Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विसोबा खेचर on Wed, 12/31/2008 - 01:00
  • Log in or register to post comments
  • 14129 views

प्रतिक्रिया

Submitted by प्राजु on Wed, 12/31/2008 - 01:10

Permalink

सर्वांना

सर्वांना माझ्या तर्फे.. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! पार्टीसाठी.. हा मोठ्ठा पिझ्झा.. द बिग्गेस्ट पिझ्झा आय हॅव एव्हर मेड.. Image removed. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिक on Wed, 12/31/2008 - 01:11

Permalink

तात्या,

तात्या, तुम्हाला आणि सगळ्या मिपाकरांना नववर्षाच्या शुभेच्छा!! अनामिक
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Wed, 12/31/2008 - 01:47

Permalink

समस्त

समस्त मिसळपावकर गावकर्‍यांस घाटावरच्या भटांच्या नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!! हॅप्पी न्यूयर!!! ;) Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Wed, 12/31/2008 - 01:31

Permalink

समस्त मिपाकरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा !

जगा पण आनंदाने, प्या पण सबुरीने !!!
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Wed, 12/31/2008 - 01:33

Permalink

शुभेच्छा !

Image removed. सर्व मिपाकरांना नववर्षाच्या अनेकोत्तम शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

Submitted by कोलबेर on Wed, 12/31/2008 - 01:56

Permalink

नववर्षाच्

नववर्षाच्या शुभेच्छा! नववर्षाला आमच्या घरुन पापलेट आणि शिवास रिगलचा नेवैद्य! Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 12/31/2008 - 01:59

In reply to नववर्षाच् by कोलबेर

Permalink

संपलो..!

संपलो..!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 12/31/2008 - 09:43

In reply to नववर्षाच् by कोलबेर

Permalink

व्वा !

लै भारी ! आज जिथे कुठे नव-वर्षाच्या स्वागतात असेन, मच्छी फ्राय चाखतांना दोन थेंब कोलबेरच्या नावाने उडवले जातील :) तात्या, नववर्षात अनुष्कावहिनीचं दर्शन दुर्मिळ होऊ दे !!! ;) ( सर्व मिपामंडळींना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!! )
  • Log in or register to post comments

Submitted by कोलबेर on Wed, 12/31/2008 - 11:47

In reply to व्वा ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

मच्छी

मच्छी फ्राय चाखतांना दोन थेंब कोलबेरच्या नावाने उडवले जातील
धन्यवाद मास्तर! आम्ही पण जे काय पीत असु त्याचे एक आचमन तुमच्या नावाने करणार! :)
  • Log in or register to post comments

Submitted by सूर्य on Wed, 12/31/2008 - 20:37

In reply to नववर्षाच् by कोलबेर

Permalink

खल्लास......

खल्लास...... तोंडाला पाणी सुटलय.... (खादाड) सूर्य.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Wed, 12/31/2008 - 01:59

Permalink

णव्या

णव्या वर्षात सर्वांच्या सर्व 'तुंबलेल्या' गोष्टी मोकळ्या होवो हीच प्रार्थणा --(ढिंग चैक)तुंबोरा
  • Log in or register to post comments

Submitted by अरुण मनोहर on Wed, 12/31/2008 - 02:47

Permalink

सुखदु:खाच्या गोष्टी

२००८ मधे आपण सर्व मिपाकरांनी एकमेकांबरोबर सुखदु:खाच्या गोष्टी आणि गाणी एकत्र जगलो. कधी उखाळ्या पाखाळ्याही काढल्या असतील. पण तोही भाग खेळीमेळीने घेउन २००९ ला सामोरे जाणार आहोत. नवीन वर्षासाठी थिजलेल्या कोर्यातून भावनांनी भिजलेल्या खूप खूप शुभेच्छा मिपाकरांना देत आहे. आजची ३१ ची रात्र सारे मिपाकर आपापल्या गटागटांनी पेले उंचावत असतील. मी इथे एकटा दूर कोर्या मधे. पण एकटा नसणार. कारण मिपावर लॉग इन होउन बारा वाजता नव वर्ष मनवणार आहे. तात्यांना खास शुभेच्छा, २००९ मधे मिपा यशस्वितेची आणखी उंची गाठो.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 12/31/2008 - 07:46

In reply to सुखदु:खाच्या गोष्टी by अरुण मनोहर

Permalink

तात्यांना

तात्यांना खास शुभेच्छा, २००९ मधे मिपा यशस्वितेची आणखी उंची गाठो. खास शुभेच्छांबद्दल धन्यवाद शेठ! :)
  • Log in or register to post comments

Submitted by चकली on Wed, 12/31/2008 - 04:01

Permalink

नववर्षाच्या शुभेच्छा

मिपाकरांना नववर्षाच्या शुभेच्छा! सर्वांना माझ्याकडून झणझणीत उसळ पाव व कांदा भज्यांची पार्टी! Image removed.From Drop Box चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 12/31/2008 - 07:48

In reply to नववर्षाच्या शुभेच्छा by चकली

Permalink

खल्लास..!

