✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सरकारी इतमामात मरण.

र
रामदास यांनी
Tue, 12/02/2008 - 09:29  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9036 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

काय बोलावे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 12/02/2008 - 09:32 नवीन
मरण्याचं ठिक आहे येईल एकदाच अनोळखी अंधार्‍या कोपर्‍यातून भिती वाटते पावलोपावली जगण्याची अगदी खरं आहे. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मरण्याचं

विसोबा खेचर
Tue, 12/02/2008 - 09:43 नवीन
मरण्याचं ठिक आहे येईल एकदाच अनोळखी अंधार्‍या कोपर्‍यातून भिती वाटते पावलोपावली जगण्याची खर आहे! (व्हीटी स्टेशनावर खूप प्रेम असणारा मुंबईकर) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुन्न

ऋषिकेश
Tue, 12/02/2008 - 11:11 नवीन
मरण्याचं ठिक आहे येईल एकदाच अनोळखी अंधार्‍या कोपर्‍यातून भिती वाटते पावलोपावली जगण्याची
इतक्या ताकदीच्या शब्दांसोबत खरंच फोटोची गरज होती का? सुन्न होतोच.. त्या सुन्नतेत आता अशी कणा-मणाने भर पडतेय -(गोंधळलेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

.......

धमाल मुलगा
Tue, 12/02/2008 - 10:31 नवीन
रामदास काका, खरंच गरज होती का हो हे फोटो दाखवायची?????? :(
  • Log in or register to post comments

निघालो

मदनबाण
Tue, 12/02/2008 - 10:44 नवीन
निघालो घरातुन कधीच न परतण्यासाठी ठेवुन गेलो तुला एकटाच मागे कधीच न भेटण्यासाठी... :( मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments

सुन्न झालो

दत्ता काळे
Tue, 12/02/2008 - 11:22 नवीन
? ? काय ल्याहावे . . . शब्द ओसरुन गेले . . . .
  • Log in or register to post comments

रामदासकाका!

अनामिका
Tue, 12/02/2008 - 11:29 नवीन
रामदासकाका जाणिवा बधिर करणारी दृष्य आहेत. खरच आताशा जगायचीच भिती वाटु लागलीय................. "नि:शब्द अनामिका"
  • Log in or register to post comments

...

परिकथेतील राजकुमार
Tue, 12/02/2008 - 12:00 नवीन
.......... |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments

फोटोंविषयी

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 12/02/2008 - 12:01 नवीन
होय, हे फोटो दाखवण्याची गरज होती. हे फोटो राजकारण्यांच्या पोस्टर्स वर का नाहीत ? देशमुखांचा / आबांचा / मनमोहनचा / शिवराजचा वाढदिवस कधी आहे ? त्यादिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या पोस्टरवर ह्यातील एखादा फोटो लावावा असे वाटते. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments

देशमुखांच

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 12/02/2008 - 12:25 नवीन
देशमुखांचा / आबांचा / मनमोहनचा / शिवराजचा वाढदिवस कधी आहे ? त्यादिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या पोस्टरवर ह्यातील एखादा फोटो लावावा असे वाटते. सर्किटरावांशी सहमत. पण काय माहित, देशमुख हे फोटो रामूच्या पिक्चरच्या पोस्टरसाठीही वापरतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट

फोटो विषयी

विनायक प्रभू
Tue, 12/02/2008 - 12:10 नवीन
हे फोटो नाममात्र आहेत. खरे फोटो बघुन अवलिया जन्माला आला. खरे बघाल तर माणुस़की वरचा विश्वास उडेल.
  • Log in or register to post comments

???

धमाल मुलगा
Tue, 12/02/2008 - 12:19 नवीन
म्हणजे??? ह्याहुन आणखी विदारक काय आहे? .....आहे????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

घास

विनायक प्रभू
Tue, 12/02/2008 - 12:24 नवीन
माणुस असाल तर प्रत्येक घास अड्केल गळ्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

पुन्हा

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 12/02/2008 - 12:26 नवीन
मास्तर, माझं ऐका, पुन्हा पुन्हा त्या सीडीज नका बघत जाऊ. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

मास्तर

विनायक प्रभू
Tue, 12/02/2008 - 12:31 नवीन
सर्किटराव, जातीने मास्तर ना. काय करणार. एकदा बघितले. आता मरेपर्यंत मेंदुचा सी.डी. प्लेयर चालूच राहणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट

शब्द नाहीत....

टुकुल
Tue, 12/02/2008 - 12:18 नवीन
-----------
  • Log in or register to post comments

-------

अनिल हटेला
Tue, 12/02/2008 - 12:22 नवीन
.............................. ---------------------- बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

काय बोलणार....!

नाम्या झंगाट
Tue, 12/02/2008 - 13:19 नवीन
वरील फोटो बघून खरोखर बधिर झालो.... सर्वांच्या मनात प्रवासाचे, आपल्या प्रियजनांना भेट्ण्याचे आणि सु़ख:दुखाचे दोन क्षण एकमेंकाबरोबर व्यतित करण्याचे प्रयोजन केलेले असेल... नियति असे भंयकर रुप घेऊन येईल कुणाच्या मनात पण नसेल... शब्द नाहित इतकचं म्हणेल......... (आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट
  • Log in or register to post comments

>मरण्याचं

लिखाळ
Tue, 12/02/2008 - 15:43 नवीन
>मरण्याचं ठिक आहे येईल एकदाच अनोळखी अंधार्‍या कोपर्‍यातून भिती वाटते पावलोपावली जगण्याची. < ह्म्म्म ! खरं आहे ! यातल्या एखाद्या जरी फोटोमुळे.. या आधी घडलेल्या अनेक प्रसंगातील एखाद्या जरी क्षणाच्या आठवणीने आपली झोप उडाली तरच उद्या बद्द्ल थोडे अश्वासन देता येईल. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

लिहायला

घाशीराम कोतवाल १.२
Tue, 12/02/2008 - 15:47 नवीन
लिहायला शब्द नाहित खरच .......... मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा