✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

॥ काव्यशास्त्रविनोदा: - १ ॥

म
मेघवेडा यांनी
Sat, 05/08/2010 - 14:39  ·  लेख
लेख
  • ॥काव्यशास्त्रविनोदा: - २॥
  • ॥ काव्यशास्त्रविनोदा: - ३ ॥

Book traversal links for ॥ काव्यशास्त्रविनोदा: - १ ॥

  • ॥काव्यशास्त्रविनोदा: - २॥ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16068 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

मस्त!

प्रमोद देव
Sat, 05/08/2010 - 16:39 नवीन
वा! मेवेशेठ,खूप छान माहिती दिलीत...एकदम संस्कृतच्या तासाला जाऊन बसल्यासारखं वाटलं.
  • Log in or register to post comments

अप्रतिम!!! क

शुचि
Sat, 05/08/2010 - 17:17 नवीन
अप्रतिम!!! केदार म्हणजे शेत हे माहीत नव्हते. शेवटचे सुभाषित कळले नाही. "ठंठं ठ ठंठं ठठ ठं ठठंठ" असा अवाज केला बरं मग? तसाच आवाज होणार. मला कळलं नाही. समजवून सांगाल का ? सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments

सॉरी मी हे

शुचि
Tue, 05/11/2010 - 01:24 नवीन
सॉरी मी हे वाचलच नव्हतं की कालीदासांना फक्त शेवटचा भयानक अवघड खंड मिळाला होता :( आय गॉट इत. :( सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

वा.

sur_nair
Sat, 05/08/2010 - 19:56 नवीन
वा. शेवटचे उदाहरण वाचून घाटावरून गडगडत गेलेल्या त्या घड्यासारखे आपणहि कालिदासाच्या चरणी लोटांगण घालावे असे वाटले. आमचा आपला मराठीत एक प्रयत्न (पुलंच्या एका आठवणीवरून प्रेरित). थंडीचा पारा असा उतरला, वाटीत काढलेल्या कवळ्या, वाजत होत्या रात्रभर, ठंठं ठ ठंठं ठठ ठं ठठंठः॥
  • Log in or register to post comments

अप्रतिम

क्लिंटन
Sun, 05/09/2010 - 11:22 नवीन
अप्रतिम मेघवेडा साहेब. आणखी येऊ द्या. दहावीनंतर संस्कृतशी संबंध आलाच नाही.आपल्या लेखामुळे जुन्या आठवणी जागृत झाल्या.
  • Log in or register to post comments

कस्तूरि

अमोल नागपूरकर
Mon, 05/10/2010 - 11:08 नवीन
कस्तूरि जायते कस्मात् , को हन्ति करीणाम् शतम् | कातरो किम् करिति युद्धे , म्रुगात् सिंहः पलायते | अर्थः- कस्तुरी कोणापसून निर्माण होते? शम्भर हतीना कोण मारतो? भित्रा मनुष्य युद्धात काय करतो? हरिणापासून (हरिणाला घाबरुन) सिंह पळून जातो. यात पहिल्या तीन खण्डान्मध्ये तीन प्रश्न आहेत त्यान्चे उत्तर चौथ्या खण्डात आहे. ती तीन उत्तरे एक मजेशीर वाक्य तयार करतात.
  • Log in or register to post comments

दुरुस्ती

भाषांतरकार
Mon, 05/10/2010 - 20:57 नवीन
हा श्लोक असा आहे: कस्तूरी जायते कस्मात्को हंति करिणां शतम्‌। कातरः करोति किं युद्धे मृगात्सिंहः पलायते॥ भाषांतर अनुदिनी - संचालक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल नागपूरकर

मस्तच

भिडू
Mon, 05/10/2010 - 11:22 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments

अतीव सुंदरः विषयः खलु ! ;)

जे.पी.मॉर्गन
Mon, 05/10/2010 - 11:58 नवीन
च्यायला... मेव्या... एकदम क्रिकेटवरून कालिदासावर ! जबर्‍या ! पण संस्कृत भाषेचा गोडवाच आगळा ! कमीतकमी शब्दांत कुठल्याही गोष्टीचं यथार्थ वर्णन करण्याची संस्कृत भाषेची जी क्षमता आहे ती अन्य कुठल्याच भाषेत शोधून सापडणार नाही ! ह्या धाग्यात आपल्या "आदाब अर्ज है" प्रमाणे संस्कृत सुभाषितं आणि त्यांच्या अर्थाची देवाण - घेवाण झाली तर बहार येईल. मला एक सुंदर सुभाषित आठवतं - अहं च त्वं च राजेंद्र लोकनाथावुभावपि | बहुव्रीहीरहम राजन - षष्ठी तत्पुरुषो भवान || भिकारी राजाला म्हणतो आहे - हे राजा, मी आणि तू दोघेही लोकनाथच आहोत. (फरक इतकाच आहे की) मी बहुव्रीही (समासाप्रमाणे) - लोक ज्याचे नाथ आहेत असा (आहे) तर तू षष्ठी तत्पुरुष (समासाप्रमाणे) लोकांचा नाथ आहेस ! अजून आपल्याला माहिती असलेल्या सुभाषितांची, गोष्टींची भर घालता येईल. हा धागा संस्कृतविषयीच्या माहितीचा एक स्त्रोत बनू शकेल ! बाकी लेख आणि उधृत केलेले श्लोक दोन्ही अप्रतीम ! जे पी
  • Log in or register to post comments

व्वा..!! मजा

अस्मी
Mon, 05/10/2010 - 17:14 नवीन
व्वा..!! मजा आली... खरंच संस्कृतभाषा महान आहे... सगळ्या सुभषितांच एकदम विवरण आवडलं :)
साक्षरा: विपरीताश्चेद्राक्षसा: एव केवलम्। सरसो विपरीतश्चेत्सरसत्वं न मुञ्चति॥
एकदम सही..एकेक संधीविग्रह करत गेल्यावर अर्थ कळत गेला...खूप मस्त वाटलं :)
एकदम क्रिकेटवरून कालिदासावर ! जबर्‍या !
हो ना..!! तु ह्यापण प्रांतात मास्टर आहेस माहीतच नव्हतं...अजून काव्यशास्त्रविनोद येऊदेत रसास्वादासठी :) *~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* - अस्मिता
  • Log in or register to post comments

वा वाचुन

अविनाशकुलकर्णी
Mon, 05/10/2010 - 21:01 नवीन
वा वाचुन मजा आली..व त्याची फोड पण आपण समजेलसशी सांगीतल्याने लुफ्त घेता आला....लिखाण विद्वत्ता प्रचुर आहे..मस्त..दिल खुश हो गया.......
  • Log in or register to post comments

आमची १० वी

भारद्वाज
Fri, 05/14/2010 - 23:30 नवीन
आमची १० वी ची बॅच पास आउट झाल्यावर शाळेत संस्कृत विषय सुरू झाला. त्यामुळे बर्‍याच गोष्टींना मुकलो. बाकी मे.वा. तुमचे क्रिकेट आणि संस्कृत खरंच अप्रतिम.
  • Log in or register to post comments

वा.

चित्रगुप्त
Mon, 10/26/2015 - 17:35 नवीन
वा. सावकाश वाचा पाहिजे हा लेख. वाचनखूण साठवत आहे.
  • Log in or register to post comments

काय सुंदर धागा आहे हा !

मारवा
Mon, 10/26/2015 - 22:45 नवीन
धन्यवाद चित्रगुप्त जी या लुप्त झालेल्या धाग्याचं दर्शन देण्यासाठी. फार सुंदर धागा
  • Log in or register to post comments

अत्ता आंगठा उमटवून ठेवतो.

अत्रुप्त आत्मा
Mon, 10/26/2015 - 23:30 नवीन
अत्ता आंगठा उमटवून ठेवतो..नंतर निवांत वाचेन
  • Log in or register to post comments

मस्त. फक्त मूळ सुभाषित

sagarpdy
Tue, 10/27/2015 - 12:05 नवीन
मस्त. फक्त मूळ सुभाषित लिहिताना बदल करू नये. तो 'मा' नंतरचा 'ऽ' सूचक आहे व उच्चाराच्या वेळी महत्त्वाचा देखील. :) तमाखुपत्रं राजेन्द्र भजमाज्ञानदायकम्| तमाखुपत्रं राजेन्द्र भजमाऽज्ञानदायकम्|| बाकी संस्कृत दहावीनंतर विसरलो आहे. काव्यशास्त्रविनोद मात्र फार आवडता भाग आहे. कॉलिंग वाल्गुदेय साहेब.
  • Log in or register to post comments

मला आठवणारी सुभाषिते

तुषार काळभोर
Tue, 10/27/2015 - 12:11 नवीन
१) काकः कृष्ण पिकः कृष्ण को भेद पिककाकयो: | वसंतसमये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः || २) पिनाकफणिबालेन्दुभस्ममन्दाकिनीयुतः पवर्गरचितः मुर्ति: अपवर्गप्रदायिनी
  • Log in or register to post comments

"दुर्दम्य" या लोकमान्य

असंका
Tue, 10/27/2015 - 12:26 नवीन
"दुर्दम्य" या लोकमान्य टि़ळकांवरच्या कादंबरीत एक श्लोक आहे, साधारण अशा प्रकारचा (आठवणीतून लिहित आहे)- धनैर्निष्कुलिना कुलिनो भवन्ति.. ........................ ........................ धनान्यर्जयध्वम धनान्यर्जयध्वम|| हा कशातला श्लोक आहे कुणी सांगू शकेल का?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा