चित्रकोडं

किलमाऊस्की's picture
किलमाऊस्की in विशेष
8 Mar 2016 - 12:00 am

LekhHeader

body {
background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/x...");
background-repeat: repeat;
}

.inwrap {
border: 0.5em solid transparent;
-webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Safari 3.1-5 */
-o-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Opera 11-12.1 */
border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round ;
}

मंडळी, कशी काय चालू आहे भटकंती? आवडतेय की नाही? थकला असाल तर थोडी विश्रांती घेऊया.
विश्रांती पायांना द्यायचीय आणि डोकं चालवायचंय. खाजवा डोकं आणि सोडवा हे कोडं!

खाली दिलेल्या चित्रात उजव्या बाजूला जगभरातील आठ निवडक प्रेक्षणीय स्थळांची छायाचित्रं दिली आहेत.
डाव्या बाजूच्या चित्रात ही ठिकाणं ज्या देशात आहेत त्या देशांची नावं लपली आहेत.
या देशांची नावं तुम्हाला शोधून हायलाईट करायची आहेत. आहे की नाही सोप्पं?

मग काय तयार का डोक लढवायला? तर मग उचला पेनं, पेन्सिली, हायलयटर्स आणि रंगवा आपापल्या संगणक / स्मार्ट फोन स्क्रिन्स! :-)

https://lh3.googleusercontent.com/-OQi7t6h7pjw/Vr_UziTMllI/AAAAAAAAFXg/KakmrA38VNQ/s800-Ic42/puzzle.png

सर्व छायाचित्रं आंतरजालावरून साभार.

Note: All photos are from Internet/Wikipedia and the purpose is only for Reference.

https://lh3.googleusercontent.com/-30BrcUCiylI/Vse9f0jd4uI/AAAAAAAAAFQ/OPRqSDu-re8/s788-Ic42/footer.png

प्रतिक्रिया

Mrunalini's picture

8 Mar 2016 - 7:56 pm | Mrunalini

४. नायगरा धबधबा
६. पॅरिस - लुव्र म्युझिअम
७. इजिप्त
७. रोम
१. स्टोनएज

एवढेच माहिती आहेत.

प्रीत-मोहर's picture

8 Mar 2016 - 8:49 pm | प्रीत-मोहर

पेरु
इजिप्त
फ्रान्स
इंग्लंड
मेक्सिको
स्पेन
अमेरिका

पैसा's picture

10 Mar 2016 - 2:36 pm | पैसा

:) कल्पक धागा! अजून जरा कठीण कोडी घालायला हरकत नाही!

इशा१२३'s picture

11 Mar 2016 - 4:25 pm | इशा१२३

१.स्टोन अ‍ॅज- इग्लंड
२.स्पेस निडल-वॉशिंग्टन
३.माचु पिचु - पेरु
४..नायगारा धबधबा- अमेरिका
५.चिचेन इत्सा-मेक्सिको
६.लुव्र म्युझियम-पॅरिस
७.पिरेमिड-इजिप्त
८.कलोझियम-रोम-इटली

मस्त आवडले कोडे.

जुइ's picture

20 Mar 2016 - 7:10 pm | जुइ

thinking