खल्लास..!
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Wed, 12/31/2008 - 10:28

Permalink

भावना

माझ्या भावना कट्ट्यावर आपल्या कडे पोचल्या आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Wed, 12/31/2008 - 10:29

Permalink

णवीण वर्षाच्या शुभेच्छा !!

ठेवुनी स्वतःला सतत प्रवाही, करू जीवनाचा रियाज सदा... नववर्षाच्या स्विकारा शुभेच्छा, ''आनंद अंतरी अपुल्या नांदो सदा''.... ... ...कवी- अरविंद !! Image removed. चीयर्स!!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 12/31/2008 - 13:41

In reply to णवीण वर्षाच्या शुभेच्छा !! by अनिल हटेला

Permalink

सुंदर

सुंदर तयारी..!
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on Wed, 12/31/2008 - 10:37

Permalink

शुभेच्छा!

नविन वर्षाच्या माझ्याही शुभेच्छा! चिकन टिक्का खा :) Image removed. -दिपक
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 12/31/2008 - 13:41

In reply to शुभेच्छा! by दिपक

Permalink

अफाट...!

अफाट...!
  • Log in or register to post comments

Submitted by केवळ_विशेष on Fri, 01/02/2009 - 12:19

In reply to शुभेच्छा! by दिपक

Permalink

लाळ गळून...

शर्ट ओला झाला हो दिपकभौ...
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 12/31/2008 - 10:45

Permalink

"तो तात्या

"तो तात्या आणि त्याचं मिसळपाव तसंच आहे! दारू काय, बायांच्या चर्चा काय, शिव्या काय..! छ्या..! काह्ही विचारू नका..! म्हणूनच आम्ही मिपावर येत नाही. आमचं आपलं सभ्य, सुसंस्कृत संस्थळ आहे ते बरं आहे!" आपला, (मनोगती) तात्या. :)
  • Log in or register to post comments

Submitted by मोहन on Wed, 12/31/2008 - 10:53

Permalink

नविन वर्षाच्या शुभेछा

२००९ चा सुर्योदय सर्व मिपाकरांना सुखा-समाधानाचे, भरभराटीचे , आरोग्यदायी व शांततामय वर्ष घेऊन येवो. Image removed. मोहन
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Wed, 12/31/2008 - 10:59

Permalink

एऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ

ह्याप्पी न्यू ईयर्र र्रे!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! Image removed. Image removed. हे आज संध्याकाळच्या सुरुवातीला :) आणि उद्या सकाळी : Image removed. हे असं ;) करा मज्ज्ज्ज्जा !!!!!! (स्वगतः जळ्ळं नेमकी आजच विनायकी यायची होती! आता बसतो साबुदाण्याची लापशी पित आणि रताळ्याचा कीस चघळत :( )
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 12/31/2008 - 13:41

In reply to एऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ by धमाल मुलगा

Permalink

हे काय?

हे काय? रिकाम्या बाटल्या?
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Wed, 12/31/2008 - 15:01

In reply to हे काय? by विसोबा खेचर

Permalink

१ जानेवारीची सकाळ!

तात्याबा, तो फोटु १ जानेवारीच्या सकाळी चित्र कसं दिसेल त्याचा आहे ;) नविन वर्षाच्या हार्दिक 'ठ्ठाईट्ट' शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by मृगनयनी on Fri, 01/02/2009 - 10:51

Permalink

नववर्षाच्

नववर्षाच्या शुभेच्छा! :) Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by बापु देवकर on Wed, 12/31/2008 - 11:35

Permalink

शुभेच्छा....

सर्व मिपाकरांना नववर्षाच्या शुभेच्छा....
  • Log in or register to post comments

Submitted by निखिलराव on Wed, 12/31/2008 - 11:52

Permalink

शुभेच्छा!

माझ्याकडून सर्व मिपाकरांना नववर्षाच्या शुभेच्छा! बाकी मिस्टर टारझन यांच्या प्रार्थनेशी सहमत... "नव्या वर्षात सर्वांच्या सर्व 'तुंबलेल्या' गोष्टी मोकळ्या होवो हीच प्रार्थना"
  • Log in or register to post comments

Submitted by सुक्या on Wed, 12/31/2008 - 12:01

Permalink

नववर्षाच्या शुभेच्छा . . .

अरे काय हे .. दारु काय .. चिकन / मच्छी काय .. काय चाललं आहे हे? सात्विक पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत नाही का करता येत. आता मला मनःशांती साठी गांधींप्रमाने उपोषण करावे लागनार. (फोन वरः :)] अबे रम्या .. जेवढी लिस्ट दिली त्या सगळ्या बाटल्या आन. सिंगल माल्ट चा एक एक्स्ट्रा खंबा घेउन ये. अडीअडचनीला येतो कामाला. मी आता देसी दुकानात जाउन चकना, चिप्स घेउन येतो. ) हो मंडळी . . . सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !! आताच शुभेच्छा देतो. उद्या या वेळेला 8} (बेवडा) सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments

Submitted by मिंटी on Wed, 12/31/2008 - 11:58

Permalink

सर्वांना

सर्वांना माझ्याकडुन नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!!!!!!!!!!!!!! Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 12/31/2008 - 13:45

In reply to सर्वांना by मिंटी

Permalink

सुरेखच...!

सुरेखच...!
  • Log in or register to post comments

Submitted by व्यंकु on Wed, 12/31/2008 - 12:47

Permalink

शुभेच्छा

सर्व मिपाकर मित्र, मैत्रिणी, दादा, ताई, काका, काकू,आजी, आजोबाना नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा आपल्याला इच्छित गोष्टी इच्छित मार्ग लवकरात लवकर प्राप्त होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Wed, 12/31/2008 - 12:52

Permalink

शुभेच्छा

सर्व मिपाकरांना नववर्षाच्या शुभेच्छा!!! -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 12/31/2008 - 13:04

Permalink

सर्व मिपाकर आणि त्यांच्या कुटुंबियांना

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! हे नवीन वर्ष सर्वांना आरोग्यपूर्ण जावो अशी सदिच्छा! :) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by मॅन्ड्रेक on Wed, 12/31/2008 - 13:32

Permalink

सर्वांना माझ्याकडुन नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!!!!!!!!!!!

सर्वांना माझ्याकडुन नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by सोनम on Wed, 12/31/2008 - 14:03

Permalink

नवीन वर्षाच्या सर्वाना शुभेच्छा

Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by shweta on Wed, 12/31/2008 - 14:35

Permalink

Happy new year

Happy new year to all.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Wed, 12/31/2008 - 14:44

Permalink

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्व मिपाकरांना व त्यांच्या कुटुंबियांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! नवे वर्ष आनंदाचे, भरभराटीचे, आरोग्यपुर्ण व लिहिते-वाचते जावो ह्या शुभेच्छा! -('मिसळ'लेला शुभेच्छुक) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

Submitted by विसुनाना on Wed, 12/31/2008 - 15:07

Permalink

नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

२००९साल सर्वांना सुखाचे,समाधानाचे, समृद्धीचे जावो !
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Wed, 12/31/2008 - 15:08

Permalink

सर्वाना

सर्वाना नवीन वर्शाच्या ढेर सार्या (म्हण्जे खुप ! :-) ) शुभेच्या ! मीपा ईक उ त्क्रुश्ट संकेत स्तळ आहेच पण तो आण्खीन बरीच उन्च च उन्च शि़ख्र रे पदक्रांत करो ! स ग्ळे रेकार्ड ब्रेक होवोत आणी Limca Book of Record मध्ये तात्या बरोबर मी पा चे ही नाव यावो. ही मनापासुन शुभेच्या ! ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Wed, 12/31/2008 - 17:22

Permalink

!! सर्वांना

!! सर्वांना नवीन वर्षाच्या अनेकानेक शुभेच्छा !! -- लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on Wed, 12/31/2008 - 19:36

Permalink

शुभेच्छा!

Image removed. आमच्याही! (शुभेच्छुक) ब्रि. टिं. अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Wed, 12/31/2008 - 19:59

Permalink

तुम्हालाही!

सर्वांना येते वर्ष आनंदाचे आणि समाधानाचे जावो.
  • Log in or register to post comments

Submitted by दिवोड on Wed, 12/31/2008 - 20:30

Permalink

शुभ कामना

सरवाना माझ्या शुभ कामना
  • Log in or register to post comments

Submitted by सूर्य on Wed, 12/31/2008 - 20:40

Permalink

सर्व

सर्व मिपाकर मित्रमैत्रिणींना माझ्याकडुन नववर्षाभिनंदन. - सूर्य.
  • Log in or register to post comments

Submitted by वल्लरी on Wed, 12/31/2008 - 21:16

Permalink

नवर्षाच्या शुभेच्छा !!!!

तुम्हा सर्व मिपाकरांना हे वर्ष सु़खाचे,समाधानाचे नी भरभराटीचे जावो...... :) ---वल्लरी
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com