Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सुनील on Fri, 01/18/2008 - 02:05
  • Log in or register to post comments
  • 11550 views

प्रतिक्रिया

Submitted by ब्रिटिश टिंग्या on Fri, 01/18/2008 - 03:11

Permalink

छान!

सुंदर कथा लिहिली आहेस.....पुलेशु आपला, (कथा आवडलेला) छोटी टिंगी
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on Fri, 01/18/2008 - 03:17

Permalink

वाह!

सुन्या...च्यामारी असलं रडकं काही तरी लिहीतोस आणी डोळ्यातून पाणी काढतोस.मनाला भिडलं रे.... (गाववाला) -इनोबा
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on Fri, 01/18/2008 - 03:22

In reply to वाह! by इनोबा म्हणे

Permalink

काय हे?

इनायकभौ, तुमी मर्द मराठा ना, मंग रडताय कशापायी? तुमी फकस्त इश्टोरी येंजॉय करा..... - छोटी टिंगी
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on Fri, 01/18/2008 - 12:13

In reply to काय हे? by ब्रिटिश टिंग्या

Permalink

गावकर्‍याचे दूखः

टिंग्या तू लहान आहेस अजून,तूला नाही कळायचे... (आमची माणसं,आणि त्यांची झालेली माती) -इनोबा
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Fri, 01/18/2008 - 15:43

In reply to गावकर्‍याचे दूखः by इनोबा म्हणे

Permalink

दूखः नाही

दूखः नाही दु:ख (मातीतला माणुस) नाना
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 01/18/2008 - 03:33

Permalink

ओ हेन्रीच्या

गोष्टींची आठवण झाली. शेवटी एकदम धक्का! झकास जमली आहे गोष्ट सुनील. चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Fri, 01/18/2008 - 07:14

Permalink

लघुकथा

लघुकथा आवडली. नेहमीपेक्षा वेगळं वाचायला मिळाले, आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 01/18/2008 - 08:47

Permalink

मस्त! :)

छोटीशीच, परंतु छान कथा! कथेतली कोकणची पार्श्वभूमी आवडली. लहानगा अमेय असा दरवर्षीच जर खेळाबागडायला, आंबेफणस खायला कोकणात जाऊ लागला तर कदाचित आबा आणि वहिनींनाही त्याचा लळा लागेल आणि आंब्याची वाडी गावकीला न मिळता अमेयला मिळेल असे वाटते! :) आपला, (कोकणी भाऊबंदकीतला!) तात्या. सुनीलराव, अजूनही अश्या छान छान कथा येऊ द्यात... आपला, (कथावाचक) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by ध्रुव on Fri, 01/18/2008 - 12:07

Permalink

मस्त

लघुकथा वाचताना उत्सुकता हळुहळु वाढत होती. चान जमली आहे. -- ध्रुव
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Fri, 01/18/2008 - 16:16

Permalink

वाटण्या

मपल्याला आमची अन चुलत्यांची झालेली वाटन्या आठवल्या. आमचे आजोबा रामभाउ पाटील गेले आन वायल व्हायची प्रक्रियेला गती आली. त्याची बीज आदुगरच रवली व्हती. गुरांच्या वाटन्याने गुरं गोंधळून गेली. आतापर्यंत एकच गोठा होता.कुत्र्यांच बी वाटप टिप्या , पिल्या आमच्या कं पांड्या , चंपी त्यांच्याकं .त्यांनला बी सुधरना! गड्यांचे वाटप त्यांच्यावरच सोपावल, चंदु , शंकर, मारत्या आमच्याक. रामा, गोईंदा , सहादु त्यांच्या क. वावराचे वाटप- सोंड्या आन बेलशेत आमच्याक आन तेजेगावडी अन अंबरखाना त्यांच्याक. पुन्यातल्या एका चुलत्यांच बी वावार पघायला आमच्याक. वाडा , राममंदिर आमच्याक आन स्ट्यांडवरल नव घर त्यांच्याक. कोर्ट कचेर्‍या मात्र दोघांक प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Sat, 01/19/2008 - 00:39

In reply to वाटण्या by प्रकाश घाटपांडे

Permalink

कसं बोललात !

कोर्ट कचेर्‍या मात्र दोघांक अहो, वकिलांच्या पिढ्या पोसल्यात कोकणातल्या बंधूंनी !!! कोणीसे (बहुघा पुलंनी) म्हटलेच होते, कोकणातील मूल शाळेच्या पायरी अगोदर कोर्टाची पायरी ओळखायला शिकते! शेताची वाटणी झाली तर, बांधावरच्या झाडावरून पुन्हा कोर्टात जातील! पण कोकणी माणूस सनदशीर खरा! वर्षानुवर्षे वकिलाला पैसे देईल पण चुकूनही छोट्या-मोठ्या (किंवा मधल्या) डॉनला सुपारी म्हणून देणार नाही! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Fri, 01/18/2008 - 16:22

Permalink

कोर्ट कचेर्‍या मात्र दोघांक

हे मात्र ख्ररय (भावकीला वैतागलेला) नाना
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Fri, 01/18/2008 - 17:20

Permalink

खूप छान

खूप छान जमली आहे गोष्ट ..... आवडलीच्...अजून लिहा... :)
  • Log in or register to post comments

Submitted by नीलकांत on Fri, 01/18/2008 - 23:02

Permalink

कथा आवडली..

सुनील कथा आवडली हो... नीलकांत
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on Tue, 01/31/2012 - 14:51

Permalink

एक

एक आवडती कथा वर आणतोय! :-)
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Tue, 01/31/2012 - 22:17

In reply to एक by दिपक

Permalink

धन्यवाद!

धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Tue, 01/31/2012 - 22:39

Permalink

अरे..

ही गोष्ट निसटून गेली होती वाचण्यातून. दिपक,तुम्ही खणून वर काढल्याबद्दल धन्यवाद. सुनीलभाऊ,कथा आवडली. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by जाई. on Tue, 01/31/2012 - 23:43

Permalink

छान कथा आवडली

छान कथा आवडली
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 01/31/2012 - 23:49

Permalink

मस्त!

साधी गोष्ट! पण फार छान!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com