Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by केशवसुमार on गुरुवार, 01/22/2009 - 13:53

Submitted by झेल्या on गुरुवार, 01/22/2009 - 14:10

Permalink

धन्य धन्य

धन्य धन्य ती विडंबने अन धन्य सुमारी तुमची कविता ही ही उत्तम आहे, ट-ट री-री (किंवा 'मुळीच टपरी') नाही... :) -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on गुरुवार, 01/22/2009 - 15:07

Permalink

च्यायला...

च्यायला... यांची लेखणी कशी चालेल काय सांगता नाय यायचे ब्वॉ! ख्याल असो वा ठुमरी , त्यांना चढतो साज सुमारी केश्या तुझ्या फटकार्‍यांना बंध कशाचा उरला नाही!! ह. घ्या. :) मुमुक्षु
  • Log in or register to post comments

Submitted by मैत्र on गुरुवार, 01/22/2009 - 15:38

Permalink

दंडवत

तुमच्या प्रतिभेला दंडवत. नेहमीच अतिशय चपखल शब्दयोजना आणि अचूक काफिया.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 01/22/2009 - 19:10

Permalink

गुर्जी लै भारी!

'रखमा' सगळ्या जमल्या आणिक मी लाथांनी भरलो शोधत आहे अंगावर जी जागा दुखरी नाही मास्तर म्हणती चविष्ट आहे हे प्रौढांचे शिक्षण 'स्वथ निरामय' जगणे घडते शाळा छपरी नाही नवी स्थळे आली ना बसला शुद्धचिकित्सा धंदा चौपाटी वा बजबजपुर ही अमुची टपरी नाही एकदम झक्कास! फार हसलो!! :) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on गुरुवार, 01/22/2009 - 19:54

Permalink

वा वा ..

वा वा .. टपरी आणि शाळा छपरी आवडले :) मजा आली. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments

Submitted by सुहास..सदेव हसनार्.. (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 01/22/2009 - 20:01

Permalink

आई ग !!!!

'रखमा' सगळ्या जमल्या आणिक मी लाथांनी भरलो शोधत आहे अंगावर जी जागा दुखरी नाही पाय कुठायत आपले...
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 01/22/2009 - 20:05

Permalink

:)

लै भारी विडंबन, आता थांबू नका ! :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on गुरुवार, 01/22/2009 - 20:25

Permalink

मस्त.. सकाळी

मस्त.. सकाळी आल्या आल्या हे वाचलं आणि मजा आली. जबरदस्त. गुरूजी... आपण धन्य आहात. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 01/22/2009 - 22:47

Permalink

नवी स्थळे

नवी स्थळे आली ना बसला शुद्धचिकित्सा धंदा चौपाटी वा बजबजपुर ही अमुची टपरी नाही गाणे अमुचे झपाटलेले; डिस्को तालावरचे ख्याल, तराना रडगाणे वा टप्पा ठुमरी नाही मस्त रे केशवा! :) आपला, (चौपाटीवरचा फुगेवाला) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by सर्वसाक्षी on गुरुवार, 01/22/2009 - 23:03

Permalink

वा वा

केशवशेठ पुन्हा रंगात आलात, बरे वाटले.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on गुरुवार, 01/22/2009 - 23:04

In reply to वा वा by सर्वसाक्षी

Permalink

+१

हेच म्हणतो ! मजा येते आहे !
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Fri, 01/23/2009 - 00:08

Permalink

दुखरी जागा

वर्जिनल ठुमरीतील दुखरी जागा येथेही छान घेतली गेली आहे. आवडली. (कानसेन)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by केशवसुमार on Fri, 01/23/2009 - 12:02

Permalink

धन्यवाद!

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार! (आभारी)केशवसुमार
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 3431 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com