Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by वाटाड्या... on Sat, 12/20/2008 - 02:39
  • Log in or register to post comments
  • 4270 views

Book traversal links for गायनाचार्य/भीष्माचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर...भाग-२

  • ‹ गायनाचार्य/भीष्माचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर...भाग-१
  • Up

प्रतिक्रिया

Submitted by घाटावरचे भट on Sat, 12/20/2008 - 04:56

Permalink

>>मला

>>मला बाळकृष्णबुवांच्या चिजा कुठेच मिळत नाहियेत. खुप प्रयत्न केला. त्यामुळे ह्या सदरात त्यांच्या चिजांची सुची देऊ शकत नाहीये त्या बद्द्ल क्षमस्व. माझ्या माहितीप्रमाणे बाळकृष्णबुवांचे कोणतेही ध्वनिमुद्रण अस्तित्वात नाही. त्यामुळे त्यांच्या चीजा ध्वनिमुद्रण स्वरूपात मिळण्याची शक्यता नाही. पण लिखित स्वरूपात/नोटेशन मधे जर हव्या असतील तर, पं. विनायकराव पटवर्धनांच्या 'राग-विज्ञान' ही पुस्तक मालेत तुम्हाला काही चिजा मिळू शकतील. किंवा पं. मिराशीबुवांच्या पुस्तकाचे पण २ भाग आहेत (त्यांचं नाव मला आत्ता आठवत नाही), त्यातही तुम्हाला पं. बाळकृष्णबुवांच्या चिजा मिळू शकतील.
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Sat, 12/20/2008 - 05:33

Permalink

लेख आवडला.

लेखाचा पहिला आणि दुसरा भाग ही खुपच सुंदर झाला आहे. :)
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sat, 12/20/2008 - 08:07

Permalink

बाळकृष्णब

बाळकृष्णबुवांना दंडवत..! अत्यंत कठोर परिश्रम करून अत्यंत कष्टसाध्य अशी गानविद्या संपादन करून ती महाराष्ट्रात रुजवायचे फार मोठे काम बाळकृष्णबुवांनी केले, ही मी खूप मोठी गोष्ट मानतो..! केवळ बाळकृष्णबुवांमुळेच महाराष्ट्रात गाणं आलं, रुजलं, आणि वाढलं! आजमितीस तर उत्तर हिंदुस्तानी संगीताचा वटवृक्ष महाराष्ट्रातच इतका फोफावला आहे की आज महाराष्ट्रात जितके गाणे आहे तितके भारतात कुठेच नाही, असेही म्हणता येईल अन् ते वस्तुस्थितीला धरूनच असेल! या सगळ्याचा पाया बाळकृष्णबुवांनी रचला हे निर्विवाद.. तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by वाटाड्या... on Wed, 12/24/2008 - 03:05

Permalink

धन्यवाद...

उशिराच्या उत्तराबद्दल क्षमस्वः भटबुवा, तात्याबुवा, शितल, प्राजुतै...सगळ्यांना धन्यवाद....भटोबा..माहीतीकरता पुन्हा एकदा धन्यवाद...आमचे सुरेश अलुरकर गेले अन्यथा काहीतरी मिळवता आले असते...असो..अजुन दोन संदर्भ आहेत पुण्यात..त्यांना विचारावे लागेल...पुढच्या भारतभेटीत नक्की... पुन्हा एकदा धन्यवाद... मुकुल...
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com