Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by छत्रपति on Fri, 01/18/2008 - 20:07
  • Log in or register to post comments
  • 10382 views

प्रतिक्रिया

Submitted by प्राजु on Fri, 01/18/2008 - 20:23

Permalink

छान..

पण दहावा घालून तुम्ही त्या मुलीसोबत घालवलेले क्षण विसरू शकणार असाल तर जरूर घाला. आपण दहावा घालतो ते गेलेल्या व्यक्तीला विसरण्यासाठी नव्हे तर तिच्या आत्म्याच्या शांती साठी अशी माझी तरी समजूत आहे. ( चुकीचे असल्यास मिपाकरांनी प्रकाश टाकावा). आणि तुमचे प्रेम खरे होते तर तिचा दहावा करण्याचा गोष्टि का? उलट ती असेल तिथे सुखी राहुदे अशी प्रार्थना करा. बाकी प्रेम करणे आणि ते मिळणे ह्या फार नशिबाच्या गोष्टी असतात. - प्राजु.
  • Log in or register to post comments

Submitted by छत्रपति on Fri, 01/18/2008 - 21:12

In reply to छान.. by प्राजु

Permalink

दहावा

प्राजु..., तु म्हणतियेस ते अगदी बरोबर आहे. आपण दहावा घालतो ते गेलेल्या व्यक्तीला विसरण्यासाठी नव्हे तर तिच्या आत्म्याच्या शांती साठी. पण जर एखादी गेलेली व्यक्ती कि॑वा तिची आठवण त्रासदायक असेल तर त्या व्यक्तीला आयुष्यातुन पुर्णपणे काढुन टाकणेच योग्य नाही का???
  • Log in or register to post comments

Submitted by अरविन्दनरहरजोशी on Fri, 01/18/2008 - 20:25

Permalink

दहावा

अरविन्द अगदी उत्तम योजना आहे. गेलेले दिवस आणि माणसे यांचा दिवस घातलेलाच बरा नाहीतर भूत होवुन मागे लागतील?
  • Log in or register to post comments

Submitted by वरदा on Fri, 01/18/2008 - 20:50

Permalink

अरे बापरे

हे काय भलतच जिवंत माणसांचा १० घालण्यापेक्षा नवीन मुली शोधुन वॅलेंटाईन डे एन्जॉय करा ना.....
  • Log in or register to post comments

Submitted by छत्रपति on Fri, 01/18/2008 - 21:16

In reply to अरे बापरे by वरदा

Permalink

दहावा

वरदा..., मी त्या माणसा॑चा दहावा घालायचा अस॑ नाही म्हणलो ग॑....., आणि राहिली गोष्ट व्हॅले॑टाइन डे ची... सध्या तरी माझी कोणीच व्हॅले॑टाइन नाहीये...., (प्रेमाचा भूकेला) छत्रपति.
  • Log in or register to post comments

Submitted by झंप्या on Fri, 01/18/2008 - 22:32

In reply to दहावा by छत्रपति

Permalink

नविन

नविन व्हॅलेंटाइन शोधताना ती पायघोळ चुडीदार आणि दोन्ही खांद्यावर ओढणी घेणारी शोध रे! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सखाराम बाइंडर on Sat, 01/19/2008 - 10:39

In reply to नविन by झंप्या

Permalink

वरच्या

वरच्या कमीजाबद्दल काय? खरा डॉन (बाकीचे क्लॉन)
  • Log in or register to post comments

Submitted by झंप्या on Sun, 01/20/2008 - 13:16

In reply to वरच्या by सखाराम बाइंडर

Permalink

अरे माज्या

अरे माज्या क्लॉना, मी वर सलवार म्हणालो नाही रे,चुडीदार म्हणालो. चुडीदार म्हणजे त्यान दोन्ही येते बहुदा!! :) आणि 'क्लॉन' नाही रे 'क्लोन'!!! तुझाच, -सबका डॉन एक
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 01/18/2008 - 21:17

Permalink

तेच तर

पण जर एखादी गेलेली व्यक्ती कि॑वा तिची आठवण त्रासदायक असेल तर त्या व्यक्तीला आयुष्यातुन पुर्णपणे काढुन टाकणेच योग्य नाही का??? मी ही तेच सांगते आहे. माझा पहिला प्रतिसाद नीट वाच. तुला जर दहावा घालून तिला किंवा तिच्या सोबत व्यतित केलेल्या क्षणांना पूर्णपणे आणि कायमचे विसरणे शक्य आहे असे वाटत असेल तर दहावाच काय पण शंभरावा सुद्धा घाल.. - प्राजु.
  • Log in or register to post comments

Submitted by छत्रपति on Fri, 01/18/2008 - 21:22

In reply to तेच तर by प्राजु

Permalink

मी ही तेच सांगते आहे.

आभारी आहे..., तुझ्या कडून या उत्तराची खर॑च अपेक्षा नव्हती....
  • Log in or register to post comments

Submitted by वरदा on Fri, 01/18/2008 - 21:30

Permalink

हे हे हे

दहावा घालुन विसरता येते कुणाचीही आठवण्...ऐ.ते. न. माझा वॅलेंटाईन आहे माझ्याजवळ ३ वर्षापासून....तु दुसरी शोध की कुणी.....www.shadi.com, www.marathimatrimony.com कर बघु प्रोफाईल तयार....कदाचित मिळेल अजुन आहेत बरेच दिवस... दहावं घालण्यापेक्षा चांगलं काम आहे हे.....
  • Log in or register to post comments

Submitted by मी भुइनळा on Fri, 01/18/2008 - 21:55

Permalink

हे करायची काही गरज आहे का???

कल्पना उत्तम आहे.... पण खर॑च अस करुन त्या मुली॑च्या आठवणी विसरता येतील का??? म्हणजे हे म्हणायच॑ का कि आपण कधी खरे प्रेम केलेच॑ नाही का?????
  • Log in or register to post comments

Submitted by झंप्या on Fri, 01/18/2008 - 22:48

In reply to हे करायची काही गरज आहे का??? by मी भुइनळा

Permalink

भुइनळ्या

भुइनळ्या नाव आवडलं रे -मी सुतळीबाँब
  • Log in or register to post comments

Submitted by झंप्या on Fri, 01/18/2008 - 22:46

Permalink

दहावा??

'नववा.. त्या गेलेल्या दिवसांचा' असं शिर्षक कसे वाटतं?
  • Log in or register to post comments

Submitted by पेशवे बाजीराव तिसरे on Fri, 01/18/2008 - 23:36

Permalink

माफ करा स्पष्ट बोलतो

छत्रपति आपल्या भावना जोरात पोचल्या.. पण माझ्या मते दहावा ह्या जगातुन गेलेल्या आपल्या व्यक्तिचा घालतात.. दिवसांचा नाही.. पण कल्पना छान आहे आवडली.. पण एक छोटीशी शंका आहे.. त्या निघुन गेलेल्या व्यक्तीच्या आठवणींना तुम्ही तिला॑जलि देऊ शकला आहात काय? जर तसे नसेल तर ह्या दहाव्याला काहीच अर्थ ऊरत नाही.. मग हा विधि फक्त लोकांकडुन दया मिळवण्याचा एक निष्फळ प्रयत्न म्हणुन राहील.. आणी दुसरी गोष्ट अशी की जी व्यक्ती आपली असते ती कधीच आपल्या आयुष्यातुन जात नाही... आणी ज्या व्यक्ती जातात त्या कधीच आपल्या नसतात.. मग अशा व्यक्तींबरोबर घालवलेल्या दिवसांचा हिशोब कशाला ठेवायचा आणि १०/१३ वा तरी कशाला घालायचा...
  • Log in or register to post comments

Submitted by विकि on Sat, 01/19/2008 - 16:22

Permalink

दहावा...................

प्रेयसीच्या नावाने दहावा घालणे म्हणजे प्रेमाचा अपमान करण्यासारखे आहे. जे झाले ते झाले असे म्हणून पुढे चालत राहा. आयुष्यात अश्या गोष्टी होतच असतात. पण छत्रपती तुला प्रेयसी तर होती आम्हाला तर ती देखील नव्हती . है अपना दिल तो आवारा ना जाने किसपे आयेगा................. आपला(आजन्म ब्रम्हचारी) कॉ.विकि
  • Log in or register to post comments

Submitted by किशोरी on Sat, 01/19/2008 - 17:48

Permalink

नवीन सुरुवात करा..

आठवणी चांगल्या असतील तर त्यांचा दहावा कशाला घालायचा? कटु आठवणींना तिलांजली दिली तर समजु शकते, पण असे करुन आठवणी खरच पुसल्या जातील का,पण तरीही तुम्हाला चांगले वाटणार असेल तर जरुर घाला दहावा शेवटी माणसाने आनंदी राहने महत्वाचे!!
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर कांदळकर on Sun, 01/27/2008 - 08:31

Permalink

थोडा .....

विसावा घ्या म्हणजे दहावा घालायचे खूळ निघून जाईल.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com