✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

हरीश्चंद्र्गड [१२-१४ डिसेंबर]

स
संताजी धनाजी यांनी
Mon, 01/05/2009 - 18:51  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3868 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

कसे वाटले

संताजी धनाजी
Mon, 01/05/2009 - 19:17 नवीन
कसे वाटले ते जरूर कळवा :) - संताजी धनाजी
  • Log in or register to post comments

!!!! अप्रतिम !!!!

दगडु
Mon, 01/05/2009 - 19:58 नवीन
मला हि ट्रेक चि फार आवड आहे .मि तुझा ब्लोग पुर्ण वाचला उत्तम, खुप आन्णद वाट्ला. आनि अजुन तुमि तिथुन निघताना गुहा परत स्वछ केलि हे पाहुन खुप छान वाट्ले. धन्यवाद आपला दगडु
  • Log in or register to post comments

धन्यवाद

संताजी धनाजी
Mon, 01/05/2009 - 20:08 नवीन
धन्यवाद दगडु :) हो आम्ही ट्रेकींगदरम्यान जेथे रहातो ती जागा नेहमी स्वच्छ करूनच निघतो. कोणीतरी म्हटलेच आहे; पाऊलखुणांशिवाय काही सोडु नका आणि आठवणींशिवाय काही घेऊन येऊ नका! - संताजी धनाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दगडु

पाऊलखुणां

आपला अभिजित
Mon, 01/05/2009 - 20:20 नवीन
पाऊलखुणांशिवाय काही सोडु नका आणि आठवणींशिवाय काही घेऊन येऊ नका! हे वाक्य प्रसिद्ध दुर्गप्रेमी आनंद पाळंदे यांचे आहे. त्यांच्या `डोंगरयात्रा' पुस्तकातले. हे पुस्तक म्हणजे ट्रेकर्सची भगवदगीता मानले जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संताजी धनाजी

धन्यवाद.

चित्रा
Mon, 01/05/2009 - 20:08 नवीन
मस्त छायाचित्रे आणि दुवे. असेच मराठीत टंकता आले तर पहा. छान प्रवासवर्णन.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

संताजी धनाजी
Tue, 01/06/2009 - 12:14 नवीन
धन्यवाद :) अगं, काही अमराठी मित्रांसाठी पण लिहीला होता त्यामुळे ईंग्रजीत लिहावा लागला. खरेतर मराठीत लिहिण्याची खूप ईच्छा आहे. - संताजी धनाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

वाह !!

अनिल हटेला
Tue, 01/06/2009 - 08:26 नवीन
आठवणी ताज्या झाल्या..... हरीश्चंद्रगडाची आम्हीही ट्रीप केलेली (तीकडे गेल्यावर आपोआप ट्रेक झाली) ८ जणांचा ग्रूप होता...आयुष्यभराची आठवण आहे...'कोकण कडा ' तुमचे ब्लॉग्वरचे आणी पीकासावरचे फोटो बघत असताना हरखुन गेलेलो.. लगे रहो..... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

धन्यवाद ! -

संताजी धनाजी
Tue, 01/06/2009 - 12:11 नवीन
धन्यवाद ! - संताजी धनाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला

माझा प्रदेश

अन्वय
Tue, 01/06/2009 - 16:58 नवीन
गड्या तू मला माझा प्रदेश दाखविला. गडावर घालविलेल्या अनेक दिवसांची याद आली. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

छायाचित्र

विसोबा खेचर
Wed, 01/07/2009 - 00:26 नवीन
छायाचित्रे लै भारी..!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा