुवार, 02/05/2009 - 13:51

Permalink

आनंदाची

आनंदाची बातमी .. निलाकांतचे अभिनंदन शंकरराव
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on गुरुवार, 02/05/2009 - 13:55

Permalink

अभिनंदण

अभिनंदण निलकांत
  • Log in or register to post comments

Submitted by मनिष on गुरुवार, 02/05/2009 - 14:04

Permalink

आमचेबी अभिणंदण...

आमचेबी अभिणंदण स्वीकारा बर का सायेब!! चला, विकांताच्या पार्टिची सोय झाली म्हणायची! :)
  • Log in or register to post comments

Submitted by झेल्या on गुरुवार, 02/05/2009 - 14:09

Permalink

हार्दिक

हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा...! -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.
  • Log in or register to post comments

Submitted by महेश हतोळकर on गुरुवार, 02/05/2009 - 14:14

Permalink

अभिनंदन

हार्दीक अभिनंदन नीलकांत. आणि कामासाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on गुरुवार, 02/05/2009 - 14:17

Permalink

अरे व्वा!

अभिनंदन निलकांत. तुझे चार्जेस ऍडव्हान्स मध्ये घे. जमल्यास एल्. सी. काढायला सांग. (बँक चार्जेस टू ओपनर). ७०% ऍडव्हान्स हाती पडला की(च) कळफलकाला हात लाव. नाहितर इन्टरनॅशनली फसशील. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments

Submitted by मानस on गुरुवार, 02/05/2009 - 21:07

In reply to अरे व्वा! by प्रभाकर पेठकर

Permalink

संपूर्ण सहमत

हे मात्र नक्की ..... अमेरिकेत लोकं जितकी श्रीमंत असतात, तितकीच मानसिक गरीब असतात पैसे आधी ... मग काम ....
  • Log in or register to post comments

Submitted by भास्कर केन्डे on गुरुवार, 02/05/2009 - 21:14

In reply to संपूर्ण सहमत by मानस

Permalink

साक्षात्कार

अमेरिकेत लोकं जितकी श्रीमंत असतात, तितकीच मानसिक गरीब असतात -- अच्छा म्हणजे बूम मधून इकडं उतरलं की लगेच हृदय परिवर्तन का काय म्हणतेत ते होत असावं. बाकी भारतातली श्रीमंत लोकं फार मोठ्या मनाची असतात असा साक्षात्कार करुन दिल्याबद्दल आभार! आम्ही आपले उगीच मनाला सीमा नसतात अशा खुळ्या समजुतीत होतो. ;) आपला, (आपल्यावरुन जग ओळखाणारा) भास्कर
  • Log in or register to post comments

Submitted by ढ on गुरुवार, 02/05/2009 - 14:21

Permalink

हार्दिक अभिनंदन नीलकांत

तात्या म्हणतात तसे चार पैशे नको, चांगले बक्कळ पैशे वाजवून घ्या.
  • Log in or register to post comments

Submitted by जयवी on गुरुवार, 02/05/2009 - 15:10

Permalink

अभिनंदन

अभिनंदन नीलकांत :)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 02/05/2009 - 15:17

Permalink

अभिनंदन

नीलकांत यांचे अभिनंदन ! |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on गुरुवार, 02/05/2009 - 15:24

Permalink

है शाब्बास रं !!!

निळुभाऊ..... काँग्रेस आधिवेशन बरं का! (काँग्रॅच्युलेशन्सचा मराठी उच्चार हाय त्यो...) वा वा! आता काय ब्बाब्बा, आधीच विंटरनॅशनल असलेले निळुभाऊ आता विंटरनॅशनल साहित्यिक वर्तुळात शिरले :P निळ्या, भावा, आपल्याला तुझा अभिमान वाटतो. नुसत्या माऊथ-पब्लिसिटीवर (म्हणजे कोणतंही सो-कॉल्ड मार्केटिंग न करता) तुझ्या कामाची किर्ती सगळीकडे पसरते आहे. स्काय इज द लिमिट फॉर यु :) ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
  • Log in or register to post comments

Submitted by नीलकांत on गुरुवार, 02/05/2009 - 15:32

Permalink

:(

माफ करा परंतु मला अद्याप अश्या संबंधी कुणाचाही फोन आलेला नाही. त्यामुळे कृपया मित्रांनी फोन करून शिव्या (ह्याला ते हभिनंदनाचा कॉल म्हणतात) घालू नये. :( तात्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर फोन आला तर पुढील बाबी येथे देईलच. तुर्तास असे काही नाही. नीलकांत
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on गुरुवार, 02/05/2009 - 15:36

In reply to :( by नीलकांत

Permalink

तोबा तेरा जलवा

तोबा तेरा जलवा .... तोबा तेरा प्यार .. तेsssssssssssssssरा इमोसनल अत्याचार !!!!!!!! नीलकांत तात्यासाठी हे गाणे गुणगुणत असावा :D
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 02/05/2009 - 16:02

In reply to तोबा तेरा जलवा by आनंदयात्री

Permalink

खल्लास्स!!!

खल्लास्स!!! =)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on गुरुवार, 02/05/2009 - 16:51

In reply to तोबा तेरा जलवा by आनंदयात्री

Permalink

खत्तरनाक ...!

>>तोबा तेरा जलवा .... तोबा तेरा प्यार .. तेsssssssssssssssरा इमोसनल अत्याचार !!!!!!!! =)) =)) =)) =)) आयच्च्या गावात पाय ..! ( संपादकांनो, ही शिवी नाही असे मी इथे स्पष्टपणे नमुद करु इच्छितो ...) खत्तरनाक रे यात्री, लै लै हसलो, यु मेड माय डे ... चालु द्यात ..! ------ ( इमोशनल अत्याचार करणारा ) छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by सखाराम_गटणे™ on गुरुवार, 02/05/2009 - 16:53

In reply to खत्तरनाक ...! by छोटा डॉन

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by अनंत छंदी on गुरुवार, 02/05/2009 - 15:51

Permalink

अभिनंदन

=D> नीलकांत अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on गुरुवार, 02/05/2009 - 17:49

Permalink

देवकुळेंचा गुगली की 'दुसरा'?

मिपावर बे-एरियातल्या जामसासं बद्दल ज्या हरकती वगैरे श्रीपाद जोशींनी उपस्थित केलेल्या आहेत त्यापासून मिपाकरांचे आणि मुख्य म्हणजे तात्याचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मराठीतून संकेतस्थळ बनवण्यासंबंधीची विचारणा करणारा हा गुगली की 'दुसरा' देवकुळेंनी टाकलाय असे मला वाटतंय. सुज्ञांस अधिक सांगणे नलगे!
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 02/05/2009 - 18:36

In reply to देवकुळेंचा गुगली की 'दुसरा'? by प्रमोद देव

Permalink

:)

प्रमोदकाका, यू सेड इट! :) अगदी माझ्या मनातलं बोललात. मला हा फोन आला तेव्हाच मी डाऊट खाल्ला होता, शिवाय फोन करणारा इसम देवकुळेही नसावा असाही मला डाऊट आहे! :) तरीही मी नीकलांतचा नंबर दिला पण अपेक्षेप्रमाणे अद्याप नीलकांतला कुणाचाही फोन आलेला नाही. आणि माझा डाऊट पक्का होण्याचे हेच कारण आहे.. बाय द वे, +४०८ हे कोड मात्र सॅन होजेचेच आहे ना? त्यापासून मिपाकरांचे आणि मुख्य म्हणजे तात्याचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मराठीतून संकेतस्थळ बनवण्यासंबंधीची विचारणा करणारा सहमत आहे. आणि जर हे खरं असेल तर मिपाचा आंतरजालीय दबदबा जबरदस्तच म्हणायला हवा! :) मला काही सुहृदांच्या हा धागा अप्रकाशित करण्याबद्दल खरडी आल्या आहेत. त्यांचा आदर करून मी एवढंच सांगू इच्छितो की तूर्तास तरी हा धागा इथेच राहील. जगाला कळू तरी देत की लोकं काय काय हरकती करत असतात ते! येत्या दोनेक दिवसात हा धागा निश्चितच अप्रकाशित करण्यात येईल... तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 02/05/2009 - 22:30

In reply to :) by विसोबा खेचर

Permalink

नंबर दे

तात्या, +१ - ४०८ - *** - **** असा नंबर असेल तर तो सॅन होजे परिसरातलाच आहे. व्यनितून मला नंबर कळव, म्हणजे नक्की सांगू शकेल कुणाचा आहे ते. (कारण कार्यकारिणीतल्या सर्वांचे नंबर माझ्याकडे आहेत.) दरम्यान, "श्रीपाद कुलकर्णींच्या" लेखावर "ग्यानेश्वर" नावाने कुणी लिहिले, तेव्हाच मिपाची कीर्ती किती खोलवर गेली आहे, ते लक्षात येईल. -- सर्किट
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 02/05/2009 - 23:01

In reply to नंबर दे by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

होय

तात्याला आलेला फोन बे एरिया महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारिणीतूनच आला होता, ह्याची खातरजमा केलेली आहे. -- सर्किट
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Fri, 02/06/2009 - 10:01

In reply to होय by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

मायला

पन त्या लोकान्ला तात्यांचा लंबर भेटला कुनीकडून?
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Fri, 02/06/2009 - 11:06

In reply to मायला by घाटावरचे भट

Permalink

तेही कळले आहे

तेही कळले आहे, पण ही वेळ ते सांगायची नाही. लवकरच सगळे पब्लिक होईलच. -- सर्किट
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com