Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by ब्रिटिश on Tue, 12/16/2008 - 20:41
  • Log in or register to post comments
  • 34321 views

प्रतिक्रिया

Submitted by ब्रिटिश on Sat, 12/20/2008 - 17:12

In reply to कंदी बी या by विसोबा खेचर

Permalink

>>>संगती

>>>संगती थोडी थोडी मोहाची पण घेऊ. मोहाची पीव्वर देत बग, पन बाकी मोह आवरून ये र दादुस मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments

Submitted by साखरांबा on Sat, 12/20/2008 - 19:05

Permalink

आता कळले

तुम्ही ब्रिटिश हे नाव का घेतले आहे. कारण डोंबीवली ते कर्जत ह्या आमच्या पट्ट्यात आग्र्यांना ब्रिटिशच म्हणतात. कारण जनसामान्य त्यांचे नावही घ्यायला घाबरतात. आमच्या बेतुरकर पाड्यात या एकदा त्यांचा धाक पाहायला. पण खरी गोष्ट वेगळीच आहे. आग्री हा शब्द अग्र ह्या शब्दावरून आला. समस्त आग्री लोक निर्भय आणि निधडे. शिवाजीच्या सैन्यात पहिली फळी (अग्र भाग) आग्री लोकांचीच असे. (जी बरेचदा कापली जायची. पण आग्री हे मरणाला पण न घाबरणारे) =D> .
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश on Sat, 12/20/2008 - 20:17

Permalink

>>>तुम्ही

>>>तुम्ही ब्रिटिश हे नाव का घेतले आहे उत्तर डोंबीवली ते कर्जत ह्या आमच्या पट्ट्यात आग्र्यांना ब्रिटिशच म्हणतात. >>>आग्री हा शब्द अग्र ह्या शब्दावरून आला. समस्त आग्री लोक निर्भय आणि निधडे. शिवाजीच्या सैन्यात पहिली फळी (अग्र भाग) आग्री लोकांचीच असे शंकाच नाय मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Wed, 12/30/2009 - 09:49

Permalink

र बाल्या

र बाल्या अतु हित न्हेमी लिवत नाय यो आमचा टोटल लास हय लिवत जा ना. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by jaypal on Wed, 12/30/2009 - 16:54

Permalink

बाल्या सगले जुने धागे ईस्कटना-या मित्रांन्ला थांकू

नाही तर फकस्त भाषणावर समाधान मानायला लागल असतं. दादुस भावा लै भारी लिव्तोस. आवरला आप्ल्याला Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

Submitted by समीरसूर on Fri, 01/01/2010 - 15:43

Permalink

अगदी उत्तम, कसदार लेखन!!

मिथुनजी, खूपच जबरदस्त लेखन केले आहे तुम्ही. खूप मजा आली. तुमच्या लिखाणात अगदी बावनकशी कस आहे. धन्यवाद आणि अभिनंदन!! --समीर
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 03/15/2019 - 17:08

Permalink

र बाला. कुटे हाय रे तु ? कुटं

र बाला. कुटे हाय रे तु ? कुटं दिसंना झाल्याव.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sat, 03/16/2019 - 10:37

In reply to र बाला. कुटे हाय रे तु ? कुटं by विजुभाऊ

Permalink

+1

+1
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Fri, 03/15/2019 - 17:18

Permalink

हा .... हा ...... हा .......

हा .... हा ...... हा ....... ! भारी हाय दारूचा धन्दा ह्यो !
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com