Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by वाल्मिक on Wed, 07/06/2016 - 15:50
इथे किती लोकांना स्वतः स्वतःसाठी वर / वधू संशोधन करायचा प्रसंग आलाय शादी ,वगैरे प्रोफिले टाकल्यावर मला येणारे हमखास अनुभव 1) तुमचं प्रॉपर्टी किती आहे 2) तुमचं तुमचं घरच्यांना येऊन घरी यावे लागेल मगच बोलू 3) चुकून request accept केली 4) सकाळपासून 50 call आले 5) अहो तुम्ही सॉफ्टवेअर आहेत मग स्वतःचा फ्लॅट नाही ? 6) आधी कुंडली बघू ,मग नाडी,मग नातेवाईक ,मग बोलू 7) तुमचे अजून 10-12 फोटू टाका आणि सर्वात भयानक 8) मुलाच्या छातीवर केस पाहिजे
  • Log in or register to post comments
  • 40337 views

प्रतिक्रिया

Submitted by नूतन सावंत on गुरुवार, 07/07/2016 - 18:59

In reply to साखरपुडा ठरवण्या आधी कंपनी by वाल्मिक

Permalink

मग साखरपुडा झाला की नाही

मग साखरपुडा झाला की नाही शेवटी?
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 07/07/2016 - 19:24

In reply to साखरपुडा ठरवण्या आधी कंपनी by वाल्मिक

Permalink

अहो छातीवरचे केस दाखवलेत तर

अहो छातीवरचे केस दाखवलेत तर एक सॅलरी स्लिप दाखवायला काय जड होती?
  • Log in or register to post comments

Submitted by वाल्मिक on गुरुवार, 07/07/2016 - 19:38

In reply to अहो छातीवरचे केस दाखवलेत तर by सूड

Permalink

सॅलरी स्लिप झाली

सॅलरी स्लिप झाली कंपनीत फोने पण केला तिकडचे एक राजकारणी मध्यस्त ,जे आमचे नातेवाईक आहेत मातोश्री शाळेत HM पण होकार dilywar का म्हणून चेक करावे ?
  • Log in or register to post comments

Submitted by स्रुजा on गुरुवार, 07/07/2016 - 19:47

In reply to सॅलरी स्लिप झाली by वाल्मिक

Permalink

मुलीच्या आणि तुमच्या ही

मुलीच्या आणि तुमच्या ही आयुष्याचा प्रश्न आहे. का चेक करु नये?
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 07/07/2016 - 19:58

In reply to मुलीच्या आणि तुमच्या ही by स्रुजा

Permalink

हा नक्की पडदा आहे की नाही ते

हा नक्की पडदा आहे की नाही ते बघणार्यातला वाटतोय :)
  • Log in or register to post comments

Submitted by वाल्मिक on गुरुवार, 07/07/2016 - 19:59

In reply to मुलीच्या आणि तुमच्या ही by स्रुजा

Permalink

साखरपुड्या आधी पाहिजे ते चेक

साखरपुड्या आधी पाहिजे ते चेक करा होकार दिल्यावर संशय घेणे पटते ?
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on गुरुवार, 07/07/2016 - 20:28

In reply to साखरपुड्या आधी पाहिजे ते चेक by वाल्मिक

Permalink

साखरपुडा हे अ‍ॅग्रीमेंट नव्हे

साखरपुडा हे अ‍ॅग्रीमेंट नव्हे. ते अ‍ॅग्रीमेंट टु अ‍ॅग्री आहे. असं बघा, विसारपावती झाल्यावरसुद्धा व्यवहार थांबवता येतोच ना?
  • Log in or register to post comments

Submitted by वाल्मिक on Wed, 07/13/2016 - 17:24

In reply to साखरपुडा हे अ‍ॅग्रीमेंट नव्हे by आदूबाळ

Permalink

हो पण इकडे सामाजिक बदनामी

हो पण इकडे सामाजिक बदनामी होते
  • Log in or register to post comments

Submitted by स्रुजा on गुरुवार, 07/07/2016 - 20:31

In reply to साखरपुड्या आधी पाहिजे ते चेक by वाल्मिक

Permalink

चौकशी करणे म्हणजे संशय घेणे

चौकशी करणे म्हणजे संशय घेणे नाही. आणि लपवण्यासारखं काही नसेल तर तुम्ही का ऑफेंड होताय? टक्या चा पडद्या वाला प्रतिसाद कळला नाही बाबा.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 07/07/2016 - 20:32

In reply to चौकशी करणे म्हणजे संशय घेणे by स्रुजा

Permalink

आयाया...इतका पण क्रिप्टिक

आयाया...इतका पण क्रिप्टिक नाहीये
  • Log in or register to post comments

Submitted by वाल्मिक on गुरुवार, 07/07/2016 - 20:36

In reply to आयाया...इतका पण क्रिप्टिक by टवाळ कार्टा

Permalink

त्यान्ना मी कंपनी चेक करून

त्यान्ना मी कंपनी चेक करून दिली पण मग नकार दिला होता साखरपुड्याआधीच सगळे चेक करणे पाहिजे असे माझे मत आहे ,
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 07/07/2016 - 20:39

In reply to त्यान्ना मी कंपनी चेक करून by वाल्मिक

Permalink

साखरपुड्याआधीच सगळे चेक करणे पाहिजे असे माझे मत आहे

ओके.
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय माने on गुरुवार, 07/07/2016 - 20:54

In reply to चौकशी करणे म्हणजे संशय घेणे by स्रुजा

Permalink

@सृजाक्का,

@सृजाक्का, टक्या येडा झालाय. (जीभेला काही हाड टक्या) राजस्थानातली पर्दा पद्धत आठवली असेल त्याला.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 07/07/2016 - 20:59

In reply to @सृजाक्का, by धनंजय माने

Permalink

तुम्हाला समजेल याचि खात्रीच

तुम्हाला समजेल याचि खात्रीच होती
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय माने on गुरुवार, 07/07/2016 - 21:03

In reply to तुम्हाला समजेल याचि खात्रीच by टवाळ कार्टा

Permalink

हम तुमसे उम्र और अनुभव,

हम तुमसे उम्र और अनुभव, दोनोंसे बड़े है वत्स!
  • Log in or register to post comments

Submitted by वाल्मिक on गुरुवार, 07/07/2016 - 21:07

In reply to हम तुमसे उम्र और अनुभव, by धनंजय माने

Permalink

आणि छाती वरचे केस?

आणि छाती वरचे केस?
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय माने on गुरुवार, 07/07/2016 - 21:10

In reply to आणि छाती वरचे केस? by वाल्मिक

Permalink

त्याबद्दल शष्प माहिती नाही.

त्याबद्दल शष्प माहिती नाही. आम्ही सरळ आहोत! (तू है कौन यार????)
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 07/07/2016 - 21:12

In reply to त्याबद्दल शष्प माहिती नाही. by धनंजय माने

Permalink

पण ते शष्पाबद्दल कुठे बोललेत?

पण ते शष्पाबद्दल कुठे बोललेत? =))
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 07/07/2016 - 21:13

In reply to पण ते शष्पाबद्दल कुठे बोललेत? by सूड

Permalink

ठ्ठो =))

ठ्ठो =))
  • Log in or register to post comments

Submitted by वाल्मिक on गुरुवार, 07/07/2016 - 21:15

In reply to ठ्ठो =)) by टवाळ कार्टा

Permalink

पुष्पा आय हेट टियर्स

पुष्पा आय हेट टियर्स
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय माने on गुरुवार, 07/07/2016 - 21:16

In reply to पण ते शष्पाबद्दल कुठे बोललेत? by सूड

Permalink

सर्वांगीण विचार व्हावा असा

सर्वांगीण विचार व्हावा असा प्रयत्न. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by वाल्मिक on गुरुवार, 07/07/2016 - 21:17

In reply to सर्वांगीण विचार व्हावा असा by धनंजय माने

Permalink

केसांचा ?

