उंच गुढीतच तपशीलाची गाठी
सकस धाग्यात अनाचे दोडोबा..
संकृताचा थाट, नवरसाची दावी वाट
न चुकता (मारी)हजरजबाबी खुट्टा..
विनोद्बुद्धी सबूत, संवादही मजबूत
संदर्भाचा तर खजिना अबाबा...
धाग्यात दरारा सदा (घ्यावाच) लागतो
प्रवक्त्यांचा सासुरवास सदानकदा
मालोजींकडे जातो घेऊन साथी
शिवकालीन चीजा आणि शिवबा..
त्रिकाळी वाचन, सतत (पंग्यास)तयार
चतुरस्त्रा ज्ञानी दोडोबा..
जरी सारासार(विवेका)चा अर्क हा तरी, (का रे देवा)
प्रवक्त्यांना नडणे हाच (ठेवी) मनसुबा ..
......... सावळाकुंभार बोलभांडे
उंच गुढीतच फक्त ज्या विषयात माहीती त्यातच लिखाण/प्रतिसाद अन्यथा अभ्यास नाही हे मान्य करण्याची मिपा जगावेगळी खोड
अनाचे दोडोबा.. लाडोबाच्या शेजारी दोडोबा आहे शोधा
खुट्टा.. धाग्यात खणखणीत पुरावे देऊन बोलती बंद कण्याचे कसब
दरारा हा असल्यावर फेका फेकी चालत नाही तेव्हा ट्रोलांनो सावधान !
प्रवक्त्यांचा याबद्दल मी बापडा काय बोलणार त्याचे प्रतिसाद पहा तुम्हाला आपसूक कळेल.
शिवबा.. दोघांच्याही जिव्हाळ्याचा आणि अभ्यासाचा विषय
(का रे देवा) जुनी आश्वासने पुर्ण करावीत आणि खुसप्ट धाग्यांकडे व्यर्थ शक्ती खर्च करू नये याकरीता मित्रत्वाचा प्रेमळ सल्ला
णाखुण अंकलचा नादच खुळा.
एका भाषाप्रभू असलेल्या हजरजबाबी वटवाघूळ-मानवाची आठवण झाली. :)
लाडोबा कळला, दोडोबा आम्हाला वाटतोय तोच का?
आप्की पारखी नजर और निरमा सुपर दोनो को !!!
तुम्ही णाखुदा एस्पेलिंग चुकले आहात ते द्वाडोबा असे हवे .
संहीतेत आहे तसेच घेतले अता तुम्ही म्हणताय म्हणून मीटरसाठी "बुवांना" कौल लावतो
खि खि खि...सध्ध्या आहेत कुठे वाल्गुदस्वामी...
शिवकाळावर कसला तरी प्रबंध लिहिताहेत म्हणे.
तिकडे जाउन विचारायला हवे
कठीण शब्दांचे अर्थ दिल्या मुळे ही कविता समजली आणि त्या मुळे आवडली
पैजारबुवा,
मी आता नाखुकाकांचे जलयुक्त शिवार टाइप लेख सोडून बाकी काही वाचणारच नाही.
डोस्क्याचे लक्ष्मी मार्केट नुसते. :(
मी आता नाखुकाकांचे जलयुक्त शिवार टाइप लेख वाचणारच नाही.
डोस्क्याचे लक्ष्मी मार्केट नुसते. :(
सहज समजली :)
नक्की नाखुकाकांचीच आहे ना?
लोकांनी स्पेस दिली आणि आम्ही बार लावला.
आवडली का नाही ते सांगा.
स्पेस असलेला बार विरहीत नाखु
हा काय परस्न झाला?
हे नक्की कस्ले शिंबॉल म्हनायचे??? ;)
बाजीराव किती मोहरले होते व आपल्या दोघींची ई . डी. डी. कधी, यावर काशी व मस्तानीची कुजबुज सुरु आहे . असा तो सिंबोल आहे.
काय गं मुग्धे?
कुरुंदवाडात असंच शिकवतात काय गो?
मनी वसे ते स्वप्नी दिसे.
आठवडाभर गायनॅक पोस्टिंग केल्यावर तेच दिसणार ना ?
असं कसं गो मुग्धे. डॉक्टरचं जग वायलं, घरी आल्यावर ते विसरायचं.
बासुंदी पेढे छान मिळतात कुरुंदवाडात, ते खायचे. मन प्रसन्न ठेवायचं
जमेल ना गो तुला?
.
नक्की ना?
का नुसतंच वरवर हो हो?
बासुंदी पेढे छान मिळतात कुरुंदवाडात, ते खायचे. (हे सहज जमण्यासारखं सांगीतलयं तुम्ही)
मन प्रसन्न ठेवायचं (याच्या साठी किती अवतार घ्यावे लागतील ते खुद्द "दत्तगुरु"सुद्दा सांगू शकणार नाहीत.)
दत्तगुरू नाही, गजानन सांगू शकेल की !
कागलचं गजाननाचं मंदिर मोठं फेमस आहे म्हणे.
बासुंदीवरून भलतेच आठवले =))
ई . डी. डी. म्हंजे???
expected date of delivery
:)
तसे असेल तर तो वरचा प्रतिसाद.....असोच्च
इतका वाह्यात बकवास प्रतिसाद, तोही (सो कॉल्ड) फिमेल आयडीकडून... असोच्च असो.
कोण फीमेल ?
धन्यवाद !
तर कै...तुम्ही नॉट सो कॉल्ड फिमेल आयडी हाहात काय? =))
बाकी फक्त वाखु!
हंम्मम्म!