✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पॅनिक डिसऑर्डर.....

न
नाम्या झंगाट यांनी
गुरुवार, 12/04/2008 - 13:50  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3804 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

http://en.wikipedia.org/wiki/

झकासराव
गुरुवार, 12/04/2008 - 13:53 नवीन
http://en.wikipedia.org/wiki/Panic_disorder आधी गुगल वर शोधत चला. त्यात जर नाही कळाल किंवा अजुन स्पेसिफिक अशी माहिती एकदम डिटेल हवी असेल तरच इथे विचारा. ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

मला ...

नाम्या झंगाट
गुरुवार, 12/04/2008 - 13:59 नवीन
मला मेडिकल मधील जड शब्द कळ्त नाही म्हणून मिपावर जाणकार मंडंळींना विचारावे म्हट्ले....... त्रासाबद्दल क्षमस्व.. (आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव

आता हे काय नव

घाशीराम कोतवाल १.२
गुरुवार, 12/04/2008 - 14:11 नवीन
आता हे काय नविन साला हि मिसळ पाव आहे का . सर जे जे ईस्पितळाची साईट आहे कोनाला काय पाहिजे तर खानावळ कोनाला काय तर पुस्तकाचे दुकान तर कोनाला आजाराची माहिति चल राजा सर जे जे ईस्पितळात आपलि लय वट हाय तुला दाखवतो तिथे गलगले गलगले काय हे कशाला उगाच चिडताय राग राग करताय लोकांची करमणुक होते कशाला त्याच्या मजेचा भंग करताय
  • Log in or register to post comments

पॅनिक

विनायक प्रभू
गुरुवार, 12/04/2008 - 14:22 नवीन
सारखे येणार्-या काल्पनिक संकटाची भिती बाळगुन आपल्या वर्तमानाचे वाट्टोळे करणे ह्याला पॅनिक डिसॉर्डर म्हणतात. अगदी तुम्हाला समजेल अशी व्याख्या.
  • Log in or register to post comments

सारखे येणार्-या काल्पनिक संकटाची भिती बाळगुन ....

संजय अभ्यंकर
Fri, 12/05/2008 - 11:15 नवीन
चपखल व्याख्या! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

असे धागे

टारझन
गुरुवार, 12/04/2008 - 14:27 नवीन
असे धागे काढणे म्हणजे पैनिक डिसाऔर्डर - टारझन
  • Log in or register to post comments

सकाळी

अप्पासाहेब
Fri, 12/05/2008 - 13:37 नवीन
सकाळी उठल्या पासुन रात्री झोपे पर्यंत भरपुर तर्री मारुन मिसळी वर मिसळी चापा, सोबत ताजा हिरवा गर्द मिरच्यांचा बक्क्ळ ठेचा हाणा. रात्री झोपा आणि मग सकाळी जे होईल त्याला 'पॅनिक डिसॉर्डर' म्हणत्याय.......... (एक सुचना: शुध्द देशी लोणी वा कैलास जिवन मलाम हाताशी असावे) लै मिसळ खाल्ली कि मुळव्याध होते
  • Log in or register to post comments

सकाळी

विसोबा खेचर
Sat, 12/06/2008 - 17:42 नवीन
सकाळी उठल्या पासुन रात्री झोपे पर्यंत भरपुर तर्री मारुन मिसळी वर मिसळी चापा, सोबत ताजा हिरवा गर्द मिरच्यांचा बक्क्ळ ठेचा हाणा. रात्री झोपा आणि मग सकाळी जे होईल त्याला 'पॅनिक डिसॉर्डर' म्हणत्याय.......... हा सल्ला आहे अंमळ गंमतीशीर परंतु प्रकृतीस्वास्थ्याच्या बाबतीत अशी कधी टिंगल करू नये.. काय सांगावं, कुणाला खरंच काही त्रास असेल..! असो, आपला, डॉ तात्या अभ्यंकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पासाहेब

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा