सर्वांना धन्यवाद... आता असली चित्रे याच धाग्यात अधून मधून टाकत राहू.
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
मास्तर, 15 Dec 2008 - 10:24 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मास्तर, झक्कास! (एक ती लाल पंजाबी ड्रेसातली बाई नाही आवडली. कदाचित ती फार जाडी वाटत आहे म्हणून असेल.)
मज्जा आली.
सुंदरच 15 Dec 2008 - 12:30 pm | परिकथेतील राजकुमार
सुंदरच चित्रे आहेत गुर्जी ;)
ति लाल कपड्यातील अशक्त म हि ला भवतेक म हि मा असावी !
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
ह्म्म....
खरं खरं सांगू का मास्तर?
नाय आवडलं बॉ आपल्याला हे प्रकरण. मजा नाय आली मास्तर-स्पेशल...
खालुन २ आणि ३ क्रमांकाची चित्रं पेंटींगवर पडलेलं पाणी अलगद टिपुन घेतल्यावर कसं दिसेल तशी दिसताहेत :)
जर फोटोशॉपमध्ये चित्रांशी खेळताना तसचं दाखवायचा तुमचा हेतु असेल तर लय भारी :)
प्रतिक्रिया
15 Dec 2008 - 1:54 am | इनोबा म्हणे
तुम्ही काय करायचं बाकी ठेवलंय ते सांगून टाका आता.
झक्कास झालीयेत चित्रे. सॉफ्टवेअर कुठलं वापरलं? फोटोशॉप की आणखी कुठलं?
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
15 Dec 2008 - 1:58 am | टारझन
चित्रे के व ळ मा द क वाटली ....
दोन नंबरचा फोटू तर के व ळ अ प्र ति म !!! बेडरूम मधे लावावासा
-(चित्रप्रेमी) टार्या
15 Dec 2008 - 2:01 am | स्वप्निल..
२रे एकदमच मस्त वाटले...बाकी उत्तम!!!
अजुन येउ द्य!!!
स्वप्निल
15 Dec 2008 - 2:05 am | कशिद
मस्तच वाटली !!!!
15 Dec 2008 - 2:20 am | भडकमकर मास्तर
फोटोशॉप... वापरतो...
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
15 Dec 2008 - 8:25 am | घाटावरचे भट
ही अनुष्का शंकर आहे काय हो? हिचे सतारवादन विशेष 'प्रेक्षणीय' असते असे ऐकून आहोत.
--घाटावरचे (मठ्ठ) भट
आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.
15 Dec 2008 - 2:21 am | भडकमकर मास्तर
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
15 Dec 2008 - 2:28 am | शितल
मास्तर
@)
15 Dec 2008 - 2:39 am | भडकमकर मास्तर
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
15 Dec 2008 - 2:40 am | भडकमकर मास्तर
_____________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
15 Dec 2008 - 5:16 am | पिवळा डांबिस
आरं मास्तर! आन हिला कं नाय धूसर केलां?
करवलां नाय का?
:)
(आयश्वरया!! जल्लां सगलां नावानंच हाय!!!!)
15 Dec 2008 - 2:53 am | भडकमकर मास्तर
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
15 Dec 2008 - 8:26 am | घाटावरचे भट
झकास रेखाचित्रे मास्तर. फारच सुंदर!!!
--घाटावरचे (मठ्ठ) भट
आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.
15 Dec 2008 - 8:29 am | मुक्तसुनीत
हेच म्हणतो ! मजा आली !
15 Dec 2008 - 8:50 am | चतुरंग
चित्रे आवडली!
चतुरंग
15 Dec 2008 - 9:52 am | भडकमकर मास्तर
सर्वांना धन्यवाद... आता असली चित्रे याच धाग्यात अधून मधून टाकत राहू.
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
15 Dec 2008 - 10:24 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मास्तर, झक्कास! (एक ती लाल पंजाबी ड्रेसातली बाई नाही आवडली. कदाचित ती फार जाडी वाटत आहे म्हणून असेल.)
मज्जा आली.
15 Dec 2008 - 12:30 pm | परिकथेतील राजकुमार
सुंदरच चित्रे आहेत गुर्जी ;)
ति लाल कपड्यातील अशक्त म हि ला भवतेक म हि मा असावी !
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
15 Dec 2008 - 2:57 pm | भडकमकर मास्तर
नाही... पहिल्या तीन्ही आणि ती लाल पोषाख ,सगळ्या मन्जिरी फडणीस आहेत
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
15 Dec 2008 - 12:35 pm | मिंटी
चित्रे आवडली :)
खुपच सुंदर :)
15 Dec 2008 - 2:58 pm | कवटी
चांगल्या स्त्रीयांची चित्रे काँप्युटरवर मुद्दाम धूसर करुन दाखवण्याचे प्रयोजन कळाले नाही. सगळ्यांचे कपडे तर जागच्या जागीच होते.
कवटी
15 Dec 2008 - 3:01 pm | धमाल मुलगा
ह्म्म....
खरं खरं सांगू का मास्तर?
नाय आवडलं बॉ आपल्याला हे प्रकरण. मजा नाय आली मास्तर-स्पेशल...
खालुन २ आणि ३ क्रमांकाची चित्रं पेंटींगवर पडलेलं पाणी अलगद टिपुन घेतल्यावर कसं दिसेल तशी दिसताहेत :)
जर फोटोशॉपमध्ये चित्रांशी खेळताना तसचं दाखवायचा तुमचा हेतु असेल तर लय भारी :)
पहिल्या तीन चित्रांमधली १ आणि २ बरी++ वाटली.
प्रांजळ मत दिलं आहे..राग नसावा.
15 Dec 2008 - 3:04 pm | मदनबाण
धमालरावांशी सहमत...
या सुंदर ललना ओरिजनल कशा दिसत असतील असा विचार करतोय म्या !!
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
15 Dec 2008 - 3:28 pm | अनिल हटेला
>>>या सुंदर ललना ओरिजनल कशा दिसत असतील असा विचार करतोय म्या !!
धम्या आणी बाणा सोबत सहमत....
ह्या सुंदरा कश्या दिसत अस्तील ह्याचा इचार करून करून दमलो,आता विचार करणं बंद...
(सप्नात सुद्धा क्लियर बघणारा)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
17 Dec 2008 - 8:51 am | विसोबा खेचर
मास्तर, बायकांची चित्र सह्ही आहेत..!
17 Dec 2008 - 9:00 am | बेसनलाडू
दुसरे सर्वाधिक आवडले.
(प्रेक्षक)बेसनलाडू