कुमारी माता

कशिद's picture
कशिद in काथ्याकूट
30 Jan 2009 - 1:23 pm
गाभा: 

सनई चोघदे ..मूवी कोणी पहिली का?

नविन विषय आहे ..कुमारी माता हा विषय गंभीर आहे .

तुम्हाला काय वाटत ..विषय चार्चिला गेला पाहिजे.

मूवी मधली हिरोईन खुप होनेस्त आहे .

ज़रा मूवी बघितली असेल तरच रेप्लय करा ...

प्रतिक्रिया

झेल्या's picture

30 Jan 2009 - 1:34 pm | झेल्या

आमी मूवी नाय बगित्ली, रेप्लय पन नाय करनार ज्जा...! :)

-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

घाशीराम कोतवाल १.२'s picture

30 Jan 2009 - 2:18 pm | घाशीराम कोतवाल १.२

होनेस्त म्हणजे काय हो जरा समजावुन सांगा ना?:?

आमचा नवा प्रयत्न बघा जरा
जाणता राजा

हे जरा जुन आहे

कवटी's picture

30 Jan 2009 - 2:27 pm | कवटी

सनई चोघदे ..मूवी कोणी पहिली का?
चोघदे हे अडनाव पहिल्यांदाच ऐकले.

नविन विषय आहे ..कुमारी माता हा विषय गंभीर आहे .
बर बर...
कुंती किंवा माता मेरी पासुन चालत आलेला विषय नविन कसा? आणि तो अचानक गंभीर का झाला ते कळेना...

तुम्हाला काय वाटत ..विषय चार्चिला गेला पाहिजे.
चार्चि कुठशी आहे त्यावरून ठरवावे लागेल की विषयाने तिकडे जायचे की नाही ते...

मूवी मधली हिरोईन खुप होनेस्त आहे .
काय सांगता..... म्हणजे तीने आधी कुमारी माता बनून मग शिणुमात काम केले की काय?

ज़रा मूवी बघितली असेल तरच रेप्लय करा ...
संपूर्ण मूवी बघणार्‍यांवर हा अन्याय आहे. त्याना रेप्लाय करायला बंदी का आहे त्याचे कारण कळू शकेल काय?

कवटी

http://www.misalpav.com/user/765

चंबा मुतनाळ's picture

30 Jan 2009 - 3:15 pm | चंबा मुतनाळ

कशिदसर,
आपण टंकलेखन सहाय्य आणि शुध्धलेखन चिकित्सा का बरें नाही वापरत? म्हणजे गैरसमज होणार नाहीत लिखाणाबाबत.
सनई चौघडे हा चित्रपट मात्र मी अजून बघितला नाहिये. नेटावर आलाय का तो?

- चंबा

दशानन's picture

30 Jan 2009 - 3:25 pm | दशानन

>>टंकलेखन सहाय्य आणि शुध्धलेखन चिकित्सा

काय काय.... विसरला की काय ?

हे मनोगत नाही आहे बॉस... धिस इज मिपा... झाले असेल चुकुन तुमच्या कडुन... !

*******

येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो !
काय तरी सापडले तर टंकतोच.

चंबा मुतनाळ's picture

30 Jan 2009 - 3:45 pm | चंबा मुतनाळ

हो क्की,

कशीद साहेब, तुम्ही आपले वाविप्र वापरा लिखाणासाठी. (विप्र सरांचे वाविप्र नाही!)
त्यात सगळी माहिती मिळेल.
- चंबा

रामदास's picture

3 Feb 2009 - 8:34 pm | रामदास

वापरा.त्यांना व्यनी करा.
नंतर काही लिहायला नको.
कुमारी मातेचे प्रश्न हा सरांचा पुढचा लेख असेल .
सगळे प्रश्न आपोआप संपतील.

किट्टु's picture

30 Jan 2009 - 3:25 pm | किट्टु

http://www.apalimarathi.com/

सनई चोघदे ..मूवी कोणी पहिली का?
हो, पाहिला पण पाहतांना थोडा जड पण गेला. ~X(

नविन विषय आहे ..कुमारी माता हा विषय गंभीर आहे .
काही नवीन विषय नाही, पण मराठी मधे नवीन आहे. कुमारी माता होई पर्यंत जावच कशाला.

तुम्हाला काय वाटत ..विषय चार्चिला गेला पाहिजे.
प्रत्येकाची मर्जी..


मूवी मधली हिरोईन खुप होनेस्त आहे .
------- :?

---किट्टु.

नीधप's picture

30 Jan 2009 - 3:52 pm | नीधप

थर्डक्लास आणि चीप पद्धतीने विषय हाताळला आहे. तोही इसवीसनापूर्वीचा
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

शाहरुख's picture

4 Feb 2009 - 4:16 am | शाहरुख

"कांदेपोहे" आणि कुमारी माता हे दोन विषय एकाच वेळी सादर करण्याचा प्रयत्न जमला नाही असे वाटले..
त्याहुन महत्वाचे म्हणजे ते सादरीकरण 'बिग ब्रदर' पध्दतीने केले हे बिलकुल आवडले नाही.

बाकी अवधुत गुप्तेचे "आयुष्य हे चुलीवरल्या..." हे गाणे छान आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Feb 2009 - 10:25 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अज्जुका,

वेळीच सावध करून माझे पैसे आणि वेळ वाचवल्याबद्दल धन्यवाद.

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

नीधप's picture

4 Feb 2009 - 10:31 am | नीधप

चला मी वेळ नी पैसे वाया घालवले ते किंचित का होईना सत्कारणी लागले म्हणायचे.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

आम्हाघरीधन's picture

3 Feb 2009 - 7:20 pm | आम्हाघरीधन

बहुदा त्यान्ना(कशिद) सर्दी झाली असावी म्हणुन उच्चार चुकले आहेत.( ह. घ्या.) :)
आपण त्यान्चा भाव समजुन घ्या.

दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

शंकरराव's picture

3 Feb 2009 - 7:37 pm | शंकरराव

आम्हाघरीधन
तारे तोडले हो तुम्ही..
तुमचा मनाचा भावच चूकला का ईथे ?

सर्दी झाली तर बोलतांना उच्चारात गडबड होउ शकते
टंकतांना सर्दीचा\उच्चारांचा काय संबंध... ;-)

तुम्ही ते.. बेंबी म्हणजे पोटाचे नाक वाले ... लेखपाडू तर नाहीना ?? ;-)

सुचेल तसं's picture

4 Feb 2009 - 8:39 am | सुचेल तसं

नाही बघितला हा चित्रपट. माफ करा तरीही प्रतिसाद देण्याचं धाडस करीत आहे.

>>नविन विषय आहे

तो कसा काय बुवा? क्या केहेना सारख्या अनेक चित्रपटांमधून तो हाताळला गेला आहे.

>>कुमारी माता हा विषय गंभीर आहे

हमम्...गंभीर आहे खरा. त्यावर आपल्याकडे काही प्रतिबंधक उपाययोजना आहे का? तसेच कुमार पिता हाही विषय गंभीर आहे. तो सुद्धा चर्चिला जावा ही विनंती.

Life is what happens to you while you are busy making other plans.
-- John Lennon

दशानन's picture

4 Feb 2009 - 10:50 am | दशानन

मास्तर !

शेयर कडाकणार !!

हाय का तयार ;)

मोजा पैका ... नवरात्रीच्या आधीच दांडीया !

*******

शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला जरा नकारांची सुध्दा झालर असते !

आम्हाघरीधन's picture

4 Feb 2009 - 12:17 pm | आम्हाघरीधन

शंकरराव,
जर तुम्हाला कळलेच नाही विनोद काय असतो तर उगाच गम्भीरतेचे नाटक कशाला !(ह्.घ्या.) :)

दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

सुप्रिया's picture

20 Feb 2009 - 1:32 pm | सुप्रिया

मला तर अजिबातच नाही आवडला हा चित्रपट. अतिशय बटबटित आणि उथळ वाटला. मात्र कांदेपोहे हे गाणे मात्र आवडले.

भडकमकर मास्तर's picture

20 Feb 2009 - 2:03 pm | भडकमकर मास्तर

ज़रा मूवी बघितली असेल तरच रेप्लय करा ...

तरच रेप्लय करा? अस्कस करायच तूमी आमाला अस्कस मन्ता अमी नाय पायली मूवि मंग कय करयच नय लिवयच कं..
अनि तुमल कय वतत ते न लिहित तूमि विशय चर्चिला कस पथवत?
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Feb 2009 - 2:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

क लिवलय, क लिवलय मास्तुरे, आं!

मस्तरन्शि सह्म्त.

अदिती

अविनाशकुलकर्णी's picture

20 Feb 2009 - 3:12 pm | अविनाशकुलकर्णी

या सर्वावर एकच रामबान उपाय..कंडोम

भारति आचरे कर चा पंखा

बाप्पा's picture

20 Feb 2009 - 4:18 pm | बाप्पा

आधीच विवाहीत मातां मुळे लोकसंख्या विस्फोट झालाय त्यात आता यांची भर कशाला? महर्षी कर्व्यांनी(पुणेकरच ते) एका शतकापुर्वीच सांगीतले होते शिशु जन्मावर ताबा ठेवा अन्यथा परीणाम भयंकर होतील. आणी परिणाम सगळ्यांच्या समोर आहेतच.

महेश हतोळकर's picture

20 Feb 2009 - 4:44 pm | महेश हतोळकर

नाही. त्यांचे सुपुत्र र.धों. कर्वे. त्यांनी हे सांगीतलं होतं.

हरकाम्या's picture

20 Feb 2009 - 4:35 pm | हरकाम्या

चला बर झाल माझेही पैसे वाचले रात्रीच्या क्वार्टर्ची सोय झाली .