मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा! :)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
13 Jan 2009 - 2:31 pm

समस्त मिपाकरांना आमच्याकडून (;))मकरसंक्रांतीच्या लाख लाख शुभेच्छा! :)

संस्कृतीमौजमजासद्भावनाशुभेच्छाविरंगुळा

प्रतिक्रिया

सर्व मिपाकर मित्रांना,तायड्यांना...मकरसंक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा !!!!! :)

मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

सोनम's picture

13 Jan 2009 - 2:46 pm | सोनम

सर्व मिपाकरांना माझ्यातर्फ शुभेच्छा

आनंदयात्री's picture

13 Jan 2009 - 2:47 pm | आनंदयात्री

तात्यांचा अंमळ गोंडस फोटु पाहुन उर्वरित हसता खेळता जाणार !!

=))

(काहीही म्हणा हे शुभेच्छांचे धागे आमचा आवडता साहित्यप्रकार होत.)

प्रभाकर पेठकर's picture

13 Jan 2009 - 3:21 pm | प्रभाकर पेठकर

तात्यांचा अंमळ गोंडस फोटु पाहुन उर्वरित हसता खेळता जाणार !!

'उर्वरित' काय रे आनंदरावा...!

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

आनंदयात्री's picture

13 Jan 2009 - 3:23 pm | आनंदयात्री

उर्वरित दिवस हो !!

हा सण आपणा सर्वांच्या जीवनात स्नेहभाव वाढवो व तिळगुळाप्रमाणे आपल्या जीवनात गोडवा निर्माण करो .
सर्व मिपाकरांना मकरसंक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा.

शेखर

मृगनयनी's picture

13 Jan 2009 - 3:22 pm | मृगनयनी

सर्वांना मकरसंक्रान्तीच्या स्निग्ध आणि गोड शुभेच्छा!

पिवळा डांबिस's picture

14 Jan 2009 - 1:42 am | पिवळा डांबिस

चित्रं सुंदरच आहेत मृगनयने!!

पण सारथ्याला पाचुंदाभर मिशा आणि सूर्यदेव बिनमिशांचा?
हे काय आपल्याला पटलं न्हाय बुवा!!!
:)

संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

मृगनयनी's picture

14 Jan 2009 - 11:50 am | मृगनयनी

चित्रं सुंदरच आहेत मृगनयने!!

धन्यु धन्यु
:)

पण सारथ्याला पाचुंदाभर मिशा आणि सूर्यदेव बिनमिशांचा?
हे काय आपल्याला पटलं न्हाय बुवा!!!

ह्म्म... अहो पिडाजी, सूर्यदेव आज धनु राशीतून मकर राशीत संक्रमण करतो ना..... मकर राशी ही "रवि"ची उच्च राशी आहे.
मग फ्रेश व्हायला नको का? :-? म्हणुन मस्त शेविन्ग करुन आलाये तो रवि.
आणि "मकर " ही रविपुत्र शनिदेवाची राशी आहे ना..... आणि शनिदेवाचा अंमल हा वाहनांवर, चाकांवर असतो, ... त्यामुळे "रवि" च्या (अरुण नामक)सारथ्याने , शनिदेवासारख्याच भरघोस मिशा ठेवल्या आहेत.

:)

मैत्र's picture

13 Jan 2009 - 2:53 pm | मैत्र

तात्या आणि अभ्यंकर काकूंना ;) धन्यवाद
सर्वांना मकरसंक्रातीच्या शुभेच्छा!!
तिळगूळ घ्या गोड बोला :)

सखाराम_गटणे™'s picture

13 Jan 2009 - 3:37 pm | सखाराम_गटणे™

>>तात्या आणि अभ्यंकर बाईंना धन्यवाद
सहमत

----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

पिवळा डांबिस's picture

14 Jan 2009 - 12:29 am | पिवळा डांबिस

अभ्यंकर बाईंना धन्यवाद
कोन रं त्यो इकाळ्या पावसाचा? हिकडं आना त्येला!! आपल्या आणुष्कावैनींना 'बाई' म्हंतोय?
सरळ वैनी नायतर काकू म्हनायचं!!!
काय मिशीचा पीळ उलगडून घ्यायची हौस आली काय?
-दांबिसउस्ताद
(लासेंजेलिस तालीम संघ)
२००९
तात्याच्या पूर्व लेखी परवानगीशिवाय आणुष्कावैनीना "बाई" हे संबोधन वापरता येणार नाही.
:)
बाकी सर्व मिपाकरांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!:)

