✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

प्रहारच्या रीलॅक्स पुरवणीत माझे लेख.

न
नीधप यांनी
Fri, 01/30/2009 - 17:04  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11262 वाचन

💬 प्रतिसाद (71)

प्रतिक्रिया

नी, लेख आज

बिपिन कार्यकर्ते
Sat, 01/31/2009 - 20:01 नवीन
नी, लेख आज वाचायला मिळाला. छानच आहे. या मालिके मधे अजून बरंच काही वाचायला मिळो हीच इच्छा. विषय नविन आहे. वाचायला मजा आली. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

वाचत आहे

सहज
Sat, 01/31/2009 - 21:25 नवीन
भटोबांनी दुवा दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद. भानु अथैय्या ह्या ऑस्कर मिळवणार्‍या [बहुदा पहिल्या] भारतीय म्हणुन माहीती होती, गांधी सिनेमासाठी त्यांना वेशभुषेचेच मिळाले ना? पुढील भागाची वाट पहात आहे.
  • Log in or register to post comments

हो बरोबर.

नीधप
Sun, 02/01/2009 - 10:18 नवीन
हो बरोबर. भानू अथैया या एकमेव ऑस्कर विजेत्या भारतातील. सत्यजित राय यांना मिळाले होते ते लाइफटाइम ऍचिव्हमेंटचे होते. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

छान

आनंदयात्री
Sat, 01/31/2009 - 21:45 नवीन
छान लिखाण. आवडले !!
  • Log in or register to post comments

लेख

सुचेल तसं
Sun, 02/01/2009 - 10:30 नवीन
लेख आवडला. पुढील लेखांसाठी शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments

मस्तच लेख.

ढ
Sun, 02/01/2009 - 10:59 नवीन
जरा उशिरा वाचलाय आपला लेख अज्जुकाताई. पण मनापासून आवडला. या लेखमालेतील सर्व लेख असेच छान उतरावेत आपल्या लेखणीतून.. याच शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

प्रहारमध्

विसोबा खेचर
Sun, 02/01/2009 - 11:09 नवीन
प्रहारमध्ये आलेले प्रतिसादही वाचायला आवडतील! तात्या.
  • Log in or register to post comments

लेख वाचला.

रामदास
Sun, 02/01/2009 - 12:12 नवीन
आवडला.पुढचे लेख नक्की वाचेन. अभिनंदन.
  • Log in or register to post comments

+१

अवलिया
Sun, 02/01/2009 - 12:39 नवीन
छान लेख. आणि प्रतिसाद. मिपावरती कधी लेख टाकताय याची वाट पहातो. --अवलिया काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार? व्यनी सोडा खव वापरा.
  • Log in or register to post comments

मिपावरती

विसोबा खेचर
Sun, 02/01/2009 - 15:17 नवीन
मिपावरती कधी लेख टाकताय याची वाट पहातो. ते लेख त्यांनी प्रतिथयश वर्तमानपत्रातच टाकावे हे उत्तम! त्याचे दुवे मात्र मिपावर दिले जातीलच! ;) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

आणि मिपाकर

अवलिया
Sun, 02/01/2009 - 16:40 नवीन
आणि मिपाकर आहेतच तिथले लेख वाचुन, इथे प्रतिसाद द्यायला... :) काल शेजारची मुलगी आली होती "काका! ह्या पेपरातला शिंप्याचा लेख वाचुन दाखवा ना!" गहिवरुन आले मला....पाहिले तर शिंपी पक्षाची काही माहिती होती. छान सांगितले होते बाकी... तात्या, एक नवीन सदर चालु कर... 'वाचनमात्र मिपाकरांची वर्तमानपत्रातील कलमबहादुरी'. कसे? --अवलिया काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार? व्यनी सोडा खव वापरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

लेख वाचला.

रेवती
Sun, 02/01/2009 - 21:21 नवीन
लेख वाचला. आवडला व माहीती मिळाली. सर्वसामान्य वाचकांना (माझ्यासारख्या) कॉश्चूम डिझाईन व फॅशन डिझाईनमधला फरक माहित असेलच असे नाही. पुढच्या लेखांमधून अजून माहिती मिळेल अशी आशा. धन्यवाद! रेवती
  • Log in or register to post comments

वा! सुंदर...

प्रभाकर पेठकर
Mon, 02/02/2009 - 02:56 नवीन
सुंदर लेख. वेशभूषा हा विषय तसा बराच गहन. त्यावर विस्तृत विचार वाचायला नक्कीच आवडतील. पहिला लेख उत्सुकता वाढविणारा आहे. पुढच्या लेखांच्या प्रतिक्षेत आहे. दरवेळी लिंक देणार का? ह्या वेळीही शोधाशोध करायला त्रास पडला. घाटावरच्या भटांनी दिलेली लिंक उपयोगी पडली. धन्यवाद. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments

लिंक ला

नीधप
Mon, 02/02/2009 - 13:08 नवीन
लिंक ला त्रास झाला हे मान्य. मला पण अजून घाटावरच्या भटांनी ही इमेज लिंक कश्यापद्धतीने मिळवली ते जमले नाहीये. त्यामुळे पुढच्या आठवड्यापर्यंत आशा करूया की मला ते सापडेल किंवा परत एकदा भटच मदतीला येतील. त्यांना आधीपासूनच धन्यवाद देऊन ठेवते. :) - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

हा:..हा:.. हा:...

प्रभाकर पेठकर
Mon, 02/02/2009 - 14:05 नवीन
वेशभूषाकार, स्तंभलेखिका, धोरणी, राजकारणी अशा काय काय म्हणून प्रतिमा आहेत तुमच्या. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप

धोरणी आणि

नीधप
Mon, 02/02/2009 - 15:06 नवीन
धोरणी आणि राजकारणी हे माझ्या बाबतीत शक्य नाहीये हो. असो! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

दुसरा लेख

नीधप
Sun, 02/08/2009 - 18:33 नवीन
दुसरा लेख कालच्या शनिवारी प्रसिद्ध झालाय. बहुतेकांना खव मधे दुवा कळवलेला आहे. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

तिसरा लेख

नीधप
Sat, 02/14/2009 - 06:25 नवीन
तिसरा लेख प्रसिद्ध झालाय. इथे वरतीच लिंक टाकली आहे. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

चौथा लेख

नीधप
Sun, 02/22/2009 - 05:23 नवीन
प्रहार मधल्या चौथ्या लेखाची ही लिंक. २१ फेब्रुवारी २००९. http://epaper.prahaar.in/Details.aspx?id=4472&boxid=16423937 - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

पाचवा लेख.

नीधप
Sat, 02/28/2009 - 09:58 नवीन
पाचवा लेख 'माझा श्वास' २८ फेब्रुवारी २००९. http://epaper.prahaar.in/Details.aspx?id=4771&boxid=225931218 - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

सहावा लेख

नीधप
Sun, 03/08/2009 - 17:42 नवीन
सहावा लेख ”मी कॊश्च्युम डिझायनरच आहे" http://epaper.prahaar.in/Details.aspx?id=5043&boxid=224356656 किंवा http://epaper.prahaar.in/epaperimages/732009/732009-md-you-4/224356656.JPG इथे वाचून कदाचित मला शिंपी म्हणणार्‍यांच्या डोक्यात थोडा उजेडही पडेल. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा