Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by नीधप on Fri, 01/30/2009 - 17:04
  • Log in or register to post comments
  • 11262 views

प्रतिक्रिया

Submitted by अनंत छंदी on Fri, 01/30/2009 - 17:13

Permalink

अभिनंदन!

आज्जुका तै आपले अभिनंदन! आता आपण कॉलमिस्ट का काय म्हणतात त्या झालात.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Sat, 01/31/2009 - 00:32

In reply to अभिनंदन! by अनंत छंदी

Permalink

के व ळ ह. घ्या.

जरूर वाचा आणि प्रतिसाद द्या.
हे वाक्य कुठे तरी वारांवार वाचल्यासारखं वाटतंय .. अवांतर : पेपरात लेख येण्याबद्दल अभिणंदण - पु.दा.
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Fri, 01/30/2009 - 17:14

Permalink

स्वारी

स्वारी ! प्रहार कुठे प्रसिध्द होतो... हेच माहीत नाही आहे... ह्यांचे ऑनलाइन आहे का पुरवणी ! ******* वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
  • Log in or register to post comments

Submitted by नीधप on Fri, 01/30/2009 - 17:17

In reply to स्वारी by दशानन

Permalink

मुंबईत

मुंबईत होतो. ऑनलाइन आहे बहुतेक. मिळाल्यावर कळवेन - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Fri, 01/30/2009 - 17:19

In reply to मुंबईत by नीधप

Permalink

ठीक ! जरुर

ठीक ! जरुर कळवा, आम्हाला वाचायला आनंद होईल व हो मगाशी राहीलेच तुमचे अभिनंदन :) ******* वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Fri, 01/30/2009 - 17:15

Permalink

अभिनंदन

अभिनंदन ! दुवे द्या नक्की .. वाचायला उत्सुक आहे. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Fri, 01/30/2009 - 17:20

Permalink

हाबिणंदण

अज्जुका अक्का आपले हार्दिक हाबिणंदण ! आपल्या यशाची कमान अशीच चढती राहो !! |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by घाशीराम कोतवाल १.२ on Fri, 01/30/2009 - 17:46

Permalink

आहो

आहो प्रहारचे संकेतस्थळ अजुन चालु नाहि झाले तर दुवे कसे देणाए आपण ईथे ___________________________________________________ आमचा नवा प्रयत्न बघा जरा जाणता राजा हे जरा जुन आहे
  • Log in or register to post comments

Submitted by नीधप on Sat, 01/31/2009 - 00:00

In reply to आहो by घाशीराम कोतवाल १.२

Permalink

तुम्ही

तुम्ही कृपया वाचूच नका नाहीतर ते ही चोराल. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Sat, 01/31/2009 - 00:21

In reply to तुम्ही by नीधप

Permalink

नाहीतर ते

नाहीतर ते ही चोराल. त्यांचा नवा प्रयत्न काय असणार बरं?? ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Sat, 01/31/2009 - 21:50

In reply to नाहीतर ते by भडकमकर मास्तर

Permalink

कपडे

कपडे चोरण्याचा असेल. :) (चड्डी घट्ट पकडून बसलेला) पुण्याचे पेशवे Since 1984
  • Log in or register to post comments

Submitted by सखाराम_गटणे™ on Sun, 02/01/2009 - 13:05

In reply to कपडे by llपुण्याचे पेशवेll

Permalink

(चड्डी

(चड्डी घट्ट पकडून बसलेला) आंतरजालिय चड्डी ???
  • Log in or register to post comments

Submitted by नीधप on Fri, 01/30/2009 - 18:06

Permalink

मी तर

मी तर पाह्यले आहे संकेतस्थळ. मिळाले की देईन दुवा. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Fri, 01/30/2009 - 18:12

Permalink

अभिनंदन...

आवर्जून लिंक द्या. वाचायला आवडेल. मुख्य म्हणजे तुमचा विषय कॉश्च्यूम डिझायनिंग हा असल्याने! फॅशनची पाने आली की मी ती सरळ उलटवून पुढे जात असतो. एरवी मी रिलॅक्स वगैरे नावाच्या पुरवणीकडे वळलोही नसतो. या लेखमालेमुळे तेवढे तरी वाचण्याजोगे असेल आणि म्हणून इथे तसे होणार नाही. माझी माहिती बरोबर असेल तर असा विषय वृत्तपत्रात प्रथमच सविस्तर हाताळला जात असावा. लेखमालेचे स्वरूप कसे आहे? अनुभवात्मक की केवळ अकॅडेमिक - पाठ्यक्रमासारखे? त्याविषयी अधिक लिहा येथे. कॉश्च्यूम डिझायनिंग हा खास विषय आहे. माझ्या मनात त्याविषयी अनेक प्रश्न आहेत. लेख वाचल्यानंतर त्यांची काही उत्तरे मिळतील अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by नीधप on Fri, 01/30/2009 - 18:29

In reply to अभिनंदन... by श्रावण मोडक

Permalink

>>फॅशनची

>>फॅशनची पाने आली की मी ती सरळ उलटवून पुढे जात असतो.<< मी कॉश्च्यूम डिझायनिंग वर लिहिणारे. फॅशन नव्हे!! >>माझी माहिती बरोबर असेल तर असा विषय वृत्तपत्रात प्रथमच सविस्तर हाताळला जात असावा.<< याबद्दल खरंच कल्पना नाही. पण मी तरी अजून वाचला नाहीये. एरवी बर्‍याचश्या पुरवण्या नटनट्या आणि मॉडेल्स यांच्यातच रमलेल्या असतात. >>लेखमालेचे स्वरूप कसे आहे? अनुभवात्मक की केवळ अकॅडेमिक - पाठ्यक्रमासारखे?<< दोन्ही थोडं थोडं. अनुभवातून किंवा केलेल्या कामांच्या वर्णनातून मुद्दा समजावून सांगितल्यासारखं असं म्हणता येईल. >>लेख वाचल्यानंतर त्यांची काही उत्तरे मिळतील अशी आशा आहे.<< मला पण.. :) - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Fri, 01/30/2009 - 18:37

In reply to >>फॅशनची by नीधप

Permalink

अच्छा

तुमचा विषय ठाऊक आहेच. म्हणून तर या लेखमालेविषयी मला इतकी उत्सुकता आहे. एरवी मी फॅशनची पाने उलटवून पुढे जात असतो, हा माझ्या मूळ वाक्याचा अर्थ. तो एरवी शब्द राहिला... आणि ती फॅशन टोचली. सॉर्री (इथे योग्य ती स्मायली आहे असे मानावे). लेखमालेचे स्वरूप आवडले. मला ती वाचायची आहे. लिंक हवीच. नसेल तर ते लेख येथेही आणता येतील का? किंवा तुमच्या ब्लॉगवर? कारण ती पुरवणी मला उपलब्ध होत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by नीधप on Fri, 01/30/2009 - 18:44

In reply to अच्छा by श्रावण मोडक

Permalink

लिंक देते

लिंक देते मिळाली की. आधी लेख छापून तर येऊ द्यात. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

Submitted by साती on Fri, 01/30/2009 - 19:35

Permalink

प्रहार

प्रहार म्हणजे नारायण राणेंचा पेपर की काय?:) अज्जुका अभिनंदन. तुझ्यासाठी प्रहारही वाचू हो. साती
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Fri, 01/30/2009 - 20:13

Permalink

ही घ्या लिंक

ही लिंक - अज्जुकाचा लेख, अर्थातच ३१ जानेवारीला पहा ही लिंक इ-पेपरची आहे. तेथे ती पुरवणी, त्यातले लेखाचे पान वगैरे शोधावे लागेलच. उद्या कोणी ही लिंक अपडेट केली तर बऱ्याच जणांचे काम होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by नीधप on Fri, 01/30/2009 - 20:18

Permalink

आभार

आभार साहेब!! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Fri, 01/30/2009 - 20:25

In reply to आभार by नीधप

Permalink

ऑं

आभार आणि साहेब? X( साहेब हा शब्द माझ्यालेखी शिवी आहे आणि आभाराची गरज नाही...
  • Log in or register to post comments

Submitted by नीधप on Fri, 01/30/2009 - 20:30

Permalink

बर दोन्ही

बर दोन्ही मागे घेतले शब्द!! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Fri, 01/30/2009 - 21:36

Permalink

अभिनंदन

नी... हार्दिक अभिनंदन.... तुझ्या पेशल विषयातले लेख वाचायला मजा येईल.. वाट बघतोय... :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 01/30/2009 - 23:20

Permalink

नीरजा,

हार्दिक अभिनंदन..! लेख नक्की वाचेन. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Sat, 01/31/2009 - 00:14

Permalink

नी... चे

नी... चे नक्कीच अभिनंदन! पण "प्रहार" ची "रीलॅक्स" पुरवणी?:) हा ऑक्सिमोरॉन नाही का? आता उद्या "सामना"ची "मांडवली" पुरवणी निघेल!!! :)
  • Log in or register to post comments

Submitted by नीधप on Sat, 01/31/2009 - 00:21

Permalink

पिडाकाका, त

पिडाकाका, ती काय पुरवणी मी नाही काढत हो.. मी आपला एक लेख लिहिलाय. :) - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Sat, 01/31/2009 - 00:28

In reply to पिडाकाका, त by नीधप

Permalink

ते तर

ते तर झालंच गं! म्हणून तर तुझं पहिल्या वाक्यातच अभिनंदन केलंय. माझी टिप्पणी प्रहारकर्त्यांवर आहे!:) बाळासाहेबांनी मार्मिक आणि सामना काढले, हे प्रहार काढतायत! आमच्या (आणि त्यांच्याही!) कोकणीत एक म्हण आहे... "वाघाच्या शेपटांक बांधलो कोल्हो, आणि आपटांन आपटांन मेलो!!!" :)
  • Log in or register to post comments

Submitted by नीधप on Sat, 01/31/2009 - 00:40

In reply to ते तर by पिवळा डांबिस

Permalink

काका.. अहो

काका.. :) अहो पुरवणी चालवणारे लोक बरे आहेत हो. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

Submitted by अनंत छंदी on Sun, 02/01/2009 - 12:52

In reply to ते तर by पिवळा डांबिस

Permalink

पिडांनु

पिडांनु खयचा वाघ आणि खयचा कोल्हो ता शांगशाल तर बरा होतला. =))
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Mon, 02/02/2009 - 00:38

In reply to पिडांनु by अनंत छंदी

Permalink

तां जर

तां जर तुमकां सांगूक लागांत, तर तुम्ही खरे मराठीच नाय!!!!! बाकी, नी.... तुजो लेख आवाडलो.... एका वेगळ्या विषयावरचो आसां.... जनरली या क्षेत्रांत मराठीत जास्त लिखाण होणां नाय.... तू लिहित रंव.... अभिनंदन!
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Sat, 01/31/2009 - 07:57

Permalink

उत्तम

नीतै, लेख वाचला. अत्यंत माहितीपूर्ण आहे. विशेषत: बजेट नसूनही उत्तम वेशभूषा करता येते हे जे तुम्ही तुमच्या उदाहरणातून दाखवून दिलं आहे ते तर खासच आहे. साध्या साध्या गोष्टींकडे नीट लक्ष दिल्यास वेशभूषा परिणामकारक होऊ शकते हा कन्सेप्ट जामच पटला (मायला, कॉलेजात नाटकं करताना बजेटच्या नावाने बोंबा मारल्या, तुमचा लेख जरा आधी वाचायला मिळाला असता तर....? कदाचित काही आयड्याज मिळाल्या असत्या. असो). ही लेखमाला सुरू केल्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Sat, 01/31/2009 - 08:31

In reply to उत्तम by घाटावरचे भट

Permalink

+१

सहमत. अवांतर - "प्रहार"चा देवनागरी फॉन्ट वाचायला किंचित त्रासदायक आहे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by कुंदा on Sat, 01/31/2009 - 08:19

Permalink

लेख आवडला.

लेख आवडला. पुढील भाग वाचण्यास उत्सुक :) - कुंदा
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sat, 01/31/2009 - 08:56

Permalink

जरूर वाचा

जरूर वाचा आणि प्रतिसाद द्या. असेच छान छान इतरत्र लिहीत रहा आणि त्याचे दुवे इथे देत रहा! मिपाकर ते वाचून अवश्य प्रतिसाद देतील! तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by नीधप on Sat, 01/31/2009 - 11:04

Permalink

अरे वा मी

अरे वा मी लिंक टाकायला आले इथे आणि तोवर लोकांनी लेख वाचला पण आहे. तुमचे सगळ्यांचे आभार. मी पण पुण्यात असल्याने नेटवरच वाचलाय. तरी ही लिंक देऊन ठेवते. http://epaper.prahaar.in/epapermain.aspx या लिंकने तुम्ही रीलॅक्स पुरवणीच्या पहिल्या पानावर जाल. चौथ्या पानावर माझा लेख आहे. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Sat, 01/31/2009 - 11:15

In reply to अरे वा मी by नीधप

Permalink

मस्त आहे

मस्त आहे लेख ! आवडला ! छान लिहता तुम्ही ! ******* वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Sat, 01/31/2009 - 11:44

Permalink

काय खरं नाही...

या लेखाचे पानच उघडत नाही. उघडते ते केवळ खालच्या पंधरा-वीस ओळींच्या भागांचे. कोठेही स्क्रोल नाही. काय अडचण आहे ते कळत नाही. अज्जुका, सरळ हा लेख येथे किंवा ब्लॉगवर टाकून सुलभतेने वाचता येईल असे काही करा. तसा ही पुरवणी मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहेच, पण त्यात यश येईलसे दिसत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by नीधप on Sat, 01/31/2009 - 11:55

In reply to काय खरं नाही... by श्रावण मोडक

Permalink

तुमच्याकड

तुमच्याकडे काहीतरी प्रॉब्लेम येतोय असं दिसतं. तुम्हाला चौथे पान पूर्ण स्वरूपात दिसतेय का? तसे असेल तर त्या लेखावर क्लिक करायचं की नवीन पान उघडतं ज्यात केवळ माझा लेखच आहे. मला इमेल पत्ता कळवा तुमचा. इमेलच करते. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Sat, 01/31/2009 - 13:30

In reply to तुमच्याकड by नीधप

Permalink

दुवा

http://epaper.prahaar.in/epaperimages/3112009/3112009-md-you-4/23271713.JPG या दुव्याचा उपयोग होतो का ते पाहावे.
  • Log in or register to post comments

Submitted by शक्तिमान on Sat, 01/31/2009 - 17:22

In reply to काय खरं नाही... by श्रावण मोडक

Permalink

मला वाटतं

मला वाटतं की आपण हा लेख मॉझिला फायरफॉक्स मध्ये उघडला असावा. इंटरनेट एक्स्प्लोरर मध्ये उघडून पहावा.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Sat, 01/31/2009 - 17:58

In reply to मला वाटतं by शक्तिमान

Permalink

भट, शक्तीमान

धन्यवाद. भटांनी दिलेल्या लिंकवर मोझिलातच वाचला लेख. पुढच्या शनिवारी आयई मध्ये पाहीन.
  • Log in or register to post comments

Submitted by नीधप on Sat, 02/14/2009 - 06:16

Permalink

सगळ्यांचे

सगळ्यांचे आभार. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Sat, 01/31/2009 - 14:41

Permalink

मस्त लेख!

नीरजा,लेख अतिशय मस्त आणि वास्तववादी झालाय. माझेही असे निरीक्षण आहे की बहुसंख्य चित्रपटात कपड्यांकडे...वेशभूषेकडे म्हणावे तितके लक्ष दिले जात नाहीत. चटकन आठवणारे उदाहरण म्हणजे...अगदी खेड्यातल्या दृष्यात श्रीमंत असो अथवा गरीब-दरिद्री , ह्या लोकांच्या अंगावर एखाद्या धुण्याच्या पावडरीच्या जाहिरातीत दाखवतात असे पांढरे धुप्प आणि कोरे करकरीत कपडे असतात. कैदेतल्या कैद्यांचे ,इस्पितळातल्या रोग्यांचे कपडेही अगदी नवे कोरे आणि पांढरे धुप्प असतात. ह्या पार्श्वभूमीवर तुझे विचार अतिशय वास्तववादी आहेत आणि माझी खात्री आहे की लवकरच तू तुझ्या क्षेत्रात मोठे नाव कमावशील आणि इतरांना आदर्शवत होशील. तथास्तु!
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Sat, 01/31/2009 - 14:43

In reply to मस्त लेख! by प्रमोद देव

Permalink

सहामत. ह्या

सहामत. ह्याला म्हणतात प्रतिसाद ! असं खुप काही डोक्यात येत होतं तुमचा लेख वाचताना पण योग्य शब्द मिळत नव्हते... ! देवांनी ती कमी पुर्ण केली :) ******* वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
  • Log in or register to post comments

Submitted by नीधप on Sat, 01/31/2009 - 18:09

In reply to मस्त लेख! by प्रमोद देव

Permalink

बरोबर!

>>अगदी खेड्यातल्या दृष्यात श्रीमंत असो अथवा गरीब-दरिद्री , ह्या लोकांच्या अंगावर एखाद्या धुण्याच्या पावडरीच्या जाहिरातीत दाखवतात असे पांढरे धुप्प आणि कोरे करकरीत कपडे असतात. कैदेतल्या कैद्यांचे ,इस्पितळातल्या रोग्यांचे कपडेही अगदी नवे कोरे आणि पांढरे धुप्प असतात.<< करेक्ट काका. दुष्काळी भागातल्या, युद्धातल्या, कैदेतल्या लोकांचे कपडे पांढरे स्वच्छ. आत्ताच धुतल्यासारखे. (अनेक सिनेमे.. नेताजी आणि वीर सावरकर या सिनेमांसकट) झोपेतून नुकतेच उठलेल्या बाईचा चेहरा चोख मेकप केलेला आणि केसाची बट न बटही जागच्या जागी. (सगळ्या मालिका) बाई कोठेवाली असो वा खानदानी दागिने आणि कपड्यांच्या पद्धतीत, नटण्याच्या पद्धतीत कणभर फरक नाही (भन्साली चा देवदास) १९१२ च्या सुमाराच्या दृश्यात, सिंथेटिक कापडातच मिळू शकेल अश्या पिवळ्या रंगाचा सूट घातलेला क्रांतिकारी (वीर सावरकर सिनेमा) (सिंथेटिक कापड म्हणजे नायलॉन या दशकात अस्तित्वात नव्हते! शोधच लागला नव्हता) मोगल काळात ओढणीला लावलेल्या सेफ्टिपिना ( उदाहरण सांगायची जरूर आहे? बर आठवत नसेल तर घ्या 'जोधा अकबर'..) असे अनेक महाघोळ सहज बघायला मिळतात आपल्याकडे. आणि माझ्या नजरेला ते जास्त मोठ्ठे दिसतात. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

Submitted by आपला अभिजित on Sat, 01/31/2009 - 19:50

In reply to मस्त लेख! by प्रमोद देव

Permalink

सहमत!

माझेही असे निरीक्षण आहे की बहुसंख्य चित्रपटात कपड्यांकडे...वेशभूषेकडे म्हणावे तितके लक्ष दिले जात नाहीत. हे बरीक खरे हो! मल्लिका शेरावत, कंगना राणावत, सेलिना जेटली, नेहा धुपिया, बिपाशा बसू, यांचाकडेच पाहा ना! कपड्यांकडे कुठे लक्ष देताहेत त्या??
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Sat, 01/31/2009 - 15:26

Permalink

छान...

चांगला लेख. लो बजेट हे फक्त खिशाचं असतं, बुद्धीचं असून उपयोग नाही. अगदी साजेसा समारोप. सुरेख.
  • Log in or register to post comments

Submitted by विसुनाना on Sat, 01/31/2009 - 16:02

In reply to छान... by श्रावण मोडक

Permalink

+१

सहमत. नीरजा यांचे अभिनंदन. सदरातील पुढील भागांच्या लिंकही मिळत राहोत. वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by मॅन्ड्रेक on Sat, 01/31/2009 - 16:59

Permalink

+१

+१ Mandrake . at and post : janadu.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 01/31/2009 - 17:10

Permalink

अभिनंदन !!!

चांगला लेख ! आवडला. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com