केसांचा ?
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 07/07/2016 - 21:22

In reply to पण ते शष्पाबद्दल कुठे बोललेत? by सूड

Permalink

च्यायला सुडक्या कसा घाव घालील

च्यायला सुडक्या कसा घाव घालील सांगता येत नाही. बेक्कार, अतिबेकार, महाबेक्कार पंच. पडू पडू हसलो
  • Log in or register to post comments

Submitted by वाल्मिक on गुरुवार, 07/07/2016 - 21:24

In reply to च्यायला सुडक्या कसा घाव घालील by अभ्या..

Permalink

कोण ?

कोण ?
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय माने on गुरुवार, 07/07/2016 - 21:29

In reply to च्यायला सुडक्या कसा घाव घालील by अभ्या..

Permalink

शष्प कुणीतरी 'उचलेल' याची

शष्प कुणीतरी 'उचलेल' याची खात्री होती म्हणूनच टाकलेला;)
  • Log in or register to post comments

Submitted by सही रे सई on गुरुवार, 07/07/2016 - 19:50

In reply to अहो छातीवरचे केस दाखवलेत तर by सूड

Permalink

छातीवरचे केस दाखवलेत

छातीवरचे केस दाखवलेत बापरे आजकाल असं पण करावं लागत?
  • Log in or register to post comments

Submitted by वाल्मिक on Fri, 07/08/2016 - 11:29

In reply to छातीवरचे केस दाखवलेत by सही रे सई

Permalink

हो ना

हो ना
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on गुरुवार, 07/07/2016 - 19:10

In reply to बरोबर आहे कि मग. by राजाभाउ

Permalink

हेच बोल्तो.

हेच बोल्तो. अमुक एका कंपनीत कामाला आहे. इतका इतका पगार आहे अशा थापा मारून लग्न जुळवलेली एक केस माहिती आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by वाल्मिक on गुरुवार, 07/07/2016 - 19:14

In reply to हेच बोल्तो. by अनुप ढेरे

Permalink

अहो पण साखरपुड्या आधी बघायचे

अहो पण साखरपुड्या आधी बघायचे की नंतर बघायचे ?
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 07/07/2016 - 20:00

In reply to अहो पण साखरपुड्या आधी बघायचे by वाल्मिक

Permalink

अहो पण साखरपुड्या आधी बघायचे की नंतर बघायचे ?

काय बघायचे?
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 07/07/2016 - 20:47

In reply to अहो पण साखरपुड्या आधी बघायचे की नंतर बघायचे ? by मुक्त विहारि

Permalink

साखरपुड्या नंतर तुम्हाला कुणी

साखरपुड्या नंतर तुम्हाला कुणी सांगितले असते की मुलीचे लफडे होते तर तुम्ही तपासून पाहिले असते की नाही?
  • Log in or register to post comments

Submitted by वाल्मिक on गुरुवार, 07/07/2016 - 20:59

In reply to साखरपुड्या नंतर तुम्हाला कुणी by सुबोध खरे

Permalink

तेच झाले

तेच झाले
  • Log in or register to post comments

Submitted by कानडा on Fri, 07/08/2016 - 14:18

In reply to अहो पण साखरपुड्या आधी बघायचे की नंतर बघायचे ? by मुक्त विहारि

Permalink

केस

केस
  • Log in or register to post comments

Submitted by भोळा भाबडा on गुरुवार, 07/07/2016 - 16:44

Permalink

तीन आयडी विथ वन बायडी

तीन आयडी विथ वन बायडी
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 07/07/2016 - 17:14

Permalink

नशिब

फक्त छाती वरचे सांगितले
  • Log in or register to post comments

Submitted by वाल्मिक on गुरुवार, 07/07/2016 - 17:16

In reply to नशिब by विनायक प्रभू

Permalink

पाठीवर ?

पाठीवर ?
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 07/07/2016 - 17:17

Permalink

इमॅजिनेशन

लेट इमॅजिनेशन फ्लाय
  • Log in or register to post comments

Submitted by मोहनराव on गुरुवार, 07/07/2016 - 17:20

In reply to इमॅजिनेशन by विनायक प्रभू

Permalink

त्यांची अडकलीये ना पावसात!

त्यांची अडकलीये ना पावसात!! http://www.misalpav.com/node/36590
  • Log in or register to post comments

Submitted by वाल्मिक on गुरुवार, 07/07/2016 - 17:20

Permalink

इट्स ओक ,बिन देर ,दॅन that

इट्स ओक ,बिन देर ,दॅन that
  • Log in or register to post comments

Submitted by भीमराव on गुरुवार, 07/07/2016 - 17:43

Permalink

मापाचे?

मापाचे? मापाचे म्हन्जे नेमके कशे? जरा ये बी ईस्कुटुन सांगो की!
  • Log in or register to post comments

Submitted by भीमराव on गुरुवार, 07/07/2016 - 17:52

Permalink

मापाचे?

मापाचे? मापाचे म्हन्जे नेमके कशे? जरा ये बी ईस्कुटुन सांगो की!
  • Log in or register to post comments

Submitted by ए ए वाघमारे on गुरुवार, 07/07/2016 - 18:26

Permalink

आमचा वर्‍हाडी अनुभव (थोडा

आमचा वर्‍हाडी अनुभव (थोडा जाहिरातीसारखा वाटला तरीही): १. आजचा सगळ्यात मोठा क्रायटेरिआ म्हणजे पुण्यात नोकरी आणि घर. त्यापुढे सात खून माफ. मुलीने आयुष्यभर रिसोड-बाळापूर-इ.इ. सोडून कधी अमरावती,अकोला, नागपूरही पाहिले नसते पण मुलगा मात्र पुण्याचा हवा किंवा मग एकदम फॉरेन.अधेमधे काही नाहीच. २. यात अजून एक फाईन क्रायटेरीआ म्हणजे मुलगा तर पुण्यात स्थायिक हवा पण आई-वडील गावी राहणारे असावेत. ३. सरकारी नोकरी? ई..ई..ई..सरकारी नोकरीला प्राधान्य हा प्रकार आता इतिहासजमा झाला आहे.आता कॉर्पोरेट जॉब,पॅकेज,बोनस (८.३३%नव्हे बर का!), कॅब,सोडेक्सो का कुठले तरी कुपन्स इ.इ. परवलीचे शब्द आहेत.या जुलै महिन्यात किती डीए वाढतो यावर लक्ष ठेवून असणारे आमच्यासारखे लोक अत्यंत मागास प्रजातीत मोडतात. ४. काही कोकणस्थांकडून आलेला अनुभव (कृ.वैयक्तिक घेऊ नये): आधी लिहायचं पोटजात चालेल.मग म्हणायचं:नाही बाई,आई म्हणते तुमच्याकडे फारच सोवळंओवळं,सतत कुळाचार असतो,सगळा वेळ त्यातच जाईल.मी म्हणालो:बाई,मी स्वत: फक्त वर्षातून हाडपक्षानंतर एकदाच जानवं बदलणारा माणूस.पण नाही.असो. ५. काही मुलींना तर लग्न "कशासाठी?" करतात हेही माहीत नसतं.एकीला मी विचारलं: लोक "ज्यासाठी" लग्न करतात त्याबद्दल तुझं काय मत आहे तर "अं..करायचं म्हणून करायचं" असं निराशाजनक उत्तर. आणि वर "नेमकं" काय करायचं तेही माहीत नाही असंही तिने सांगून टाकलं.तर इथूनही काहींची सुरूवात असते. ६. काय ड्रिंक, स्मोक करत नाही ? सोशल? नाही? ऊं... (एकूण निर्व्यसनी लोक निकम्मे असतात ही समजूत) ७. मुलीच्या पॅकेजपेक्षा मुलाचं पॅकेज जास्त हवं (हे लॉजिक मला काही केल्या समजत नाही.) एक पुणेक्रेझग्रस्त अअवा
  • Log in or register to post comments

Submitted by ए ए वाघमारे on गुरुवार, 07/07/2016 - 18:30

In reply to आमचा वर्‍हाडी अनुभव (थोडा by ए ए वाघमारे

Permalink

आणि दुखर्‍या नसेवर पाय

आणि दुखर्‍या नसेवर पाय ठेवल्याबद्दल धागाकाढत्याचे आभार ! जखम कुरवाळण्यातही एक वेगळे सुख असते.असो.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on गुरुवार, 07/07/2016 - 19:08

In reply to आमचा वर्‍हाडी अनुभव (थोडा by ए ए वाघमारे

Permalink

७. मुलीच्या पॅकेजपेक्षा

७. मुलीच्या पॅकेजपेक्षा मुलाचं पॅकेज जास्त हवं (हे लॉजिक मला काही केल्या समजत नाही.)
उत्क्रांतीचा अभ्यास वाढवा!
  • Log in or register to post comments

Submitted by वाल्मिक on गुरुवार, 07/07/2016 - 19:16

In reply to ७. मुलीच्या पॅकेजपेक्षा by अनुप ढेरे

Permalink

अभिमान चित्रपट बघा

अभिमान चित्रपट बघा
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on गुरुवार, 07/07/2016 - 19:35

In reply to आमचा वर्‍हाडी अनुभव (थोडा by ए ए वाघमारे

Permalink

६. काय ड्रिंक, स्मोक करत नाही

६. काय ड्रिंक, स्मोक करत नाही ? सोशल? नाही? ऊं...
मी तर उलटं ऐकलं होतं. ड्रिंक स्मोक केल्याबद्दल नाकारण्याच्या केसेस.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on गुरुवार, 07/07/2016 - 19:41

In reply to ६. काय ड्रिंक, स्मोक करत नाही by आदूबाळ

Permalink

देश बदल रहा है जनाब..

देश बदल रहा है जनाब..
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Sun, 07/10/2016 - 04:13

In reply to आमचा वर्‍हाडी अनुभव (थोडा by ए ए वाघमारे

Permalink

क्र१. बद्दल सहमत.

क्र१. बद्दल सहमत.
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Sun, 07/10/2016 - 08:38

In reply to आमचा वर्‍हाडी अनुभव (थोडा by ए ए वाघमारे

Permalink

वाघमारे साहेब, कोण्या

वाघमारे साहेब, कोण्या डिपार्टमेंटले हाय थुमी मंग? अवांतर :- (तरी महत्वाचे) काही पोरी सब्बन नाही तर काही पोरी नीरानाम म्याट रायतेत वाघमारे साहेब, सध्या अकोल्यात लेटेस्ट ट्रेंड पिंपळे गुरव हाय, पिंपळेगुरव मंदी जर थुमचा 2 बेडरूम असला तर मंग तुम्ही लुळे लंगडे भोकने कानानं डुचके कशे बी राहा ज्यमते तुमचे काम, त्यात जर ऑन साईट वाल्या कंपनी मध्ये अससान तर स्वर्ग 2 बोटे उरला, भाऊ इंटरकास्ट करा नाईतर टू स्टेट्स मॅरेज करा हो :D आमचे तसेच आहे मॅरेज, अकोल्यात आपल्या चारबंगला गौरक्षण रोड साईडच्या एका स्थळाचा लैच खास अनुभव आलेला आहे आपल्याला जमन तसा व्यनि करतो
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on गुरुवार, 07/14/2016 - 01:34

In reply to वाघमारे साहेब, कोण्या by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

आमाले ध्येनात ठुजा...

आमाले ध्येनात ठुजा...
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com