✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आफ्रिका!!! आफ्रिका!!!

ब
बिपिन कार्यकर्ते यांनी
गुरुवार, 01/01/2009 - 04:41  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13506 वाचन

💬 प्रतिसाद (53)

प्रतिक्रिया

सद्या माझ्या सगळ्या मैत्रि णी तुझ्या प्रेमात आहेत ... :-)

वाहीदा
Mon, 01/05/2009 - 16:10 नवीन
म्हणजे तुझ्या अप्रतिम लिखाणाच्या शैली च्या प्रेमात ! वा ! Bip मान ग ये तुम्हे ! Hatts off म्हणजे काय ते पगडे / फेटे सगळे च उ डवा रे ! ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

मस्त

आनंदयात्री
Mon, 01/05/2009 - 18:37 नवीन
बिपिन तु या लेखात लहानपणीच्या भावविश्वात छान रमवले आहेस. आफ्रिकेबद्दल अन इजिप्तबद्दल असेच कुतुहल मनात दाटुन आहे. कुणीतरी माझ्या आयुष्यातला एक तुकडा जगलय अन त्याचा सलग्न तुकडा जादुच्या आयन्यात दाखवुन गेलय असे वाटले. लहानपणापासुन आफ्रिका म्हणजे घनदाट जंगले, उंचच उंच पहाड, खोल अंधार्‍या गुहा त्यात आदिकालीन मनुष्यवस्तीचे अवषेश, त्यांना शोधणारे हिमती/ हिकमती संशोधक असे प्रायमरी चित्र येते. नंतर येते ती अनन्वित गरीबी, एडसचा राक्षस, अत्याचारी शासनं ! तु अजुन लिही अफ्रिकेबद्दल ब्वाना !!
  • Log in or register to post comments

मजा आली

आकाशी नीळा
Tue, 01/06/2009 - 14:49 नवीन
मजा आली अफ्रीका सफारी वाचताना....
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा