अमेरिकेत अनेक ठिकाणी अनेक गोष्टी चालु असतात. आम्हा नवीन माणसांना पटकन समजत नाही की कोणते कार्यक्रम पाहु शकतो, कुठे जाऊ शकतो, कोणत्या सीझन मध्ये काय पहायला हवं..
तेव्हा मोदकने जसे पुणे - मुंबईसाठी धागे काढले आहेत, तसा अमेरिकेसाठी एक धागा असावा म्हणलं.
जसं की ह्या वीकांताला (२५-२८ ऑगस्ट) अमेरिकेतले सर्व नॅशनल पार्क्स फ्री असतात. ह्या वर्षी नॅशनल पार्क सर्विसला १०० वर्ष झाली आहेत.
आणि आता सांगण्यात अर्थ नाही पण मागच्या रविवारी इंडिया डे परेड होऊन गेली!
किंवा दर गुरुवारी ब्रुकलिन चिल्ड्रन म्युझियम ३-५ ह्या वेळात फ्री असतं!
अमेरिकेतल्या समस्त मिपाकरांनी अशी उपयुक्त माहिती इथे टाकलीत तर फार बरं होईल!
धन्यवाद!
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
107857
प्रतिक्रिया
227
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारतीय मनुष्याचं घर नाही पण
कोणतं मोटेल होत ते? आणि
In reply to भारतीय मनुष्याचं घर नाही पण by रेवती
सॉरी हां, आठवत नाही, बारा
In reply to कोणतं मोटेल होत ते? आणि by सही रे सई
अमेरिकन साईड ने नायगरा पाहणे
In reply to सॉरी हां, आठवत नाही, बारा by रेवती
प्रश्नच चुकीचा आहे
In reply to अमेरिकन साईड ने नायगरा पाहणे by अभिजीत अवलिया
ओह! पण मग पहाण्यापेक्षा
In reply to प्रश्नच चुकीचा आहे by ट्रेड मार्क
नेतात.
In reply to ओह! पण मग पहाण्यापेक्षा by पिलीयन रायडर
ट्रे मा यांच्याशी सहमत.
In reply to अमेरिकन साईड ने नायगरा पाहणे by अभिजीत अवलिया
आत्ताच कॅनडा ट्रिप करुन आलो.
In reply to ट्रे मा यांच्याशी सहमत. by रेवती
कळवल्याबद्दल धन्यवाद.
In reply to आत्ताच कॅनडा ट्रिप करुन आलो. by अंतु बर्वा
माझ्या मुलाचा इथे एक्स रे
कुठला इन्शुरन्स आणि कुठला प्लॅन
In reply to माझ्या मुलाचा इथे एक्स रे by पिलीयन रायडर
+१
In reply to कुठला इन्शुरन्स आणि कुठला प्लॅन by ट्रेड मार्क
हो हे हॉस्पिटल पाहिले आहे.
In reply to कुठला इन्शुरन्स आणि कुठला प्लॅन by ट्रेड मार्क
नक्की काढा धागा
In reply to कुठला इन्शुरन्स आणि कुठला प्लॅन by ट्रेड मार्क
लुबाडलं जायला भरपूर स्कोप आहे!
In reply to माझ्या मुलाचा इथे एक्स रे by पिलीयन रायडर
अरे! कमाल आहे!
In reply to लुबाडलं जायला भरपूर स्कोप आहे! by बहुगुणी
अर्जेंट केअर
In reply to माझ्या मुलाचा इथे एक्स रे by पिलीयन रायडर
सगळ्यांनाच धन्यवाद! इथे मी
क्रूर वास्तव
इथे ज्यांना नोकर्या नाहीत असे अमेरिकन काय करतात? मेडीकल इन्शुरन्स नसलेल्या माणसाने काय करणे अपेक्षित आहे?आजारी न पडणे! कितीही दुष्टपणा वाटला तरी हे इथलं क्रूर वास्तव आहे! या सगळ्या अतिरेकी, अवास्तव बिलांच्या मुळाशी आहे चार्जमास्टर. २०१३ सालच्या ४ एप्रिलच्या टाईम नियतकालिकाच्या अंकात स्टीव्हन ब्रिल याने या प्रकाराची पोलखोल केली होती. हा अंक मिळवून लेख पूर्ण वाचाच! थोडक्यात, चार्जमास्टर ("hospital chargemaster" किंवा "charge description master" उर्फ CDM) एक master file असते ज्यात ५००० हून आधिक वेगवेगळ्या वैद्यकीय सेवांसाठीचे दर निश्चित केलेले असतात आणि हे दर वापरून बिलिंग केलं जातं. वास्तविक पहाता हे दर अतिरेकी चढ्या आणि अशक्य कोटीत वाटावेत इतक्या उच्च किंमतीचे ठेवलेले असतात. प्रत्येक हॉस्पिटलला आपलं वेगळ चार्जमास्टर राखण्याची कायद्याने मुभा आहे, आणि बरेचदा हा चार्जमास्टर अतिशय क्लिष्ट किंवा हॉस्पिटलच्या चीफ फायनॅन्शियल ऑफिसरलाच कळेल अशा सांकेतिक भाषेत असतो (हो, अगदी डॉक्टर्स ना देखील हा सहज कळू शकत नाही!) आणि हे अतिरेकी उच्च दर हा रेफरन्स पॉइंट धरून इन्शुरन्स कंपन्या त्यांच्या सभासदांच्या संख्येच्या जोरावर हॉस्पिटल्सशी करार करून 'कमी' करून घेतात. आणि या अशा निगोशियेट केलेल्या दरांपैकी रुग्णाने किती आणि इंन्शुरन्स कंपन्यांनी किती भाग उचलायचा ते तुमच्या प्रिमियम प्रमाणे ठरतं. वर दिलेल्या दुव्यातूनः The impact of the chargemaster is such that those with good insurance or better access to means to afford quality healthcare pay the least for that care, whereas conversely uninsured, and others who pay out-of-pocket for healthcare pay the full chargemaster listed price for the same services. तेंव्हा - शक्यतोवर आजारीच न पडणं आणि उत्तम विमा घेणे इतकंच माणसांच्या हातात असतं! (अमेरिकेत व्हिटॅमिन्सची / सप्लीमेंट्सच्या दुकांनाची रेलचेल दिसते त्याच्या मागे ही प्रतिबंधात्मक उपाय करून आजार पण टाळणं ही प्रवृत्ती आहे.)खूप सुंदर विषयावर धागा काढला आहे !
+१
In reply to खूप सुंदर विषयावर धागा काढला आहे ! by जॅक डनियल्स
गुडविल हे दुकान खरच खुप मस्त
In reply to +१ by लंबूटांग
AAA बद्दल सहमत. गुडविलबद्दल
In reply to खूप सुंदर विषयावर धागा काढला आहे ! by जॅक डनियल्स
हम्म
हो मी म्हणलं ना.. अमेरिकेत
In reply to हम्म by अभिजीत अवलिया
पिरातै, इथे म्हण आहे की
In reply to हो मी म्हणलं ना.. अमेरिकेत by पिलीयन रायडर
कार फोबिया संपला की ते ही
In reply to पिरातै, इथे म्हण आहे की by राघवेंद्र
लोल..
In reply to कार फोबिया संपला की ते ही by पिलीयन रायडर
लवकर गाडी शिका
In reply to कार फोबिया संपला की ते ही by पिलीयन रायडर
न्यू यॉर्क सिटी, न्यू जर्सी
In reply to पिरातै, इथे म्हण आहे की by राघवेंद्र
पेस्ट केंट्रोल चे पैसे घेतले..
In reply to हो मी म्हणलं ना.. अमेरिकेत by पिलीयन रायडर
+1
In reply to पेस्ट केंट्रोल चे पैसे घेतले.. by टिवटिव
डिपेंन्ड्स
In reply to पेस्ट केंट्रोल चे पैसे घेतले.. by टिवटिव
चोक्कस...
In reply to डिपेंन्ड्स by पिवळा डांबिस
मग कोणता मेडिकल इन्शुरन्स
In reply to डिपेंन्ड्स by पिवळा डांबिस
एम्प्लोयर चा
In reply to मग कोणता मेडिकल इन्शुरन्स by पिलीयन रायडर
अमेरिकेसारखं सुख नाही!!!
In reply to डिपेंन्ड्स by पिवळा डांबिस
भूतानचे कौतुक सांगत बसला तर
In reply to अमेरिकेसारखं सुख नाही!!! by अभिजीत अवलिया
+१०००
In reply to भूतानचे कौतुक सांगत बसला तर by अभ्या..
भूतानला जायचे खूप डोक्यात
In reply to +१००० by संदीप डांगे
फनी
In reply to अमेरिकेसारखं सुख नाही!!! by अभिजीत अवलिया
तुम्हाला ना कुण्णाचं सुख रुचत
In reply to फनी by पिवळा डांबिस
अमेरिकेत देशांतर्गत प्रवास
चालतील? पळतील :-)
In reply to अमेरिकेत देशांतर्गत प्रवास by कैलासवासी सोन्याबापु
ओके. मग मला एक सांगा, लॉस
In reply to चालतील? पळतील :-) by बहुगुणी
बापू साहेब
In reply to ओके. मग मला एक सांगा, लॉस by कैलासवासी सोन्याबापु
फ्रिमाँटला पोहोचायला लॉस
In reply to ओके. मग मला एक सांगा, लॉस by कैलासवासी सोन्याबापु
लॉस एंजेलिस ते फ्रीमाँट
ओके. मग मला एक सांगा, लॉस एंजलीस ते फ्रीमॉंट किती अंतर असेल?३६० मैल, या अंतरासाठी साधारण साडे सहा तास लागतील ट्रॅफिक सुरळीत असेल तर.बाय रोड कसे कसे जायला लागेल?हा नकाशा पहा.कार विथ ड्रायव्हर रेण्ट केल्यास काय दर पडेल?ह्म्म! अमेरिकेत ही चैन परवडणारी नाही हो! इथे फारतर दारू पिऊन विमान उडालेल्या लोकांना बदली ड्रायव्हर देऊन ५०-१०० मैलांवर घरी पोहोचवणार्या कंपन्या आहेत. आणि अशा महागड्या सेवा मिळवण्यापेक्षा लॉस एंजेलिस ते सॅन होजे विमान (पुढे टॅक्सी ने फ्रीमाँट) परवडेल; अंदाजे १००-३०० डॉलर्स खर्च येईल आणि साडेतीन तास लागतील.आपल्याकडे असतात तसेच अमेरिकेत असतात का दर?उत्तर गैरलागू आहे कारण तुमचे परिचित ड्राईव्ह करणार नाही आहेत, तरीही तुम्ही स्वतः चालक असाल तर गाडी भाड्याने घेण्याचे दर साधारण $५० दिवसाला (इंन्शुअरंस सह) पडतो, पेट्रोल वेगळे (हा खर्च या अंतरासाठी साधारण $१०० तरी येईल).ज्यांच्याकडे जातोय त्यांना सरप्राईज द्यायचे आहे, म्हणून त्यांना एअरपोर्ट वर बोलावू शकत नाहीमला वाटतं विमान प्रवास हाच कमी वेळाचा, कमी खर्चाचा मार्ग ठरेल (LAX-San Jose by flight San Jose-Fremont Taxi), खर्च अंदाजे $२५० च्या आसपास यावा. दुसरा थोडा आधिक वेळ खाणारा (८-एक तास) मार्ग म्हणजे लॉस एंजेलिस विमानतळापासून युनियन स्टेशन वर शटल ने जावं ($२०), आणि तिथून आधी पॅसिफिक सर्फलाईनर या ट्रेन ने सॅन लुईस ओबिस्पो इथे आणि मग तिथून एका छोट्या बस कनेक्शन नंतर कॅपिटॉल कॉरिडॉर या ट्रेन ने सॅन होजे ट्रेन स्टेशन पर्यंत जावं (अंदाजे $१०० लवकर अॅड्व्हान्स बुकिंग केलं तर, यात मधलं बस कनेक्शन अंतर्भूत आहे). शेवटी फ्रीमाँट पर्यंत टॅक्सी ($७५!) ग्रे हाऊंड बसने जाणं हाही एक मार्ग आहे, पण १० तास लागतील, अंदाजे $७५ सॅन होजे पर्यंत, तिथून पुढे टॅक्सी ने $७५. राईडशेअर हा आणखी एक मार्ग आहे, पण सहप्रवासी कोण आहेत आणि वाहन कसं आहे, इंन्शुअरन्स कव्हरेज काय असेल या सगळ्या unknown गोष्टी आहेत. तात्पर्यः विमान + घरापर्यंत टॅक्सी हा पर्याय सोपा ठरावा. आणि एकः कुणी सांगावं, हे परिचित ज्या दिवशी लॉस एंजेलिसला पोहोचतील त्या दिवशी कुणी सहृदय मिपाकर तिथून बे एरियात जाणार असतील तर सहप्रवासाची सोय होऊ शकेल, तेंव्हा याच धाग्यात चौकशी करायला हरकत नाही.आपला अत्यंत आभारी आहे सर,
In reply to लॉस एंजेलिस ते फ्रीमाँट by बहुगुणी
अमेरिकेत भारतीय आभिजात
न्यु यॉर्क आणि जर्सी ही खरी
काय बघायचंय ते तर सांगा!
In reply to न्यु यॉर्क आणि जर्सी ही खरी by पिलीयन रायडर
=))
In reply to काय बघायचंय ते तर सांगा! by पिवळा डांबिस
=)) +१
In reply to =)) by पिलीयन रायडर
एकदम चोक्कस!!
In reply to =)) by पिलीयन रायडर
पिडा काका लय भारी निरीक्षण!!!
In reply to एकदम चोक्कस!! by पिवळा डांबिस
पण एक आहे हं आपल्या लोकांसाठी
In reply to एकदम चोक्कस!! by पिवळा डांबिस
लॉस एंजेलेस मध्यवर्ती ठेउन
In reply to न्यु यॉर्क आणि जर्सी ही खरी by पिलीयन रायडर
न्यू जर्सीमधून जवळ ठीकाणे.
In reply to न्यु यॉर्क आणि जर्सी ही खरी by पिलीयन रायडर
https://www.facebook.com
पिरा, जरा शांत बसलीस तरी
पुढच्या आठवड्यात शाळा सुरु
In reply to पिरा, जरा शांत बसलीस तरी by रेवती
हात शिवशिवत आहेत ग तोंडली आणि
In reply to पिरा, जरा शांत बसलीस तरी by रेवती
लोल :)
In reply to पिरा, जरा शांत बसलीस तरी by रेवती
Driving license
आरोग्य सेवा: इंन्शुअरंस ला काही पर्याय
राघव८२ ह्यांनी वर सांगितल्या
उत्कृष्ट फर्निचर
धागाकर्तीचे आभार