मुक्तसुनीत's picture

14 Jan 2009 - 12:36 am | मुक्तसुनीत

आणुष्कावैनींना बाई न्हाई म्हणायचं ?? का ? त्या काय बाई न्हाईत ??मंग काय बुवा हायेत काय ? पंचाइतच झाली की आता ! =))

पिवळा डांबिस's picture

14 Jan 2009 - 12:48 am | पिवळा डांबिस

पन 'बाई' म्हनलं की येक येगळीच नजर आसत्येय कुनाची....
आता घरातल्या आई, ताई, वैनी! ह्या काय समद्या बुवा आसतात व्हय रं? त्या बी बायाच आसतात नव्हं? पन आपन तेंना आदराने हाक मारतो न्हवं? का 'बाई' म्हन्तो?
काय तुमच्यासारक्या झंटलमन मान्साला इक्तं शिंपल मराठी येना झालं?:)
तसंच हिथं मिपावर आणुष्कावैनींच आपल्या घरात्ल्याच न्हवं का!!
आता उगीच कुनी केली त्यांची 'बाई' ह्ये आपल्याला चालंल का?
चालंल का?????
व्हय का नाय? इतकाच जबाब द्या!!!!
:)

कोलबेर's picture

14 Jan 2009 - 12:57 am | कोलबेर

पन आपन तेंना आदराने हाक मारतो न्हवं? का 'बाई' म्हन्तो?

आमी आमच्या साळेत तरी शिकवायला मास्तुरीन असेल तर 'बाई' असं आदरानच म्हनायचो! अ :)

पिवळा डांबिस's picture

14 Jan 2009 - 1:06 am | पिवळा डांबिस

आमी आमच्या साळेत तरी शिकवायला मास्तुरीन असेल तर 'बाई' असं आदरानच म्हनायचो!
खरं हाय! पन ती मास्तुरीन जवां स्लिवलेस ब्लाऊज घालून शिकवाया यायची तवां तुमची नजर बदलायची का नाय?:)
बायकोला न भिता प्रामानिकपने सांगा!!!!:)

मड्ड्मा आनि पारशिणी मास्तरनी म्हनून लाभलेला,
भाग्यवान डांबिसकाका
:)

विसोबा खेचर's picture

14 Jan 2009 - 1:35 am | विसोबा खेचर

तसंच हिथं मिपावर आणुष्कावैनींच आपल्या घरात्ल्याच न्हवं का!!

ऑ? आपल्या घरातल्या? :)

बराच सोयीस्कर दिसतोस की रे डांबिसा! :)

तात्या.

पिवळा डांबिस's picture

14 Jan 2009 - 1:39 am | पिवळा डांबिस

आमी तर तेंना पयल्यापासून व्हयनीच म्हनत आलो नव्हं?
का आमी तेंना 'बाई' म्हनायला तुझी "लेखी पूर्व परवानगी" हाये?

रात्र वैर्‍याची आहे, राजे!
विचार करून उत्तर द्या!!!!
:)

स्वाती राजेश's picture

13 Jan 2009 - 2:55 pm | स्वाती राजेश

सर्वांना मकरसंक्रातीच्या शुभेच्छा!!
तिळगूळ घ्या गोड बोला

मनस्वी's picture

13 Jan 2009 - 2:58 pm | मनस्वी

तीळगूळ घ्या, गोड गोड बोला. *******

मनीष पाठक's picture

13 Jan 2009 - 3:06 pm | मनीष पाठक

सर्व मि.पा. करांना शुभ संक्रांत. तिळ - गुळ घ्या आणि गोड गोड लिहा. :)

मनीष पाठक

परिकथेतील राजकुमार's picture

13 Jan 2009 - 3:18 pm | परिकथेतील राजकुमार

सर्व मि.पा. कुटुंबिय तसेच तात्या व सौ. तात्या ह्यांना संक्रातीच्या शुभेच्छा.

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

प्रभाकर पेठकर's picture

13 Jan 2009 - 3:24 pm | प्रभाकर पेठकर

पाईपांच्या बाजूला तात्या, 'मेल'च्या बाजूला 'फिमेल' आणि 'उघडलेली छत्री' काहीतरी खास 'डायरेक्षण' असावे.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

भिडू's picture

13 Jan 2009 - 3:29 pm | भिडू

>>'मेल'च्या बाजूला 'फिमेल' आणि 'उघडलेली छत्री' काहीतरी खास 'डायरेक्षण' असावे.
=)) =)) =))

स्वाती राजेश's picture

13 Jan 2009 - 3:30 pm | स्वाती राजेश

डायरेक्षण कुठले?
अनुष्का काकू, काकांना छ्त्रीने मारत असताना खटक्याची छ्त्री असल्यामुळे एकदम उघडली आणि.....
तात्या काका त्या संधीचा फायदा घेऊन पळून लपून बसलेत....:)
बिचारी ती शोधत आहे त्यांना.....मदत करा तीला.....तात्या शोधायला हं......:)

दिपक's picture

13 Jan 2009 - 3:54 pm | दिपक

सर्व मि.पा.करांना संक्रातीच्या शुभेच्छा. :)

तीळगूळ घ्या, गोड गोड बोला.

--दिपक

ऋचा's picture

13 Jan 2009 - 4:40 pm | ऋचा

सर्वांना संक्रांतीच्या शुभेच्छा!!

तात्या आणि अणुष्का वैणींणा पण................

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

शंकरराव's picture

13 Jan 2009 - 4:49 pm | शंकरराव

तात्या, अनुश्का..... शिंडी...
व सर्व मिपाकरांना
मकर संक्रांतीच्या शूभेच्छा
शंकरराव

सखाराम_गटणे™'s picture

14 Jan 2009 - 9:07 am | सखाराम_गटणे™

हो, शिंडी.
विसरलीच

तात्यांनी फोनवरुन तीला बोललेच असतील

----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

ब्रिटिश टिंग्या's picture

13 Jan 2009 - 4:56 pm | ब्रिटिश टिंग्या

सर्व मिपाकरांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा!

मंडळी, तिळगुळ खा अन् गोडगोड बोला!

- टिंग्या

अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

अवलिया's picture

13 Jan 2009 - 4:58 pm | अवलिया

सर्व मिपाकरांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा!
तीळगुळ खा अन् गोडगोड बोला!

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

यशोधरा's picture

13 Jan 2009 - 5:35 pm | यशोधरा

सर्व मिपाकरांना मकरसंक्रांतीच्या खूप शुभेच्छा! मंडळी, तिळगुळ खा अन् गोडगोड बोला!

छोटा डॉन's picture

13 Jan 2009 - 5:41 pm | छोटा डॉन

सर्व मिपाकरांना मकरसंक्रांतीच्या खूप शुभेच्छा! मंडळी, तिळगुळ खा अन् गोडगोड बोला!
असेच म्हणतो.

आपापसातील ( जे काही असतील ते ) वाद मिटवुन गोड बोलण्याच्या सणाच्या निमीत्ताने एका नव्या पर्वास प्रारंभ करा.

------
छोटा डॉन

मुक्तसुनीत's picture

13 Jan 2009 - 6:39 pm | मुक्तसुनीत

सर्व मिपाकरांना मकरसंक्रांतीच्या खूप शुभेच्छा! मंडळी, तिळगुळ खा अन् गोडगोड बोला! :-)

सर्व कविजनांनाही संक्रांतीच्या शुभेच्छा आणि तीळगूळ! :)

(खुद के साथ बातां : रंगा, कविजनांना स्वतंत्र शुभेच्छा दिल्यास आणि तीळगूळही दिलास हे बरे केलेस, आता त्यांच्या काव्यावर 'संक्रांत' आणायला तू मोकळा! ;) )

चतुरंग

:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

संदीप चित्रे's picture

14 Jan 2009 - 12:37 am | संदीप चित्रे

बोला पन गोडव्याणे...
संक्रांतीच्या हार्दिक शुबेच्छा !!
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

समिधा's picture

14 Jan 2009 - 1:57 am | समिधा

मकर सक्रांतीच्या सर्वांना गोड गोड शुभेच्छा!!

बाकरवडी's picture

14 Jan 2009 - 9:23 am | बाकरवडी

सर्व मिपाकरांना मकरसंक्रांतीच्या खूप शुभेच्छा! मंडळी, तिळगुळ खा अन् गोडगोड बोला! <:P

सुन्या कोकणी's picture

14 Jan 2009 - 9:34 am | सुन्या कोकणी

मकर सक्रांतीच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा!

...................सुन्या कोकणी

निखिलराव's picture

14 Jan 2009 - 12:04 pm | निखिलराव

सर्व मिपाकरांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा.
तिळगुळ घ्या अन् गोडगोड बोला

मॅन्ड्रेक's picture

14 Jan 2009 - 12:07 pm | मॅन्ड्रेक

गुलाबी थन्डिची हल्कि लाट , मकर संक्रांतीचा आज अनोखा थाट.
सन्गे आहे जोडि तिळ्गुळाची , करु जपणुक अतुट नात्याचि.

संक्रांतीच्या शूभेच्छा

वृंदा's picture

14 Jan 2009 - 6:15 pm | वृंदा

सर्व मिपाकरांना मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा!