✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

हॅप्पी न्यू इयर....

आ
आगाऊ कार्टा यांनी
Fri, 12/26/2008 - 18:35  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3163 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

भुत

मन्जिरि
Fri, 12/26/2008 - 22:57 नवीन
खल्लास भितिने बोबडि वळलि छान जमलि आहे
  • Log in or register to post comments

मस्त...

भिडू
Fri, 12/26/2008 - 23:14 नवीन
मस्त... मज्जा आलि वाचताना
  • Log in or register to post comments

शेवट ..

प्राजु
Fri, 12/26/2008 - 23:27 नवीन
छान कथा. शेवट काहीसा असाच असणार याची कल्पना आलीच होती. वातावरण निर्मिती छान झाली आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

पण

व्यंकु
Fri, 12/26/2008 - 23:31 नवीन
ही कथा याआधी वाचली आहे कुठे ते विसरलो
  • Log in or register to post comments

.

शाल्मली
Fri, 12/26/2008 - 23:39 नवीन
छान कथा.. पुढे साधारण काय घडणार असेल याची कल्पना येत होतीच.. आवडली. --शाल्मली.
  • Log in or register to post comments

सुरुवातीच

इनोबा म्हणे
Sat, 12/27/2008 - 00:42 नवीन
सुरुवातीची कथा(विनयची) खूप वर्षांपासून पुण्यातल्या 'ससून रुग्णालयातील काही डॉक्टरांचा किस्सा' या नावाखाली भरपूर वेळा ऐकून झाली आहे. शेवट काय होणार हे ही गृहीत धरले होते. वातावरण निर्मीती मात्र छान केली आहे. पु.ले.शु. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments

छान

दिपक
Sat, 12/27/2008 - 12:59 नवीन
वातावरणनिर्मीती छानच, वेगवान कथा आवडली :) पु.ले.शु. --दिपक
  • Log in or register to post comments

+१

अनिल हटेला
Tue, 12/30/2008 - 16:52 नवीन
कथा मस्तच जमलीये.... :SS :-SS बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

हि कथा हि

shweta
Tue, 12/30/2008 - 17:00 नवीन
हि कथा हि ढापलेली आहे ! कार्ट्या ...
  • Log in or register to post comments

मस्त जमली आहे कथा!

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 12/30/2008 - 17:04 नवीन
ज्या विहीरीत विनयला ढकललं तिथे कैर्‍यांचं झाड होतं का रे कार्ट्या? ;-) अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा